100 + Birthday wishes for Husband in marathi :: वाढदिवसाच्या शुभेच्या नवरोबा

Happy birthday wishes for husband in marathi

100 + Birthday wishes for Husband in marathi :: वाढदिवसाच्या शुभेच्या नवरोबा

खरंच पतीचा वाढदिवस हा आपल्या नात्यातील खास दिवस असतो . आपल्या पतीसाठी हा दिवस अविस्मरणीय बनण्यासाठी प्रेमळ आणि सुंदर शुभेच्छा संदेशाची निवड खूप महत्वाची ठरते . आपल्या पतीच्या वाढदिवसानिमित्त आम्ही खास मराठी शुभेच्छा संदेश आणि कोट्स उपलब्ध केले आहेत .🫶🏻


या शुभेछांमुळे आपण आपल्या पतीच्या हृदयात प्रेम आणि आनंदाची भावना निर्माण करू शकता . त्याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आपल्या नात्यातील प्रेम , आदर आणि कृतज्ञतेची भावना व्यक्त करण्यासाठी या शुभेच्छांचा उपयोग करा . हे संदेश सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर करून त्याचा वाढदिवस आणखीन खास बनवा आणि त्याच्या चेहऱ्यावर एक सुंदर हास्य आणा .

🫶🏻

तुझ्यावरचं प्रेम शब्दात सांगता येणार नाही,
पण आजच्या या खास दिवशी तुझ्यासाठी मनापासून शुभेच्छा देत आहे.
माझ्या प्रिय नवऱ्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!🎂😍

तुझं हसणं माझ्या मनाचा आनंद आहे,
आणि तुझं प्रेम माझं जीवन आहे.
तुझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने तुला उत्तम आयुष्य लाभो, अशी इच्छा करते.😚

तुझ्यासोबत घालवलेला प्रत्येक क्षण अनमोल आहे,
तुझं प्रेम माझं सर्वस्व आहे.
माझ्या प्रिय नवरोबा ला वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!🎂😍

100 + Birthday wishes for Husband in marathi :: वाढदिवसाच्या शुभेच्या नवरोबा

तुझं हृदय माझ्या जगण्याचं केंद्र आहे,
तुझं प्रेम माझ्या आयुष्यातली सगळी संपत्ती आहे.
तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देत आहे.🤗🎂

Cute Birthday Wishes For Husband

तुझ्या हसण्यात मला माझं संपूर्ण जग दिसतं,
तुझ्यासोबतचं आयुष्य मला आनंद देतं.
Happy Birthday Hubby💞

तुझं प्रेम माझं जीवन आहे,
तुझ्या सोबतचं नातं माझ्या आयुष्यातलं सुख आहे.

100 + Birthday wishes for Husband in marathi :: वाढदिवसाच्या शुभेच्या नवरोबा

माझं प्रेम तुमच्या समोर मला व्यक्त करता येत नाही,
मला माहीत नाही कस शब्दातून सांगू तुम्हाला ,
किती प्रेम करते मी ,पण आजच्या या खास दिवशी
मनातून शुभेच्छा देते तुम्हाला ahoo…

मन:पूर्वक वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🥰🎂
जिथे तू तिथे मी ,जशी ऊन न सावली
तिथे तू तिथे मी ,जशी आपली प्रेम कहाणी
Happy Birthday my hubby❤😘

तुमचं प्रेम माझ्या साठी अमूल्य आहे
तुमचं माझ्याशी जुडलेलं नातं एक विश्वास आहे
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, माझ्या प्रिय पतीला🎂

100 + Birthday wishes for Husband in marathi :: वाढदिवसाच्या शुभेच्या नवरोबा

तुझी Smile माझ्या साठी अमृत आहे
आजच्या या अविस्मरणीय क्षणी
तुझ्या चेहऱ्यावर मला ती Smile फुलून बघायची आहे.
तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🥰🎂

