80+ वाढदिवसाच्या आभार संदेश, धन्यवाद संदेश, स्टेटस : Thanks message for birthday wish marathi

वाढदिवसाच्या आभार संदेश, धन्यवाद संदेश, स्टेटस : Thanks message for birthday wish marathi

80+ वाढदिवसाच्या आभार संदेश, धन्यवाद संदेश, स्टेटस : Thanks message for birthday wish marathi

आपल्या केवळ समोरच नाही तर अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून आपले प्रियजन शुभेच्छा देत असतात त्यामुळे वाढदिवसाला अनेक शुभेच्छा आपल्याला मिळतात मात्र या सर्वांचे आभार मनानही तितकच महत्वाचे आहे म्हणून आज आम्ही तुमच्यासाठी काही आभार sms घेऊन आलो आहोत . तर ते तुम्ही आपल्या व्हाट्सअप ला स्टेटस ठेवू शकता आणि पर्सनल आभार पण देऊ शकता.

आपले प्रियजन आपल्याकरिता चांगल्या भावना व्यक्त करत असतात आपल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्याकरिता आपणही त्यांच्या शुभेच्छांचा स्वीकार करत असतो अशा वेळेला आपण त्यांनी या शुभेच्छा दिल्या त्याबद्दल आभार मानले तर ते अधिकच चांगले होईल.

खाली आम्ही 80+ कोट्स दिले आहेत शायरी पण दिले आहे ते नक्की वाचा आणि फोटो सुद्धा अपलोड केले आहे.

माझ्या आयुष्यात अशी महान माणसे मिळाल्याबद्दल मी स्वतःला खूप धन्य समजतो .. तुमच्या सर्वांचे खूप खुप आभार”.

आपल्या दिलेल्या शुभेच्छा , संदेश आणि आशीर्वाद माझ्यासाठी खूप खास आहेत हे सर्व मी माझ्या हृदयाजवळ साठवून ठेवेन . धन्यवाद ….🙌🥰

80+ वाढदिवसाच्या आभार संदेश, धन्यवाद संदेश, स्टेटस : Thanks message for birthday wish marathi

वाढदिवस तर फक्त एक दिवसाचाकार्यक्रम आहे परंतु आपण सर्वांची सोबतमाझ्यासोबत नेहमीच आहे व प्रत्येक संकटात धैर्याने आपण माझ्यासोबत आहात या बद्दल सर्वांचे धन्यवाद …😇🥰

माझ्यासाठी असणारा हा सामान्य दिवस तुमच्यामुळेच खास होतो . तुमच्या शुभेच्छांच्या वर्षावाने न्हाऊन निघाले आहे …खूप खूप आभार !🙏🫶

वाढदिवसाच्या आभार संदेश, धन्यवाद संदेश, स्टेटस : Thanks message for birthday wish marathi

“माझा वाढदिवस आनंददायी बनवण्याबद्दल धन्यवाद ..तुम्हा सर्वांचे आभार !”🥰

जसा परफ्युमचा सुगंध बराच काळ टिकतो तसेच तुम्ही दिलेल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा नेहमीच माझ्यासोबत राहतील धन्यवाद ..😊🥰

वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्याबद्दल सर्वांचे आभार , माझ्या या खास दिवसांमध्ये सहभागी झाल्याबद्दल धन्यवाद ..🫶🙂

तुम्ही दिलेल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा अप्रतिम होत्या. मनापासून धन्यवाद ..🤗🥰

माझ्या वाढदिवसानिमित्त आपण सर्वांनी विविध माध्यमातून प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरीत्या शुभेच्छारुपी स्नेह व्यक्त केल्याबद्दल सर्वांना मनापासून धन्यवाद!..🥰😇

वाढदिवसाच्या आभार संदेश, धन्यवाद संदेश, स्टेटस : Thanks message for birthday wish marathi

आपले प्रेम , स्नेह आणि विश्वास यांचा अमूल्य ठेवा मनाच्या गाभाऱ्यात कायम जतन राहील … आपण सर्वांनी माझ्या जन्मदिनी प्रत्यक्ष , अप्रत्यक्ष रूपाने विविध माध्यमातून जो शुभेच्छारुपी वर्षाव केला . त्यासाठी मी मनापासून धन्यवाद देतो … मनापासून धन्यवाद !😇🤗

आपण सर्वांनी मला माझ्या वाढदिवसानिमित्त दिलेल्या शुभेच्छा आणि आशीर्वाद मला मिळाले . मी आपणा सर्वांचे मनापासून आभारी आहे …🥰

