जय आदिवासी सगळ्यांना.
तर कसकाय सगळे 9 August रोजी तुमचा आमचा सण येत आहे आणि सगळे आदिवासी बांधव आपल्या सणाची वाट बघत आहे तर त्या दिवशी आपण सगळे आपला सण जोरदार साजरा करतो आणि सगळ्यांना आपण त्या दिवशी शुभेच्छा देतो, सोशियल मिडिया वर शेअर करतो आणि ते शुभेच्छा तुम्ही एकदम भारी अस द्या त्यासाठी आम्ही तुमच्या साठी बेस्ट जागतिक आदिवासी दिनानिमित शुभेच्छा घेऊन आलो आहोत तर तुम्ही नक्की वाचा आणि आपल्या कुटुंबियांना किंवा आपल्या सोशियल मिडिया वर शेअर करा तुम्हाला नक्कीच आम्ही लिहलेले शुभेच्छा आवडतील. जर शुभेच्छा मध्ये काही शब्द पुढे मागे झाले असतील क्षमा असावी . आणि आम्ही तुमच्यासाठी फोटोज सुद्धा इडित केले आहे ते पण तुम्ही जरूर शेअर करा. जय आदिवासी 9 August adivasi Divas wishes : आदिवासी दिनाच्या शुभेच्छा संदेश
Table of Contents
खाली २५ + शुभेच्छा दिले आहेत .
.हक्काने पावरी वाजवतो
अख्या जगाला नाचवतो
म्हणूनच आम्ही आदिवासी दिवस गाजवतो
9ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनाच्या माझ्या तमाम आदिवासी बांधवांना हार्दिक शुभेच्छा
गर्व नाही पण घरचे संस्कार आहे
धमकी नाही पण धमक आहे
पैसा नाही पण मनाची श्रीमंती आहे
म्हणूनच तर गर्वाने म्हणतो मी आदिवासी आहे
विश्व आदिवासी दिनानिमित्त सर्व आदिवासी बांधवांना हार्दिक शुभेच्छा
आदिवासी संस्कृतीला जिवंत ठेवणाऱ्या ..
लोकशाहीचे जतन करण्यासाठी आवरित संघर्ष करणाऱ्या .. बांधवांचे परंपरा कायम ..
आदिवासी बांधवांना जागतिक आदिवासी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
निसर्गाच्या जवळ राहून
आम्ही जीवन साजरं करतो असे आम्ही आदिवासी आणि आज आहे आमचा मोठा सण त्यानिमित्त सर्व आदिवासी बांधवांना व भगिनींना
जागतिक आदिवासी दिवसाच्या शुभेच्छा…!
वसुंधरेचा ठेवा जपूनी राखू सृष्टीचा सन्मान
निसर्ग रक्षणासाठी तारक आम्ही
आदिवासी म्हणूनी आम्हा आहे अभिमान
जागतिक आदिवासी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..!
Kdk आदिवासी शुभेच्छा
भारतीय संस्कृतीचे रक्षक
भारताचे मूळनिवासी ते म्हणजे आम्ही आदिवासी…
आणि आज आमचा दिवस त्यानिमत्त सर्व आदिवासींना
विश्व आदिवासी दिनानिमित्त शुभेच्छा
आमची संस्कृती
आमचा अभिमान
मी आदिवासी
माझा स्वाभिमान
जागतिक आदिवासी गौरव दिनाच्या सर्व आदिवासी बंधू-भगिनींना हार्दिक शुभेच्छा
आदिवासी सुरक्षित
तर
जंगल सुरक्षित.
जंगल सुरक्षित…
तर
पर्यावरण सुरक्षित…
पर्यावरण सुरक्षित
तर जग सुरक्षित ..
जागतिक आदिवासी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
महाराष्ट्रातील सर्व आदिवासी बंधू-भगिनींना जागतिक आदिवासी दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा.
वसुंधरेचा ठेवू जपूनी
राखू सृष्टीचा सन्मान
निसर्ग रक्षणासाठी तारक आम्ही आदिवासी म्हणून आम्हा हे अभिमान जागतिक आदिवासी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
आमची संस्कृती आमचा अभिमान मी आदिवासी माझा स्वाभिमान जागतिक आदिवासी दिनाच्या सर्व बांधवांना हार्दिक शुभेच्छा.
जय आदिवासी जय जोहार .
आदिवासींच्या हातात आहे ताकत
आमच्या जगण्याचा हाय वेगळा रंग निसर्गाचे खरे पूजक आदिवासी आमचा गौरवाचा दिवस आज .
आदिवासी दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
जय आदिवासी…
Aadivshi Sms for whatsapp status
आम्ही तुम्ही सारे एकत्र
निसर्गाची सेवा करणारे
संस्कृती आणि परंपरेचे रक्षक
जागतिक आदिवासी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा…
जंगल, जमीन आणि जीवन
आमच्या मेहनतीचे फळ आहे
आमच्या हक्काची लढाई
आम्हा सर्वांचा गौरव आहे
जागतिक आदिवासी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा जय आदिवासी
आदिवासी समाजाचा सन्मान
आमच्या परंपराचा मान
आजच्या दिवसाला सलाम
जागतिक आदिवासी दिनाच्या शुभेच्छा जय आदिवासी
आमची संस्कृती आहे महान ,आमचं जीवन आहे प्रेरणादायी आम्हाला आदराने वंदन जागतिक आदिवासी दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
आमचा इतिहास आहे गौरवशाली आमची संस्कृती आहे अमूल्य आमच्या संघर्षाला आमचा सलाम जागतिक आदिवासी दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ..!