तुमच्यासाठी जे प्रेम आहे ते माझ्या मनात तसचं राहणार आहे,
दोघांच्या आठवणीचे क्षण मी माझ्या मनात तसचं ठेवलं आहे,
तुम्ही कायम माझेच राहावे अशी एकच ईच्या मी माझ्या मनात ठेवली आहे ,
तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा❤😘

नाते आपले प्रेमाचे फुलांसारखे खुलावे
वाढदिवसाच्या या दिवशी तुझ्या चेहऱ्यावर
आनंद च आनंद दिसावे
तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा😇🎉

100 + Birthday wishes for Husband in marathi :: वाढदिवसाच्या शुभेच्या नवरोबा

Happy birthday Navroba
तुमच्या प्रेमात मला दंग व्हायला आवडेल
तुमचं न माझं नात जगाला best couple
म्हणुन दाखवायला आवडेल,

हॅप्पी बर्थडे डियर नवरोबा❤😘
हट्ट करायला हक्कांचा माणूस सोबत असल्यावर
बिदास्त हट्ट पूर्वणाऱ्या माझ्या हककांच्या नवऱ्याला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🥰🎂

चल बाई चल तुला चारतो पाणीपुरी असं
म्हणणाऱ्या माझ्या रोमॅंटिक पतीला
मन:पूर्वक वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🎂

100 + Birthday wishes for Husband in marathi :: वाढदिवसाच्या शुभेच्या नवरोबा

Oye बायको तू रडतानी खूप सुंदर दिसते असं
म्हणणाऱ्या पतीला ….. happy bdy
आजपासून अजिबात भांडायच नाही अस मनणाऱ्या
माझ्या सोबत रोज भांडण करणाऱ्या नवरोबा ला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🥰😁

जिद्धीने मला बायको बनवून आणणाऱ्या
स्वत:ची जिद्द पूर्ण करऊन माझी जिद्द पूर्ण
करणाऱ्या माझ्या नवऱ्याला
उत्तम आयुष्य लाभो,
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा😇🎉

Dear नवरोबा खूप मनापासून देवाला तुला मागितलं होत
तुला माझ्या आयुष्यात लिहायला…
हॅप्पी बर्थडे माय डियर Hubby!!!

100 + Birthday wishes for Husband in marathi :: वाढदिवसाच्या शुभेच्या नवरोबा

HAPPY BIRTHDAY MY HERO❤😘
सर्वांच्या लाडक्या, जिवाभावाच्या मित्रांना कामी पडणाऱ्या
प्रत्येक काम निस्वार्थ पणे करणाऱ्या अश्या famous
आणि talent पतीला मन:पूर्वक
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🥰🎂

ऐकमेकांची साथ आणि भरपूर प्रेम लागते
अश्या माझ्या प्रेमळ नवऱ्याला
वाढदिवसाच्या कोटी कोटी
हार्दिक शुभेच्छा…

मला या जन्मी मिळाला
आज खास दिवशी माझ्या कडून त्यांना खूप खूप
वाढदिवसाच्या कोटी कोटी
हार्दिक शुभेच्छा AHOOO🎂

तुझ्या धरलेला हात मरण येई पर्यंत सोडणार नाही
माझा प्रत्येक श्वास तुझ्या साठी टिकून ठेवीन
वाढदिवसाच्या खूप साऱ्या हार्दिक शुभेच्छा😇🎉

कधीच विचार करू नका तुम्ही की
तुम्हाला एकटं सोडून जाईल
मीच स्वत: घाबरून जाते जेव्हा
तुम्ही माझ्या सोबत नसतांना
प्रेम तुमचं कायम माझ्यावरचं असुदया
खास माझ्या कडून तुम्हाला
वाढदिवसाच्या खूप साऱ्या हार्दिक शुभेच्छा🥰🎂

माझा नवरा तर मला जेजूरीला चल जाऊ असं म्हणतो.
अश्या माझ्या अनोख्या विचाराच्या नवऱ्याला माझ्या कडून
वाढदिवसाच्या खूप साऱ्या हार्दिक शुभेच्छा…