आपण आपले शुभाशीर्वाद असेच माझ्यावर ठेवाल अशी मी आशा बाळगतो … धन्यवाद !🤞🥰

“तुमच्या मनमोहक शुभेच्छांनी माझा दिवस आनंददायी झाला . तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार”.😇☺️

माझ्या वाढदिवसाला तुम्ही दिलेल्या शुभेच्छामुळे परिपूर्ण शोभा आली , आपले खूप खूप आभार .🙏💫

वाढदिवसाच्या आभार संदेश, धन्यवाद संदेश, स्टेटस : Thanks message for birthday wish marathi

माझ्या वाढदिवसाची आठवण ठेवून या खास दिवशी माझा विचार केला त्याबद्दल मन:पूर्वक धन्यवाद . असेच माझ्यासोबत रहा. धन्यवाद ..😇

“तुमच्या अनंत शुभेच्छा माझ्यासाठी वाढदिवसाच्या गोड स्मृती म्हणून काय राहतील . मला शुभेच्छा दिल्याबद्दल धन्यवाद …”💫🥰

Thanks message for birthday wish marathi

मी त्या प्रत्येकाचे आभार मानू इच्छितो ज्यांनी वेळात वेळ काढून मला शुभेच्छा आणि आशीर्वाद दिले त्यासाठी मी आपला ऋणी राहीन . आपण दिलेले संदेश खरोखरच खूप अनमोल आणि गोड आहेत .आपल्या सर्वांचे मनापासून आभार …🥰☺️

वाढदिवसाच्या भेटवस्तू तुटू शकतात किंवा हरवले जाऊ शकतात परंतु तुमचे अमूल्य शब्द नेहमीच माझ्या हृदयाजवळ राहतील …धन्यवाद…🤗

तुमचा वाढदिवस आनंदजनक बनवल्याबद्दल तुम्ही तुमच्या मित्र परिवाराला आणि नातेवाईकांचे आभार मानण्यासाठी तुम्ही धनगर पाठवू शकता .”🙏

वाढदिवसाच्या आभार संदेश, धन्यवाद संदेश, स्टेटस : Thanks message for birthday wish marathi

माझ्या वाढदिवशी मला मिळालेल्या शुभेच्छा आणि आशीर्वादांबद्दल सर्वांचे मनःपूर्वक आभार ..🙏🙌

तुम्ही दिलेल्या शुभेच्छामुळे माझे हृदय आनंदाने भरून गेले आहे . वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्याबद्दल धन्यवाद ..✌️🙏

ज्यांनी वेळात वेळ काढून मला माझ्या वाढदिवशी शुभेच्छा दिल्या आहेत त्या सर्वांचे मी आभार मानू इच्छितो . असेच आशीर्वाद माझ्यावर राहू देत हीच प्रार्थना . धन्यवाद ….!🙏

“माझा वाढदिवस ज्यांनी लक्षात ठेवला त्या प्रत्येकाचा मी मनापासून आभारी आहे . तुमचे सर्व शुभेच्छा आणि प्रशंसा मी कधीही विसरणार नाही. खूप खूप धन्यवाद “..🎂🙏

आपण दिलेल्या शुभेच्छांमुळे माझा वाढदिवस आणखीनच विशेष बनला आहे .. असेच आशीर्वाद माझ्यावर राहूद्यात खूप खूप धन्यवाद ..💥🙏

प्रथम मी माझ्या जीवनासाठी देवाचे आभार मानू इच्छितो त्यासोबतच ज्यांनी मला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या त्या सर्वांचे मनःपूर्वक धन्यवाद .🙏🥰.

माझ्या वाढदिवशी मला आनंदित केल्याबाबत तुमचे खूप खूप आभार . असेच प्रेम माझ्यावर राहू देत हीच ईश्वरचरणी प्रार्थना .🥰

मानू कसे आभार तुमचे ?खरंच आज कळत नाही तुमच्यासाठी तोलामोलाचे शब्द काही मिळत नाहीत . मनापासून धन्यवाद …!

आपण सर्वांनी दिलेल्या वाढदिवसाच्या शुभेच्छांबद्दल मी आपला मनपूर्वक आभारी आहे … स्नेह आहेस तर वृद्धिंगत व्हावा , हीच ईश्वरचरणी प्रार्थना ! धन्यवाद !..🙏

वाढदिवसाच्या आभार संदेश, धन्यवाद संदेश, स्टेटस : Thanks message for birthday wish marathi

शब्दातूनी कसे आभार व्यक्त करावे तुमचे , तुमच्या विषयीच्या आदराने मन भरून आले आमचे . धन्यवाद ..!

