2024 Best Friendship Quotes Marathi: मैत्री स्टेटस

2024 Best Friendship Quotes Marathi: मैत्री स्टेटस

आयुष्यात कोणतेही रक्ताचे नाते नसताना जे नातं निर्माण होत ते नातं म्हणजे मैत्री जीवनात कोणीही आपलं नसताना अचानकपणे आपलं होते ते खरं नातं म्हणजे मैत्री आई-वडिलांपेक्षा एखादी गोष्ट ज्यांच्यासोबत मन मोकळेपणाने शहर करावाशी वाटते ती खरी मैत्री असते आपल्या छोटे छोटे गुपिते आणि मोठे मोठे कांड यांना माहीत असतात ती खरी मैत्री असते .


मरेपर्यंत विसरायला लावत नाही आणि जिवंतपणे कधीच साथ सोडत नाही ती खरी मैत्री असते मित्र मैत्रिणी आपल्या आयुष्यातील एक महत्त्वाचा भाग आहे आपण त्यांना कोणतेही परिस्थितीत गमवू शकत नाही आणि मित्र आपल्यापासून अंतराने लांब असतात परंतु प्रेमाच्या प्रेमा स्पर्शाने ते आपल्या जवळच असतात काही कारणामुळे आपल्याला आपल्या मित्रांची खूप जास्त आठवण येते अशावेळी तुम्हाला तुमच्या स्टेटस द्वारे कळवायचे असते की तुम्हाला त्यांची किती आठवण येत आहे.

त्यासाठी आपली वेबसाईट quotes 32 जून आले तुमच्यासाठी फ्रेंडशिप स्टेटस मराठी जी तुम्हाला नक्कीच आवडतील व तुम्ही ज्याला पाठवाल त्याला तुमच्या खऱ्या मैत्रीची नक्कीच जाणीव होईल मैत्रीच्या या सुंदर नात्याला मनापासून सलाम. आणि आम्ही असंच कोट्स आपल्या वेबसाईटवर टाकत असतो ते पण तुम्ही नक्की बघा.

मैत्रीची वाट जरा कठीण आहे पण तितकी छान सुद्धा आहे कारण आयुष्याच्या घडीचा एक मित्र तर प्राण आहे🙌

मैत्रीमध्ये जरुरी नसते दररोजची भेट ..येथे हृदयाचा हृदयाचे संबंध असतो थेट …💪🫂

आमची मैत्री जमायला वेळ लागेल पण जेव्हा जमेल तेव्हा वेड लागेल…💥

एकटे असल्यावर झालेला खरा खुर भास म्हणजे मैत्री. मरताना घेतलेला शेवटचा श्वास म्हणजे मैत्री ..👥

एकमेकांची प्रगती साधते ती खरी मैत्री🤞

चांगली मैत्री कोणत्याही नाजूक वस्तू प्रमाणे फार काळजीपूर्वक जपायची असते….

frendship quotes

तुम्हाला जर मित्र हवे असतील तर आधी तुम्ही दुसऱ्याचे मित्र बना.✌️

तेरी मेरी यारी…..** ….कात गेली दुनियादारी!!!🤙

Best Friendship Quotes for status

frendship quotes

मित्राचा राग आला तरी त्याला सोडता येत नाही कारण दुःखद असू आपण तेव्हा तो एकट आपल्याला सोडत नाही..

मित्राला दिलेली गाडी पेट्रोल भरल्याशिवाय चालवायची नसते कारण टाकी रिकामी झाल्याशिवाय तो गाडी परत देतच नाही.🥲😅

frendship quotes

मित्राला दिलेले पैसे परत कधीच मागायचे नसतात कारण मागितले तरी तो पैसे परत देत नाही.🥲

मैत्री ठरवून होत नाही हाच मैत्रीचा फायदा आहे मैत्रीला कुठले नियम नाहीत हा मैत्रीचा पहिला कायदा आहे 🙌

frendship quotes

मैत्रीमध्ये जरुरी नाही दररोजची भेट हृदयाचा हृदयाशी संवाद असता थेट.

अरे प्यार मधून P काढला तर यार हा शब्द होतो आणि आपल्याला प्यार पेक्षा यार खूप महत्त्वाचे आहे…🤞

frendship quotes

आपलं Background तसं एवढं खास नाही पण लढाईच्या वेळेस हजार वेळा विचार करा कारण आपल्याकडे असे मित्र आहेत जे तुमच्याकडे नाही…💪

मैत्री स्टेटस

आम्हा मित्रांचा एकमेकांवर जीव आहे त्यामुळे आमच्यात गर्लफ्रेंड विषय बंद आहे….🥱

मनाच्या इवल्याशा कोपऱ्यात काहीजण हक्काने राज्य करतात त्याला तर मैत्री म्हणतात..✌️

प्रेमापेक्षा मैत्री बरी रुसली की स्वतःहून आपल्याकडे येते पण प्रेम कधीच येत नाही..

frendship quotes

पावसातून जेवढा ओलावा मिळत नाही तेवढा जिव्हाळा मैत्रीत मिळतो मैत्री मधल्या सावलीचा अर्थ कधीतरी उन्हातून गेल्यावर कळतो

तुझी आणि माझी मैत्री अशी असावी काटा तुला लागला तर कळ मला यावे ..