100 + Birthday wishes for Husband in marathi :: वाढदिवसाच्या शुभेच्या नवरोबा

Dear बायको , असं म्हणुन हाकं मारणाऱ्या
माझी तारीफ वर तारीफ करणाऱ्या
माझ्या प्रत्येक शब्दात हो ला हो उत्तर देणाऱ्या
माझ्या Dear नवरोबाला विशेष शुभेच्छा❤😘

माझ्या चेहऱ्यावरचं हसणं तूच
माझ्या हृदयात ही तूच तुला उत्तम आणि
निरोगी आयुष्य लाभो, हीच प्रार्थना
वाढदिवसाच्या खूप हार्दिक शुभेच्छा!!!

वेळातून वेळ काडून मला वेळ देणारा ,
सुखादु:खात माझी साथ देणारा
जोडीदारा ला आज माझ्या कडून खूप साऱ्या
वाढदिवसाच्या शुभेच्छा🎂

100 + Birthday wishes for Husband in marathi :: वाढदिवसाच्या शुभेच्या नवरोबा

तुम्ही एक चांगला मुलगा, एक चांगले वडील
आणि एक चांगले नवरा असून तुम्ही आमच्या साठी एक प्रेरणा आहे.
तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा🥰🎂

तुमचा आनंद कश्यात आहे हे फक्त मला समजते
तसचं माझं प्रेम ,भावना, माझ्या ईच्या तुम्हाला समजतात
मला पूर्णपणे समजून घेणाऱ्या पतीला वाढदिवसाच्या शुभेच्छा😇🎉

तुमचा आनंद कश्यात आहे हे फक्त मला समजते
तसचं माझं प्रेम ,भावना ,माझ्या ईच्या तुम्हाला समजतात
मला पूर्णपणे समजून घेणाऱ्या पतीला वाढदिवसाच्या शुभेच्छा❤😘

100 + Birthday wishes for Husband in marathi :: वाढदिवसाच्या शुभेच्या नवरोबा

या वाढदिवसाला मी तुमच्यासाठी
देवाला एकच गोष्ट मागेल तुमच्या आयुष्यात
येऊ सर्वे सुखे मिळो , तुमचे सर्व स्वप्न पूर्ण होतांनी
मला बघायच आहे.
HAPPY BIRTHDAY AHOOO😊

तुमच्या न माझ्या लग्नाची गाठ कायम गट्ट असो,
तुम्हीच माझे जीवनाचे सूत्रधार पुढचे 7 जन्म असो,
तुम्हाला उदंड आयुष्य लाभो
HAPPY BIRTHDAY MY HERO😚

तुमच्या शिवाय हे जीवन माझ्या साठी व्यर्थ आहे ,
माझ्या जीवन रहस्य फक्त आणि फक्त तुम्ही आहे!
पतीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा😇🎉

वाढदिवसाच्या शुभेच्या नवरोबा

माझ्या हृदयाचा ठोका तूच
कारण माझ्या हृदयाला स्पर्श केला तू
तुझ्याशी लग्न करून तुझीच झाली मी
आता त्या स्पर्शला जरा जपून ठेव तू
हॅप्पी बर्थडे माय डियर स्वीट Hasband🥰🎂

Husband BIrthday Status for whatsapp

नकळतपणे मी तुमच्या प्रेमात पडले
माझ्या आयुष्यात आल्यावर तुम्ही
तुमच्या प्रेमाला शब्द नाही ती भावना आहे माझ्या साठी
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा प्रिय नवऱ्याला…

तुमच्या आयुष्यात तुम्हाला जे हवं
ते मिळो, तुमच्या सर्व अपेक्षा पूर्ण होवो,
तुम्ही आयुष्यात खूप यशस्वी होवो.
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा🎂