आज माझ्या वाढदिवसानिमित्त आपण सर्वांनी वेळात वेळ काढून मला फोन करून , भेटून व मेसेज करून ज्या शुभेच्छा दिल्या त्यासाठी आपले खूप खूप आभार . असेच प्रेम व आशीर्वाद माझ्यावर राहू द्यात ..

माझ्या वाढदिवशी तुम्ही पाठवलेल्या गोड शुभेच्छा बद्दल , मनापासून धन्यवाद . तुम्ही सर्वांनी दिलेल्या भरभरून प्रेमामुळे मी भारावून गेलो आहे …

Thank you message for birthday wish marathi

तुम्ही दिलेल्या शुभेच्छा माझ्यासाठी लाख मोलाच्या आहेत असेच तुमचे प्रेम माझ्यावर सदैव राहू द्या . ही ईश्वरचरणी प्रार्थना मनःपूर्वक धन्यवाद …!❤️

फक्त धन्यवाद म्हणून मी काढणार नाही पळ तुमच्या प्रेमळ शुभेच्छाच देतात जगण्याचे बळ आभार !!!💕❤️

वाढदिवसाच्या आभार संदेश, धन्यवाद संदेश,

तुमच्या मनस्वी प्रेमाने व निर्मळ मैत्रीने मी तर खरोखरच भारावून गेलो आहे . तुम्ही मला सोशल मीडिया द्वारे तसेच कॉलद्वारे वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्याबद्दल मी सर्वांचा मनापासून खूप ऋणी आहे . काहींना चुकून धन्यवाद करण्याचे राहून गेले असेल तर त्यांनी कृपया राग मानू नये🤞🙏 .

ज्या मित्रांनी शुभेच्छा दिल्या , त्या सर्वांचे मी मनापासून आभार मानतो . तुम्हा सर्वांचे हे प्रेमाचे व मैत्रिचे ऋण मी कधीच फेडू शकणार नाही आपले प्रेम सदैव असेच राहो . धन्यवाद ..🙌

Thank you message for birthday wish marathi

माझ्या वाढदिवशी आपण सर्वांनी विविध माध्यमातून प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरीत्या सदभावना व्यक्त केली त्या सर्व शुभेच्छांचा मनापासून स्वीकार करतो …! धन्यवाद !…

अखंड राहील शिरावर आपल्या उपकारांचा भार , शब्दातून व्यक्त करतो तुमचे मनःपूर्वक आभार !..🙏😊

माझ्या वाढदिवशी मला आनंदित
केल्याबाबत तुमचे खूप खूप आभार.
असेच प्रेम माझ्यावर राहू
देत हीच ईश्वरचरणी प्रार्थना.

वाढदिवसाच्या आभार संदेश, धन्यवाद संदेश, स्टेटस : Thanks message for birthday wish marathi

माझ्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्याबद्दल मी प्रत्येकाचे आभार मानतो.!❤️🙏

तुमच्या सर्व शुभेच्छा आणि आशीर्वाद माझ्यासाठी खूप महत्वाच्या आहेत!🙏

आपण सर्वांनी मला माझ्या वाढदिवसानिमित्त दिलेल्या शुभेच्छा आणि आशीर्वाद मला मिळाले. मी आपणा सर्वांचा मनापासून आभारी आहे.. आपण आपले शुभाशीर्वाद असेच माझ्यावर ठेवाल अशी मी आशा बाळगतो… धन्यवाद!

Thank you message for birthday wish marathi

तुम्ही दिलेल्या शुभेच्छा खरोखरच खूप सुंदर होत्या. हा वाढदिवस माझ्या नेहमीच लक्षात राहील माझा हा दिवस स्पेशल बनवल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.🥰🙏

वाढदिवसाच्या गोड शुभेच्छांबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद !

Thanks message for birthday wish marathi

माझ्या वाढदिवसाला तुम्ही दिलेल्या शुभेच्छांमुळे परिपूर्ण शोभा आली, आपले खूप खूप आभार.

