50+Trending Brekup Status in Marathi::धोका

50+Trending Brekup Status in Marathi::धोका

50+Trending Brekup Status in Marathi::धोका आज आम्ही तुमच्या साठी घेऊन आलो आहोत ब्रेकुप चे स्टेटस

अशा करतो तुम्हाला आवडतील , खाली ५०+ संदेश दिले आहेत

तुझी वाट पाहताना दिवस संपतात…पण माझ वाट पाहणं संपत नाही…🥺☹️♥️

गोष्ट एक स्वप्नातली स्वप्नातच राहून गेली डोळे होते माझे मिटलेले …आणि रात्र तिने चोरून नेली😩☹️

तू गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता प्रेमाच्या त्या विरहात मन हेलकावत होता…😕🫂

माझ्या आयुष्याच्या गणितात, दुःखांचा हिशेब अगदी रास्त होता … कारण, होरपलेल्या प्रत्येक दुःखी क्षणात, तुझाच वाटा जास्त होता …🫂😢

brekup whtsapp status

“कधी कधी लक्षात ठेवण्यापेक्षा विसरणंच जास्त अवघड असतं..”😣❤️‍🔥

Space देणं म्हणजे अथांग सागरात एका छोट्याश्या होडी मधे बसून आपल्या जहाजाची वाट पाहण्यासारख आहे…💔🥺

Best Heart Breking msg for gf

अजुन किती तुकडे करणार  आहेस या  तुटलेल्या  हृदयाचे? जेव्हा  तोडून थकशील  तेव्हा एवढच  सांग  त्याची चुक काय होती …😖💔

अडाणी अशा या वेड्याला तू कधी समजावशील का जीवनाच्या एका वळणावर तू कधी भेटशील का ?😭🤞

brekup whtsapp status

अश्रुंनीच ह्र्दये कळतात आणि जुळतात.❤️🥺

अश्रू येणं हे माणसाला ह्रदय असल्याचं द्योतक आहे.💔😭

असे वाटून तिच्या प्रत्येक शब्दावर विश्वास ठेवला होता, कि एवढे सुंदर होठ खोट कसे बोलू शकतील.🥺❤️‍🔥

असेच होते म्हणायचे तर अशी अचानक भ्यालिस का? अर्ध्या वाटेवरती जाऊन पुन्हा परत तू आलीस का?❤️‍🔥

50+Trending Brekup Status in Marathi::धोका

आज काल वाटेवरचा मोगरा सुद्धा फुलत नाही ; कारण त्याला सुद्धा माहित आहे की तू माझ्याशी बोलत नाही…💔😕

आजही पुन्हा तेच झाले… डोळ्यात माझ्या तुझे अश्रु आले…😭💔

कृपया प्रेमाच्या नावाखाली तुमचे करिअरपणाला लावू नका
कारण…प्रेम वगैरे सर्व अंधश्रद्धा आहे.

कधी ये फुरसत काढून तुझ्याकडे
तुझ्याच ‘तक्रारी’ करायच्या आहेत

brekup whtsapp status

ही दुनियाच वेगळी आहे इथे एकाला विसरण्यासाठी
दुसऱ्याची साथ घ्यावी लागते

तू अजुनही त्या फालतू आशेवर आहेस की,
कधीतरी मी परत येईन…विसर आता.

सोडून जायचे असेल तर बिदांस जा… पण लक्षात ठेव,
मागे बघायची सवय मला पण नाही.

कोणत्याही व्यक्तीला समजून घेतल्याशिवाय पसंत करू नका,
पसंत केलेल्या व्यक्तीला समजून न घेता गमवू नका.

brekup whtsapp status

जगात दोन तऱ्हेची माणसं असतात. एक जी लोकांमध्ये राहून दुःखी राहणं पसंत करतात आणि दुसरी जी एकटं राहून दुःखी राहणं पसंत करतात.