वाढदिवसाच्या शुभेच्या नवरोबा

माझ्या मोबाईलच्या वॉलपेपर वर तुम्ही
माझ्या हृदयात तुम्ही काय सांगू तुम्हाला
रात्रीच्या स्वप्नांत पण तुम्ही आणि सकाळची चहात पण तुम्हीच
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा🥰🎂

अहो पहिल्या नजरेत पडले प्रेमात मी
तुमच्या चेहऱ्यावरच्या नाजुक smile ने
आजही मी न कळत एकटीच हसत असते.
माझ्या प्रिय अहो ,
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा😇🎉

खूप खूप वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!!
तुम्हाला आईमाऊली कायम सुखी ठेवो
हीच प्रार्थना,तुम्हाला उदंड आयुष्य लाभो…
HBD नवरोबा❤😘

वाढदिवसाच्या शुभेच्या नवरोबा

जेथे प्रेम आहे तेथे जीवन आहे माझ्या
प्रिय नवऱ्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा.😊🤞

जन्मो जन्मी राहावे आपले नाते असेच अतूट
आनंदाने जीवनात यावे रोज नवे रंग
हीच आहे ईश्वराकडे प्रार्थना
वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा..!

हे बंध रेशमाचे एका नात्यात गुंफलेले,
लग्न, संसार आणि जबाबदारीने फुललेले
अश्याच पद्धतीने नेहमी आनंदाने नांदो संसार आमचा,
पती देवांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!

आयुष्य सुंदर बनवणाऱ्या सुंदर
व्यक्तीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!
माझ्या दयाळू आणि विचारवंत पतींना वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा..!

Happy Birthday hubby

चांगल्या व वाईट वेळेत माझ्या बाजूने उभे
असलेल्या माझ्या प्रिय पतींना वाढदिवसा निमित्त शुभेच्छा🥰🎂

कितीही रागावले तरी समजून घेतले मला,
रुसले कधी तर जवळ घेतले मला,
रडवले कधी तर कधी हसवले,
केल्या पूर्ण सर्व माझ्या इच्छा,
वाढदिवसाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा😇🎉

आजचा हा शुभ दिवस तुमच्या जीवनात शंभर वेळा येवो….
आणि प्रत्येक वेळी आम्ही शुभेच्छा देत राहो.
माझ्या प्रिय पतींना वाढदिवसानिमित्त अनेक शुभेच्छा..!

Happy Birthday hubby

या Birthday ला तुम्हाला प्रेम, सन्मान,
स्नेह आणि आयुष्यातील सर्व आनंद मिळावा
माझ्या प्रिय पतीदेवाला…HAPPY BIRTHDAY❤😘

GF BIrthday Wishes in marathi READ

परमेश्वराचे अनेक धन्यवाद कारण
त्यांनी मला जगातील सर्वात सुंदर,
प्रेमळ आणि समजदार पती दिले..!
माझ्या पतीदेवांना वाढदिवसाच्या शुभेच्छा.🥰🎂

माझ्या चेहऱ्यावर नेहमी एक सुंदर हास्य
निर्माण करणाऱ्या माझ्या प्रिय पतींना
वाढदिवसाच्या शुभेच्छा.🎂💥🎉

Happy Birthday hubby

ज्यांच्यामुळे मी आहे आणि ज्यांना मी देवा पेक्षाही जास्त मानते..
अश्या माझ्या लाडक्या पतींना,
त्यांच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा😇🎉

माझ्या आयुष्यातील सर्वच गोष्टींची सुरुवात
आणि शेवट तुमच्या नावाने होते,
माझ्या आयुष्यातील तुमचे स्थान
नेहमीच विशेष राहील.
Happy Birthday Husband 🎂🎉

जन्मो जन्मी राहावे आपले नाते असेच अतूट
आनंदाने जीवनात यावे रोज नवे रंग
हीच आहे ईश्वराकडे प्रार्थना
वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा my hubby..!