निसर्गाची सेवा करणारे आम्ही
आम्हा सर्वांचा मार्गदर्शक आम्ही आमचं जीवन प्रेरणा देणार जागतिक आदिवासी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
वन आणि जमिनीचे खरे रखवालदार संस्कृतीचे जपणूक करणारे आम्ही आमच्या मेहनतीला सलाम जागतिक आदिवासी दिनाच्या सर्व आदिवासी बांधवांना हार्दिक शुभेच्छा जय आदिवासी..!
आमची संस्कृती आहे आदरास पात्र आमचा लढा आहे … आदिवासी दिवसाच्या सर्वांना शुभेच्छा जय आदिवासी जय जोहार
आदिवासींचा सन्मान वाढू आमच्या संस्कृतीचे जतन ..करू जागतिक आदिवासी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा जय आदिवासी ..!
इतर सणांसारखं आजचा दिवस आहे आमच्यासाठी खूप खास कारण आज आहे जागतिक आदिवासी दिवस आमच्या जीवनातील मोठा सण… जय आदिवासी
निसर्गाच्या जवळच जीवन आमचं योगदान आहे महान..!
जागतिक आदिवासी दिनाचे हार्दिक शुभेच्छा
आमचे जीवन आम्हाला शिकवत निसर्गाशी जुळवून घेणं संस्कृतीची महत्ता सांगत ….!
आदिवासी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
आम्ही निसर्गाचे खरे रक्षक आमची संस्कृती आहे अनमोल आम्हाला आदराने वंदन आणि
आज आहे आमचा दिवस ते म्हणजे जागतिक आदिवासी दिवस त्यामुळे सर्व आदिवासी बांधवांना आणि भगिनींना आदिवासी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा…!
आदिवासी समाजाचा सन्मान आमच्या योगदानाचा मान्य आमच्या संस्कृतीचा गौरव …
आदिवासी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
निसर्गाची सेवा करणारे आम्ही आम्हा सर्वांना मार्गदर्शन करणारे आम्ही आमचे जीवन प्रेरणादायी त्या थोर क्रांतीकार्यांपासून….!
जागतिक दिवसाच्या आदिवासी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
Aadivasi messages for instagram
आम्ही आमचे प्रेरणास्रोत
आमच्या मेहनतीला सलाम
संस्कृतीचं जतन करू
जागतिक आदिवासी दिनाच्या शुभेच्छा…!
Aai sathi message READ
सर्व आदिवासी बंधू-भगिनींना आदिवासी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.जय आदिवासी जय जोहार
आम्ही आदिवासींनी निसर्गाशी जुळवून घेतलं आहे
आमच्या जीवनाचा आनंद साजरा करत
जागतिक आदिवासी दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…!
आमच्या संघर्षांचा इतिहास आहे महान
आम्ही निसर्गाचे खरे सेवक आहोत
जागतिक आदिवासी दिनाच्या शुभेच्छा…!
आदिवासींच्या कष्टांना मिळावा सन्मान
आमच्या संस्कृतीचं जतन करून
जागतिक आदिवासी दिवसाच्या शुभेच्छा…!
9 August best messages
आमची परंपरा आणि संस्कृती
आमचा अभिमान आणि स्वाभिमान
आम्ही आदिवासी, आमचा गौरव
जागतिक आदिवासी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा…!
आमच्या जीवनाचं गीत
निसर्गाच्या संगतीत
आम्ही साजरा करू आदिवासी दिवस
हार्दिक शुभेच्छा…!
आमची संस्कृती आहे अनमोल
आमचा लढा आहे न थकणारा
जागतिक आदिवासी दिवसाच्या शुभेच्छा…!
आमची मेहनत आणि कष्ट
आमच्या संस्कृतीचा भाग आहे
जागतिक आदिवासी दिवसाच्या शुभेच्छा…!
आदिवासींच्या परंपरेला मिळो नवा सन्मान
आमच्या संस्कृतीचं जतन करण्याचा प्रण
जागतिक आदिवासी दिनाच्या शुभेच्छा…!
तुम्हाला जर कमी भावात Birsa Munda यांची प्रतिमा विकत घेयची असेल तर इथे "क्लिक करा.."
आशा करतो तुम्हाला हे सगळे शुभेच्छा आवडले असतील. ते तुम्ही प्लीज आपल्या सोशल मीडिया वर शेअर करा. आणि अस्याच अनेक सणांच्या आम्ही शुभेच्छा लिहल्या आहेत आपल्या वेबसाईट वर ते पण तुम्ही नक्की बघा.
धन्यवाद🙏
जय आदिवासी
Jay Adivasi
Jay aadivsi