कोणीतरी माझ्या आत्म्याला दुखावून दूर निघून गेलं, एवढे अश्रू वाहून गेले की, आता माझं आयुष्य धुरकट धुरकट होऊन गेलंय

आत्मविश्वासाला तडा गेल्यावर , कोणताच मार्ग उरत नाही.. सगळीकडे अंधार मग, प्रकाश कुठेच रहात नाही..❤️‍🔥🔥

आपण कोणताही विचार न करता एखाद्यावर खुप प्रेम करतो…पण नेमक तोच एक दिवस आपल्या प्रेमाची तिरडी बाधुन निघून जातो….😭😭

brekup whtsapp status

आपल्यामुळे नाही…. ,कोणीतरी आपल्यासाठी रडायला पाहिजे….💔😭

इतकेही प्रेम करु नये कि प्रेम हेच जीवन होईल कारण..कारण प्रेमभंग झाल्यावर जीवंतपणी मरण येईल……🫥🫥

उपेक्षित मी या जगाला,वेगळी ओळख माझ्या जगण्याला…❤️‍🔥

एक गोष्ट अजुनही मला समजली नाही.. त्रास प्रेम केल्याने होतो की आठवण आल्याने…❤️‍🩹🥺

brekup whtsapp status

एकटा राहण्यात पण एक वेगळीच मजा आहे सुख नसले खूप तरी आयुष्यातून दुखः तेवढा वजा आहे🥺💔

एकटेपणा तेव्हा वाटत नाही जेव्हा आपण एकटे असतो , तर तो तेव्हा वाटतो जेव्हा आपल्या बरोबर सर्व जण असतात , पण ती व्यक्ती नसते जी आपल्याला आपल्या बरोबर हवी असते..❤️‍🩹☹️

एकदा फक्त मागे वळून बघ……..मी सदैव तुझ्यासाठी असेन..♥️🫂🤞

एखाद्याला खुप जीव लावुन पण तो आपल्याला वाईट व्यक्ती समजतो हे कळाल्यावर खुप दु:ख होत….😭❤️‍🩹

ओंठ जरी माझे मिटलेले .. डोळे मात्र उघडे होते…. तू ओंठातून फुटणार्या शब्दांची वाट पहिली.. पण डोळ्यांनी ते कधीच व्यक्त केले होते….😕🖤

ओठांवर आलेले शब्द तसेच सांडून जातात…. मी बोलतच नाही,  डोळ्यांत दाटलेले भाव तसेच विरून जातात…. तिला कळतच नाही.💔😭

ओठावर तूझ्या स्मित हास्य असु दे. जिवनात तूझ्या वाईट दिवस नसु दे. जिवनाच्या वाटेवर अनेक मिञ मिळतील तुला परंतु, हदयाच्या एका बाजुस जागा माञ माझी असु दे …❤️🤞😭

कधी कधी काही पाऊले अशी पडतात.. की सावल्या सोबतच्या परक्या होऊ लागतात..😔💔

Brekup caption in marathi

brekup whtsapp status

कधी कधी सगळे नाते फक्त नावापुरतेच राहील्यासारखे वाटतात…💔

कळलाच नाही कधी मला तुझं ते आतल्या आत जळण, जवळ असूनही लक्षातच आलं नाही तुझं एकटीच तडफडण…🥺😭

कवी बनण्यासाठी थोडा पावसाचा आधार घेतला प्रेमभंगाचा घाव मात्र न मागताच उधार भेटला…😭💔

कशी भर पावसातही आग माझी व्हायची तुला जेव्हा असा बिलगायचा पाऊसही…💔🥺

brekup whtsapp status

का कळत नाही तुला माझंही एक मन आहे, जे फ़क्त तुझी आनं तुझीच वाट पाहत आहे…💔😭

काय हवं होतं तिला,मला कळलंच नाही.. घेऊन गेली ह्रदय,पुढचं मला माहित नाही…😭😭

काही नसत आपल्या हातात परिस्थितीच असते छळत .. मन हि जात मरून मग अश्रूसुद्धा नाही गळत…😕💔