तुमच्यावर रुसणं, रागावणं
मला कधी जमलच नाही.
कारण तुमच्याशिवाय माझं मन
कधी रमलेच नाही..!
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा नवरोबा😊🤞

आकाशात दिसती हजारो तारे
पण चंद्रासारखा कोणी नाही.
लाखो चेहरे दिसतात धरतीवर
पण तुमच्यासारखे कोणी नाही.
वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा स्वीट हार्ट❤😘

माझ्या आयुष्यातील सर्वच गोष्टींची सुरुवात आणि
शेवट तुमच्या नावाने होते, माझ्या आयुष्यातील
तुमचे स्थान नेहमीच विशेष राहील.
Happy Birthday Ahoo 🙂😊

माझ्या चेहर्‍यावर नेहमी एक सुंदर हास्य निर्माण करणाऱ्या
माझ्या प्रिय नवऱ्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा एकच इच्छा माझी
नेहमी रहा असेच आनंदी
तुमचा हात नेहमी राहो डोक्यावर
हीच परमेश्वराकडे मागणी🎂

माझे आयुष्य सुंदर बनवणाऱ्या
सुंदर व्यक्तीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.😊🤞

माझ्या डोळ्यात पाहून माझ्या मनातील ओळखणाऱ्या
माझ्या hubby la वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.😇🎉

माझ्या स्वप्नातील राजकुमार
अर्थात माझ्या नवरोबाला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा❤😘

परमेश्वराचे अनेक धन्यवाद कारण त्यांनी मला जगातील
सर्वात सुंदर, प्रेमळ आणि समजदार Husband दिला..!
माझ्या प्रिय नवरोबाला वाढदिवसाच्या शुभेच्छा.😇🎉

जन्मो जन्मी राहावे आपले नाते असेच अतूट
आनंदाने जीवनात यावे रोज नवे रंग
हीच आहे ईश्वराकडे प्रार्थना
वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा🥰🎂

Happy birthday wishes for husband in marathi

तुझ्यावरचं प्रेम शब्दात सांगता येणार नाही,
पण आजच्या या खास दिवशी तुझ्यासाठी मनापासून शुभेच्छा देत आहे.
माझ्या प्रिय नवऱ्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!🎂😍

तुझं हसणं माझ्या मनाचा आनंद आहे,
आणि तुझं प्रेम माझं जीवन आहे.
तुझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने तुला उत्तम आयुष्य लाभो, अशी इच्छा करते.😚

तुझ्यासोबत घालवलेला प्रत्येक क्षण अनमोल आहे,
तुझं प्रेम माझं सर्वस्व आहे.
माझ्या प्रिय नवरोबा ला वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!🎂😍

तुझं हृदय माझ्या जगण्याचं केंद्र आहे,
तुझं प्रेम माझ्या आयुष्यातली सगळी संपत्ती आहे.
तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देत आहे.🤗🎂

तुझ्या हसण्यात मला माझं संपूर्ण जग दिसतं,
तुझ्यासोबतचं आयुष्य मला आनंद देतं.
Happy Birthday Hubby💞

तुझं प्रेम माझं जीवन आहे,
तुझ्या सोबतचं नातं माझ्या आयुष्यातलं सुख आहे.
तुझ्या वाढदिवसाच्या दिवशी तुला मनःपूर्वक शुभेच्छा देत आहे.

तुझं अस्तित्व माझ्या आयुष्यातल्या प्रत्येक गोष्टीत आहे,
तुझ्या सोबतचं प्रत्येक क्षण अमूल्य आहे.
माझ्या पतीला वाढदिवसाच्या शुभेच्छा!🎂😍

तुझ्या सोबतचा प्रवास माझ्या जीवनाचं सौंदर्य आहे,
तुझं प्रेम माझ्या हृदयातलं स्थान आहे.
तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देत आहे.
🤗🎂

तुझं हृदय माझं घर आहे,
तुझं प्रेम माझ्या जीवनाचा आधार आहे.
तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहे.😚