कितीही भांडण झाली तरीही तुझी माझी साथ काही सुटत नाही आणि अनमोल हाच धागा किती चांगला तरी तुटत नाही…

मैत्रीचे नाते हे पिंपळाच्या पानासारखे असायला हवे त्याची कितीही जाळी झाली तरी ते पान जीवनाच्या पुस्तकात आयुष्यभर जपून ठेवायला हवे….

frendship quotes

सगळ्यात बहुमूल्य भेट वस्तू कोणत्याही दुकानात मिळत नाही किंवा पृथ्वीच्या गर्भातूनही नाही… तर मिळते मित्राच्या हृदयात…

मोठे होतो होता सरल सारं बालपण मैत्री मात्र आपली अशीच राहील कालपण आजपण आणि उद्यापण तुझ्यासाठी काही पण…

तुझी आणि माझी मैत्री अशीच सतत फुलू दे कधीकाळी काही दोष झाला तरी त्यात तुझा मायचा गोडवा राहू दे 🥰✌️

सगळ्यात बहुमूल्य भेटवस्तू कोणत्याही दुकानात मिळत नाही किंवा पृथ्वीच्या गर्भातून नाही तर मिळते मित्राच्या हृदयात 🙌

मैत्रीत विश्वास असेल तर कोणतेही अडचण लहान वाटते

मनातलं ओझं कमी करायचं हक्काचं एकच ठिकाण ते म्हणजे मैत्री🧿

अनुभव सांगतो की एक विश्वासू मित्र हजार नातेवाईकांपेक्षा चांगला असतो

Jigri Friendship images for insta story

आयुष्यात खूप friends मिळाले पण सगळ्यात special तूच आहे🫂

मोकळ्या मनाने बोलणारे मित्र खरंच best असतात कारण ते मनात काहीच लपवून ठेवत नाही

खरे मित्र कधीच दूर जात नाहीत जरी ते रोज बोलत नसले तरी

काही मित्र आयुष्यात भेटतात आणि काही मित्रता आयुष्य..

मी का पहिल्यांदा मेसेज करू हा attitude मैत्री मध्ये कधीच नसतो म्हणून तर मैत्री प्रेमापेक्षा भारी असते…

चुका होतील आमच्या मैत्रीत पण विश्वासघात कधीच होणार नाही.🙌🤞

देव ज्यांना रक्ताच्या नात्यात जोडायला विसरतो त्यांनाच मित्र म्हणून पाठवतो .

आयुष्य नावाचा screen जेव्हा low battery दाखवते आणि नातेवाईक नावाचा charger मिळत नाही तेव्हा Power Bank म्हणून जे तुम्हाला वाचवतात ते म्हणजे मित्र.

मैत्री तीच चांगली जिथे बोलायच्या आधी विचार करावा लागत नाही.

2024 Best Frendship Quotes Marathi: मैत्री स्टेटस

मित्रांसोबत problems शेअर करणं चांगलं असतं कारण ते हरामी असे अजब गजब solution सांगतात की आपण problem विसरून जातो 😂🫂

निसर्गाला रंग हवा असतो फुलांना सुगंध हवा असतो माणूस एकटा कसा राहणार त्यालाही मैत्रीचा बंद हवा असतो

2024 Best Friendship Quotes Marathi: मैत्री स्टेटस

रक्ताची नाते जन्माने मिळतात मानलेली नाते मनाने जुळतात पण नाती नसतानाही जो बंधन जुळतात त्या रेशमी बंधनांना मैत्री म्हणतात.

अनेक जण प्रेमात वेडे आहेत आम्ही मैत्रीत वेडे आहोत

मैत्री ही नेहमी गोड असावी जीवनात तिला कधीही तोड नसावी सुखातही असावे दुखाती रडावी पण आयुष्यभर ती आपल्या सोबत असावी..

भरपूर भांडून पण जेव्हा एकमेकांवर येतो आणि एक स्माईल मध्ये सगळं ठीक होतं तीच खरी मैत्री😊

Kattar Friendship sms

आयुष्यात खूप friends मिळाले पण सगळ्यात special तूच आहेस

मैत्री असावी मनामनाची मैत्री असावी जन्मो जन्माची मैत्री असावी प्रेमाने त्यागाची अशी मैत्री असावी फक्त तुझी माझी

काही पण म्हणा पण आपल्या बेस्ट फ्रेंड ला त्रास देऊन त्याचा डोकं फिरवण्यात वेगळीच मजा असते

हे ही वाचा

Aai Quotes in marathi

Life Quotes

आशा करतो तुम्हाला हे सगळे मैत्रीविषयी कोट्स आवडले असेल ते तुम्ही नक्की आपल्या सोशल मीडियावर शेअर करा आणि जर खूपच आवडले असतील तर खाली कमेंट करा आणि आपल्या वेबसाईटला सगळीकडे मित्रांसोबत शेअर करा आम्ही असेच चांगले चांगले कोट्स रोज टाकत असतो . धन्यवाद 🙏👥

1 thought on “2024 Best Friendship Quotes Marathi: मैत्री स्टेटस”

Leave a Comment

2 sep : ह्या राशी ला परीक्षेच्या स्पर्धेत यश मिळेल (राशिभविष्य) 28 Aug : ह्या राशी ला सल्ला: वाहन चालवताना सतर्कता बाळगा, अपघाताची शक्यता. (राशिभविष्य) 25 Aug : आज ह्या राशी ला जोडीदाराच्या तब्येतीची काळजी घ्यावी लागेल. (राशिभविष्य) 23 Aug : आज ह्या राशी ला नोकरीत यश मिळेल (राशिभविष्य) 21 Aug : आज कामाच्या ठिकाणी नवीन पद किंवा अधिकार मिळतील. (राशिभविष्य)