किती तरी खेळणी आहेत खेळण्यासाठी, पण,…………… शेवटी तो माझ्या भावनांशीच खेळला !!!🥺😭😭

brekup whtsapp status

कुणास दुखावू नये उगाच गम्मत म्हणून बरंच काही गमवावं लागतं किंमत म्हणून…💔😭

कुणी कुणाच नसत ,अस फक्त म्हनायच असत , मनाच्या कोपरयात मग कुणासाठी झुरायच असत…😓😭

कोण होती ती ? जी हृदयात घर करुन गेली, कधी उघडले नव्ह्ते जे, दार ते उघडून गेली.😭💔

कोणाला ईतकी पण वाट बघायला लावु नका की वाट बघणाराच दुर निघुन जाईल…❤️‍🔥❤️‍🔥

brekup whtsapp status

कोणावर ईतकं प्रेम नका करु की स्वतः वर पण प्रेम करायला विसराल💔🥺

कोणीतरी कोणाची वाट पहात थांबत… येणाऱ्याच येण मात्र सावलीसारखं लांबत…😖❤️‍🔥

खरे प्रेम आयुष्यात फक्त एकदाच भेटते त्याचे मोल ते निसटल्यानंतर कळते❤️‍🩹😭

लोकं यासाठी नाही रडत की, ती कमकुवत असतात. तर यासाठी रडतात की, त्यांनी बऱ्याच काळ स्वतःला मजबुत ठेवलेलं असतं.

brekup whtsapp status

जाऊ दे आता काय कराल माझं दुःख ऐकून, माझी शांतता तुम्हाला कळणार नाही आणि माझ्या मनातलं मला सांगता येणार नाही.

ज्या चंद्रावर प्रेम करणारे हजारो आहेत, त्यांना एका चांदणीची अनुपस्थिती काय कळणार आहे.

प्रोब्लेम एवढाच आहे की, मला व्यक्त करता नाही येत
पण आरोप लागला आहे की, नातं निभावता नाही येत

नाजुकशा हृदयाचे पुन्हा पुन्हा तुकडे होतात
जेव्हा कोणी विचारतं की, तू कधी प्रेम केलं होतंस का

brekup whtsapp status

खूप गर्दी आहे या प्रेमाच्या शहरात
एकदा जो हरवला तो पुन्हा भेटत नाही

तुटलेली स्वप्नं, कोसळलेलं मन आणि एकटेपणा
किती भेटवस्तू देऊन जाते हे अपूर्ण प्रेम

आपल्यात दुरावा असला तरी पुन्हा भेट
माझं मन दुखवण्यासाठी का होईना पुन्हा भेट
परत मला भेटून सोडून जाण्यासाठी पुन्हा भेट

प्रेमात अपयशी ठरलो तर नंतर काय करू
प्रेमाशिवाय दुसरं कोणतं काम पण येत नाही ना

brekup whtsapp status

रागवू नकोस निघून जाईन खूप दूर
फक्त थोडं थांब माझ्या तुटलेल्या मनाचे
तुकडे तरी गोळा करून दे

जर जगात जात-पात आणि धर्म नसता तर
किती हृदय तुटण्यापासून वाचली असती

आज पुन्हा वातावरण पावसाळा झालं
आहे माझ्या डोळ्यांसारखं कदाचित
ढगांचांही ब्रेकअप झाला असावा

read this

g130 + Romantic Birthday Wishes for Gf In Marathi :: गर्लफ्रेंडसाठी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

ना आवाज आला ना माझं दुःख दिसलं
पूर्णतः कोसळलो तुझ्या प्रेमात पण तुला कळलंही नाही

brekup whtsapp status

ना तो चंद्र माझा होता ना तू माझा होतास
हे वेड्या आता तरी समजून घे रे
ते फक्त एक वेडं स्वप्न होतं आणि काहीच नाही.

हे देवा… जर तुझ्या पेनाची शाई लवकर संपत असेल ना तर माझं रक्त घे…पण अशा प्रेम कहाण्या अर्धवट लिहून सोडू नकोस.

विसरेन तुलाही थोडी वाट बघ, कारण तुझ्यासारखं मतलबी बनायला मलाही वेळ लागेलच ना.

तुझा आणि माझा मार्ग कधीच एक नव्हता. त्यामुळे कसली तक्रार आणि काय दुःख वाटून घ्यायचं.

brekup whtsapp status

तो कोणासाठी तरी मला विसरला तर प्रोब्लेम नाही. कारण त्याच्यासाठी मी ही नाही का सगळ्या जगालाच विसरले होते.