तुझ्या प्रेमात मी हरवलेय,
तुझं प्रेम माझ्या आयुष्याचं संपत्ती आहे.
हॅप्पी बर्थडे अहो 🎉

तुझं हसणं माझ्या जीवनाचं सुख आहे,
तुझं प्रेम माझ्या हृदयातलं संतोष आहे.
तुला वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!🎂😍

तुझ्या सोबतचं नातं माझ्या आयुष्यातली प्रेरणा आहे,
तुझं प्रेम माझं जगणं आहे.
happy birthday ahoooooo

ऊन नंतर सावली सावली नंतर उन
तसेच सुखानंतर दु:ख आणि दु:खानंतर सुख,
या दोन्ही वेळी आपण एकमेकांना साथ देऊ,
माझ्या प्रेमळ नवऱ्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा.🎂

Happy birthday wishes for husband in marathi (20)

नवऱ्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा
माझं आयुष्य, माझा सोबती,
माझा श्वास, माझं स्वप्न
माझं प्रेम आणि माझा प्राण आहात तुम्ही
पती तुला वाढदिवसाच्या लाखमोलाच्या शुभेच्छा!

आनंद मनी दाटला,
वाढदिवस हा तुझा आला,
पूर्ण होवोत तुझ्या सगळ्या इच्छा
हीच कायम सदीच्छा, वाढदिवसाच्या शुभेच्छा!

तुझा हात तू माझ्या हाात ठेवावा पकडून
तुझ्याशिवाय माझ्या जीवनात नसावे कोणी दूर दूर,
तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा!

माझे जग ज्याच्यापासून सुरु होते
आणि ज्याच्यापासून संपते अशा माझ्या
पतीदेवाला वाढदिवसाच्या शुभेच्छा!

Happy birthday wishes for husband in marathi (20)

नवऱ्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा
कोणाची नजर ना लागो आपल्या संसाराला
एकमेकांना अशीच साथ देत राहू आपण
माझ्यावरील प्रेम कधीच कमी न हो
आई भवानी ची कृपादृष्टी तुमच्यावर सदा राहू दे
🎂 HBD MY HERO🎂🎉💑

बेड्या ह्या लग्नाच्या एका नवीन प्रेमळ नात्यात गुंतलेल्या
विवाह संसार प्रेम काळजी जबाबदारीने फुललेल्या
माझ्या प्रेमळ नवऱ्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

नवऱ्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा
मी प्रत्येक क्षणी प्रार्थना करते,
आपले प्रेम कधीच कमी होऊ नये,
वाढदिवसाला हजारो आनंद मिळो,
तुमची साथ जन्मो जन्मांची असो!
वाढदिवसाच्या शुभेच्छा
नवरोबा!😍🍰


माझ्या सर्वात मोठ्या Supporter,
माझ्या आयुष्यात आनंद आणणाऱ्या
माझ्या पतिदेव यांना मला वाढदिवसाच्या
शुभेच्छा द्यायच्या आहेत.
तुम्ही सर्व स्वप्ने साकार होवो,
प्रिय पती वाढदिवसाच्या शुभेच्छा!🎂🍧

Happy birthday wishes for husband in marathi

नवऱ्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा
लग्नानंतर आयुष्य सुंदर बनतं
असं ऐकलं 😋 होतं.
सुंदर शब्द माझ्यासाठी लहान आहे,
कारण माझे आयुष्य ✨ स्वर्ग झाले आहे.
🎂😘Happy birthday hubby.🎂😍

नवऱ्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा
मला तुमच्या वाढदिवशी
काही 😘 बोलायचे आहे,
मला पुढच्या 7 आयुष्यासाठी
फक्त तुमची पत्नी ❤️👑 होयचे आहे.
🎂😍Happy birthday
husband.🎂😍