तुमच्यासारख्या मित्रमैत्रिणी मला लाभल्या हे मी माझे भाग्य समजते/समजतो. माझा वाढदिवस अधिक विशेष केल्याबद्दल तुमचे आभार

आपण सर्वांनी दिलेल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा कोणत्याही भेटवस्तू पेक्षा सुंदर, कोणत्याही केक पेक्षा गोड,आणि कोणत्याही मेणबत्तीच्या प्रकाशा पेक्षा जास्त चमकदार आहेत. भरभरून प्रेम देणाऱ्या सर्वांचे मनःपूर्वक आभार !🙏🙌

माझ्यावर केलेल्या शुभेच्छांच्या वर्षावासाठी मनापासून धन्यवाद! तुमच्याशिवाय आजचा दिवस इतका सुंदर साजरा झालाच नसता.🎉🙏

माझ्या वाढदिवसाला माझ्या आयुष्यातील असा अद्भुत आणि अविस्मरणीय दिवस बनवल्याबद्दल मी तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा आभार मानतो.❤️🙏

वाढदिवसाच्या आभार संदेश, धन्यवाद

मिळालेल्या शुभेच्छा आणि आशीर्वादांबद्दल सर्वांचे मन:पूर्वक आभार.🙏

आभार ( छोटे ) sms WhatsApp chatting साठी

तुमच्या प्रेमळ शुभेच्छांसाठी मनःपूर्वक आभार. तुम्ही दिलेल्या शुभेच्छांमुळे माझा दिवस खूप खास झाला 🙌❤️

“तुमच्या शुभेच्छांसाठी धन्यवाद. तुमच्या प्रेमाने माझा वाढदिवस खास बनवला.”❤️

वाढदिव Thanks message for birthday wish marathi

“तुमच्या शुभेच्छांसाठी मनापासून धन्यवाद. तुमच्या पाठिंब्यामुळे मी खूप आनंदी आहे.”❤️

“शुभेच्छांसाठी खूप खूप धन्यवाद. तुमच्या मुळे माझा वाढदिवस आनंदमयी झाला.”❤️🙏

माझ्या वाढदिवसाच्या शुभेच्छांसाठी आभार. तुमच्या प्रेमळ संदेशाने मला खूप आनंद मिळाला.❤️🙏

तुमच्या शुभेच्छांमुळे मी खूप धन्य आहे. धन्यवाद!😊

वाढदिव Thanks message for birthday wish marathi

तुमच्या शुभेच्छांमुळे माझा वाढदिवस खूप खास झाला. तुमचे मनःपूर्वक आभार.❤️🙏

शुभेच्छांसाठी धन्यवाद. तुमच्या प्रेमळ शब्दांनी माझा दिवस आनंदमयी बनवला.🥰🙏

तुमच्या शुभेच्छांसाठी धन्यवाद. तुमच्या मुळे माझा वाढदिवस अधिक आनंदी झाला🙌

❤️माझ्या वाढदिवसाच्या शुभेच्छांसाठी खूप खूप आभार. तुमच्या प्रेमाने मला खूप आनंद मिळाला❤️

Thanks message for birthday wish marathi

तुमच्या शुभेच्छांसाठी धन्यवाद. तुमच्या मुळे माझा दिवस सुंदर बनला.🥰

आभार शायरी instgram story साठी

तुमच्या शुभेच्छांनी दिवस उजळला,
मन प्रेमाने भरून आलं.🧿
धन्यवाद तुमच्या शुभेच्छांसाठी,
तुमचं प्रेम अनमोल आहे.🙏

शुभेच्छांचा ओघ आला,
मन आनंदाने फुलून गेला.
तुमच्या प्रेमळ शुभेच्छांसाठी,
मनापासून धन्यवाद.🥰🙏

तुमच्या प्रेमळ शुभेच्छांनी,
हृदय आनंदाने भरलं.
धन्यवाद तुमच्या शुभेच्छांसाठी,
तुमच्या मुळे दिवस उजळलं.🙏🙌

Thanks message for birthday wish marathi

शुभेच्छांचे सुंदर फुल,
तुमच्या प्रेमाचा ओलावा.
धन्यवाद तुमच्या शुभेच्छांसाठी,
तुमचं प्रेम अनमोल आहे.

तुमच्या शुभेच्छांनी,
मन हर्षाने न्हालं.
धन्यवाद तुमच्या शुभेच्छांसाठी,
तुमचं प्रेम अनमोल आहे.

प्रेमळ शुभेच्छांचा वर्षाव,
हृदय आनंदाने भरलं.
धन्यवाद तुमच्या शुभेच्छांसाठी,
तुमचं प्रेम मनाला भावलं.