आपलं म्हणून काही दिवसांनी अनोळखी केलं
मन भरलं माझ्यापासून आणि मजबुरीचं नाव दिलं

तुझ्या खोटेपणाचा मुखवटा ज्या दिवशी उतरेल
त्या दिवशी स्वतःशी नजर मिळवण्याच्या
लायकीचाही राहणार नाहीस…लक्षात ठेव

माझ्याकडे दुर्लक्ष करण्याचं एक कारण सांग
मग मी तुझ्यावर प्रेम करण्याची हजार कारण सांगते

कोण दाखवेल आता माझ्या भावनांना वाट
तो माझा साजण झाला आता दुसरीचा सम्राट

मी तयार आहे प्रत्येक शिक्षेसाठी
अजून काय म्हणून त्या बेवफा प्रियकरासाठी

brekup whtsapp status

खूप उपकार आहेत तुझ्या द्वेषाचे माझ्यावर
तुझ्यामुळे लागलेल्या ठेचेने मी चालायला शिकले

मन माझं अशा पद्धतीने तुटणं साहजिक होतं
काचेच हृदय होतं आणि दगडावर प्रेम होतं

तुला विसरून जाईन थोडा धीर धर
तुझ्यासारखं विश्वासघात करणारं व्हायला
मला थोडा वेळ लागेलच ना

तुझा तर स्वभावच होता सगळ्यांवर प्रेम करण्याचा
मी तर उगाचच स्वतःला नशीबवान समजत होते

तो दगाबाज काय जाणेल किंमत प्रेमाची
ज्यांना मिळतं प्रत्येक वळणावर नवं प्रेम
त्यांना काय कळणार प्रेमाची खरी गहराई

चूक त्याची नाही माझी आहे
माझं प्रेमच एवढं होतं की,
त्याला माज आला

तुला खोट बोलायला मी शिकवलं आहे
तुझी प्रत्येक गोष्ट खरी मानून

काय माहीत किती रात्रीची झोप
घेऊन गेला आहे तो…
जो क्षणभराचं प्रेम करायला आला होता

एक गोष्ट मला सांग ना…
ही हृदय तोडण्याची कला कुठे शिकलीस

एकदा मन तुटून पुन्हा प्रेम करणं आणि पुन्हा ते तोडणं
आहे गोष्ट छोटी पण यात एखाद्याचा जीव जातो

उगाचच मन मोकळं करायचो मी
माहीत नव्हत की, महत्त्व हे मुखवट्यांना असतं

आवश्यक नाही की, काही तोडण्यासाठी दगडच लागतो
फक्त बोलण्यानेही अनेक वेळ बरंच काही तुटतं

चल पुन्हा एकदा तीच गोष्ट करूया
मी तुझ्यावर निस्सीम प्रेम करेन
आणि तू मला विनाकारण सोडून जा

कोणीतरी माझ्या हृदयाला असं जाळून गेलंय की,
आयुष्यात आता फक्त धूरच धूर राहिलाय

खुप कठीण असतं आपलं मन दुखावलेल असताना समोरच्याला “I AM FINE” म्हणनं…🤞🥺

जाता जाता तो बोलून गेला मी तुझ्या आयुष्यात नसणं यातचं तुझं सुःख आहे..❤️‍🩹

जीव तयार आहे तुझ्यासाठी गरज पडेल तेव्हा मागुन घेशील ना ?😕♥️

जुळायच्या असल्या तर गोष्टी आपोआप जुळतात…. आणि तरीही जुळवायच म्हटलं तर नुसता संसार होतो… सहवास नाही.😕❤️‍🩹

जे नशीबात नव्हते ते च मागितले,, म्हणूनच कदाचित माझे प्रेम अधुरे राहिले…😭💔

हा गिफ्ट घ्या gf ला ती प्रेमात पडेल लगेच

Leave a Comment

2 sep : ह्या राशी ला परीक्षेच्या स्पर्धेत यश मिळेल (राशिभविष्य) 28 Aug : ह्या राशी ला सल्ला: वाहन चालवताना सतर्कता बाळगा, अपघाताची शक्यता. (राशिभविष्य) 25 Aug : आज ह्या राशी ला जोडीदाराच्या तब्येतीची काळजी घ्यावी लागेल. (राशिभविष्य) 23 Aug : आज ह्या राशी ला नोकरीत यश मिळेल (राशिभविष्य) 21 Aug : आज कामाच्या ठिकाणी नवीन पद किंवा अधिकार मिळतील. (राशिभविष्य)