नवऱ्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा
देवाच्या कृपेने
तुमच्यावर भरपूर संपत्ती आणि
आनंदाचा वर्षाव ✨ होवो,
प्रसिद्ध इतके व्हा जेणेकरून लोक
तुम्हाला भेटण्यास तरसो.
🎂🌹वाढदिवसाच्या हार्दिक
शुभेच्छा पतीदेव!🎂🌹

नवऱ्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा
प्रत्येक स्वप्न पूर्ण होवो, आपण
जे काही पाहिले आहे,
जे काही हवे ते नक्की मिळेल,
माझे luck आपल्या सोबत आहे.
Happy birthday babu.🎂😘

वाढदिवस वर्षातून एकदाच येतो
पण तुमच्यासारखे रोज
शेकडो लोकांचे जीवन आनंदी बनवतात.
तुम्ही फक्त माझ्यासाठी बनले आहात.
या जगात 🌎 याचा मला आनंद आहे
वाढदिवसाच्या शुभेच्छा, प्रिय नवरोबा .🎂😘

तुम्ही केवळ एक उत्कृष्ट मित्र, मुलगा, वडील आणि पतीच नाही
तर एक उत्तम मनुष्य देखील आहात !
अशा माझ्या सर्वोत्तम पतीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ❤️

Birthday Wishes For Husband In Marathi
Life मधील प्रत्येक Goal असावा Clear,
तुला Success मिळो Without any Fear
प्रत्येक क्षण जग Without any Tear,
Enjoy your day my Dear,
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा नवऱ्याला ❤️

Best Status for bf birthday

आयुष्यातील खास शुभेच्छा घे,
वाढदिवसाच्या निमित्ताने खास गिफ्ट्स घे,
तुझं आयुष्य अनेक रंगांनी भरू दे !
Happy Birthday sweet heart ❤️

माझं आयुष्य,
माझा सोबती,
माझा श्वास,
माझं स्वप्न,
माझं प्रेम आणि
माझा प्राण आहात
तुम्ही, माझ्या प्राणसख्याला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

तर आपल्या पतीचा वाढदिवस म्हणजे एक खास प्रसंग असतो , ज्यादिवशी आपण त्याच्याबद्दलच्या आपल्या अपार प्रेमाची जाणीव करून देऊ शकतो . या पोस्टमध्ये खास मराठी वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश आणि कोट्स उपलब्ध आहेत , ज्यामुळे आपण आपल्या पतीच्या वाढदिवसाला अधिक खास आणि अविस्मरणीय बनव शकता .
आपल्या पतीला या दिवशी प्रेमाचे हळवे आणि भावपूर्ण संदेश पाठवा , ज्यामुळे त्याच्या हृदयात आपल्यासाठीचे प्रेम अधिक दृढ होईल .या पोस्टवर उपलब्ध असलेल्या कोट्सच्या माध्यमातून आपण आपल्या नात्यात नवीन ऊर्जा आणू शकता .
जर तुम्हाला आम्ही लिहिलेले शुभेच्छा संदेश आणि एडिट केलेले फोटोज आवडले असतील तर आम्हाला खाली कमेंटमध्ये कळवा आणि असेच खास संदेश आणि फोटोजसाठी आपल्या वेबसाईटवर नक्की भेट देत रहा . धन्यवाद!🙏

+

Leave a Comment

2 sep : ह्या राशी ला परीक्षेच्या स्पर्धेत यश मिळेल (राशिभविष्य) 28 Aug : ह्या राशी ला सल्ला: वाहन चालवताना सतर्कता बाळगा, अपघाताची शक्यता. (राशिभविष्य) 25 Aug : आज ह्या राशी ला जोडीदाराच्या तब्येतीची काळजी घ्यावी लागेल. (राशिभविष्य) 23 Aug : आज ह्या राशी ला नोकरीत यश मिळेल (राशिभविष्य) 21 Aug : आज कामाच्या ठिकाणी नवीन पद किंवा अधिकार मिळतील. (राशिभविष्य)