शुभेच्छांचा ओलावा,
मन आनंदाने फुललं.
धन्यवाद तुमच्या शुभेच्छांसाठी,
तुमचं प्रेम अनमोल आहे.

Thanks message for birthday wish marathi

प्रेमळ शब्दांचा ओघ,
हृदयात आनंद भरला.
धन्यवाद तुमच्या शुभेच्छांसाठी,
तुमचं प्रेम अनमोल आहे.

शुभेच्छांच्या सुगंधाने,
मन हर्षाने भरलं.
धन्यवाद तुमच्या शुभेच्छांसाठी,
तुमचं प्रेम अनमोल आहे.❤️

प्रेमळ शुभेच्छांनी,
मन आनंदाने न्हालं.
धन्यवाद तुमच्या शुभेच्छांसाठी,
तुमचं प्रेम अनमोल आहे.🥰💯

शुभेच्छांचा ओलावा,
हृदयात आनंद भरला.
धन्यवाद तुमच्या शुभेच्छांसाठी,
तुमचं प्रेम अनमोल आहे.🙌

Thanks message for birthday wish marathi

प्रेमळ शब्दांचा ओघ,
मनाला सुखावून गेला.
धन्यवाद तुमच्या शुभेच्छांसाठी,
तुमचं प्रेम अनमोल आहे.❤️🙏

शुभेच्छांच्या सुगंधाने,
हृदय आनंदाने भरलं.
धन्यवाद तुमच्या शुभेच्छांसाठी,
तुमचं प्रेम अनमोल आहे.

प्रेमळ शुभेच्छांनी,
मन आनंदाने न्हालं.
धन्यवाद तुमच्या शुभेच्छांसाठी,
तुमचं प्रेम अनमोल आहे.🥰

शुभेच्छांचा ओलावा,
हृदयात आनंद भरला.
धन्यवाद तुमच्या शुभेच्छांसाठी,
तुमचं प्रेम अनमोल आहे.💥🙏

प्रेमळ शब्दांचा ओघ,
मनाला सुखावून गेला.
धन्यवाद तुमच्या शुभेच्छांसाठी,
तुमचं प्रेम अनमोल आहे.

शुभेच्छांच्या सुगंधाने,
हृदय आनंदाने भरलं.
धन्यवाद तुमच्या शुभेच्छांसाठी,
तुमचं प्रेम अनमोल आहे.

प्रेमळ शुभेच्छांनी,
मन आनंदाने न्हालं.
धन्यवाद तुमच्या शुभेच्छांसाठी,
तुमचं प्रेम अनमोल आहे.

BEST BIRTHDAY GIFT VALUE FOR MONEY         click

शुभेच्छांचा ओलावा,
हृदयात आनंद भरला.
धन्यवाद तुमच्या शुभेच्छांसाठी,
तुमचं प्रेम अनमोल आहे.🙏🥰

प्रेमळ शब्दांचा ओघ,
मनाला सुखावून गेला.
धन्यवाद तुमच्या शुभेच्छांसाठी,
तुमचं प्रेम अनमोल आहे.❤️

ALSO READ THIS 👇

Happy Birthday wishes in marathi CLICK

Aai Quotes CLICK

आशा करतो आम्ही दिलेली माहिती तुम्हाला नक्कीच उपयोगी येईल आपण ही माहिती आपल्या मित्र मैत्रिणी नातेवाईक यांना आवश्यक शेअर करा जेणेकरून त्यांनाही या माहितीचा फायदा होईल . आणि आभार कोट्स आवडले असतील तर नक्की खाली कमेंट करा.

धन्यवाद🙏

1 thought on “80+ वाढदिवसाच्या आभार संदेश, धन्यवाद संदेश, स्टेटस : Thanks message for birthday wish marathi”

Leave a Comment

2 sep : ह्या राशी ला परीक्षेच्या स्पर्धेत यश मिळेल (राशिभविष्य) 28 Aug : ह्या राशी ला सल्ला: वाहन चालवताना सतर्कता बाळगा, अपघाताची शक्यता. (राशिभविष्य) 25 Aug : आज ह्या राशी ला जोडीदाराच्या तब्येतीची काळजी घ्यावी लागेल. (राशिभविष्य) 23 Aug : आज ह्या राशी ला नोकरीत यश मिळेल (राशिभविष्य) 21 Aug : आज कामाच्या ठिकाणी नवीन पद किंवा अधिकार मिळतील. (राशिभविष्य)