70+Aai Birthday Wishes in marathi ::आईला वाढदिवस शुभेच्छा Status
आई हा आपल्या जीवनातील पहिला आणि सर्वात खास व्यक्ती असतो. तिच्या प्रेमाने, त्यागाने, आणि आधाराने आपल्याला उभं केलं आहे. 😊आईच्या वाढदिवसाचा दिवस म्हणजे तिच्या अथक प्रेमाची आणि कर्तृत्वाची कृतज्ञता व्यक्त करण्याचा खास क्षण आहे.
या विशेष प्रसंगी, आपण ह्या पोस्ट वर खास मराठी वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश, कोट्स आणि मेसेजेस उपलब्ध आहेत.🫶
आईच्या वाढदिवसाच्या निमित्ताने तिला आपल्या प्रेमाची उब आणि कृतज्ञतेची भावना व्यक्त करण्यासाठी प्रेमळ आणि हळवे कोट्स पाठवा. आपल्या ह्या ब्लॉग वर उपलब्ध असलेल्या या संदेशांच्या माध्यमातून, तिला तिच्या विशेषतेची अनुभूती देऊ शकता. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर हे संदेश शेअर करून आपल्या आईच्या दिवसाला खास बनवा.🥳
Table of Contents
जगात असे एकच न्यायालय आहे जिथे सर्व गुन्हे माफ होतात आणि ते म्हणजे “आई “.आईला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🥰😇
आई ही एकच व्यक्ती आहे जी आपल्याला इतरांपेक्षा नऊ महिने जास्त ओळखते . माझ्या आईला वाढदिवसाच्या शुभेच्छा 🤗❤️🥰
मम्मी तू माझी आई असण्यासोबतच एक चांगली मैत्रीण देखील आहेस . तुला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा 😇🥰
जिने मला बोट धरून चालायला शिकवले अश्या माझ्या आईला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा👸…
ज्या पद्धतीने झाडांना वाढण्यासाठी आणि जगण्यासाठी पाणी व सूर्यप्रकाशाची आवश्यकता असते त्याच पद्धतीने मला माझ्या जीवनात आईची आवश्यकता आहे .happy birthday mom 😊🥰❤️
देवाच्या मंदिरात एकच प्रार्थना , सुखी ठेव तिला जिने जन्म दिला मला. माझ्या आईला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा👑…!
ज्या माऊलीने दिला मला जन्म जिने गायली माझ्यासाठी अंगाई आज तुझ्या वाढदिवशी नमन करतो तुज आई …happy birthdy आई💫💟
आयुष्याच्या या पायरीवर तुझ्या नव्या स्वप्नांना बहर येऊ दे . तुझ्या इच्छा आकांक्षा उंच उंच भरारी घेऊ दे . मनात माझ्या एकच इच्छा की तुला उदंड आयुष्य लाभू दे . वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई 🥰🤗
स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी माझ्या प्रिय आईला वाढदिवसाच्या शुभेच्छा 🌎😇❤️
नवा गंध नवा आनंद निर्माण करीत प्रत्येक क्षण यावा व नव्या सुखाने , नव्या वैभवाने तुझा आनंद शतगुनित व्हावा . आईंना वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा 🙂🥰
तुझ्यासारखी आई मिळाल्याबद्दल मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो . माझ्यासाठी तू आकाशात चांदणी आहेस . वाढदिवसानिमित्त अनेक शुभेच्छा मम्मी 🤗❤️
मला वाटते आजचा दिवस ‘मी तुझा आभारी आहे’, हे बोलण्यासाठी सर्वोत्तम आहे …happy birthday mummy 🥹🥰
माझा सन्मान , माझी कीर्ती , माझी स्थिती आणि माझा मान आहे माझी आई ..मला नेहमी हिम्मत देणारी माझा अभिमान आहे माझी आई .आईला वाढदिवसाच्या शुभेच्छा..😇🤞
मला एक जबाबदार व्यक्ती बनवल्याबद्दल तुझे अनेक धन्यवाद ..आई तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🥰❤️
माझी पहिले गुरु, अखंड प्रेरणा स्थान आणि प्रिय मैत्रीण असणाऱ्या माझ्या आईला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ..!😊🥰
परमेश्वराला माझी प्रार्थना आहे की तुझे येणारे वर्ष व पुढील संपूर्ण आयुष्य प्रेम आणि आनंदाने भरलेले असो … Happy birthday mummaaa 🙂🤗
मुंबईत घाई शिर्डीत साई फुलात जाई गल्लीत भाई पण जगात भरी केवळ आपली आई …आईला वाढदिवसाच्या शुभेच्छा ❤️😇
माझी आई माहेरी पाझर , आईची माया आनंदाचा सागर . आई म्हणजे घराचा आधार , आईशिवाय सर्व काही निराधार.. happy birthday aai 🤗
तुझा वाढदिवस आमच्यासाठी खास आहे कारण तू आमचे प्रेरणास्थान आहेस या सुखी आणि समृद्ध कुटुंबाचा तूच खरा मान आहेस आई तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा 🤗🥰❤️
आई तू जगातील सर्वात चांगली आई असण्या सोबतच माझी चांगली मैत्रीण देखील आहेस .happy birthday aai 🤗😇
नेहमी माझी काळजी घेणारी व कधीही मला कंटाळा न येऊ देणाऱ्या माझ्या आईला वाढदिवसाच्या शुभेच्छा 😊😘
प्रत्येक जन्मी देवाने मला तुझ्यासारखीच आई डा द्यावी ही परमेश्वरास प्रार्थना आईसाहेबांना वाढदिवसाच्या निमित्ताने शुभेच्छा 🫶☺️❤️
आनंदी क्षणांनी भरलेले तुझे आयुष्य असावे हीच माझी इच्छा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🤞🥰
परमेश्वराचे अनेक धन्यवाद की त्यांनी मला जगातील सर्वात प्रेमळ आणि नेहमी मला समजून घेणाऱ्या आईच्या पोटी जन्मास घातले… Happy birthday aai 😇🥰🤗
माझ्या आयुष्यातील सर्वच गोष्टींची सुरुवात आणि शेवट तुझ्याच नावाने होतो. आई माझ्या जीवनातील तुझे स्थान कायम विशेष राहील . Happy birthday aai ..🌎👀♥️
आपली आई कुटुंबातील सर्वांची जागा घेऊ शकते,
पण कुटुंबातील कोणीच आईची जागा घेऊ शकत नाही…
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई 🥰🤗
Best mother Birthday status for Whatsapp
आपल्या जन्मापासून ते आपल्या
शेवटच्या श्वासापर्यंत नि: स्वार्थ प्रेम
करणारी व्यक्ती असते आई!
अशा या आईला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा😘🎉
ईश्वर प्रत्येक घरात जाऊ शकत नाही
म्हणून त्याने तुझ्यासारखी प्रेमळ आई निर्माण केली.
Happy birthday mummaaa 🙂🤗
ठेच लागता पायी, वेदना होती तिच्या हृदयी…
तेहतीस कोटी देवांमध्ये, श्रेष्ठ आहे मला माझी आई…
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा MY CUTEआई 🥰🤗
जसा सूर्य प्रकाशविना व्यर्थ
तसेच आईच्या प्रेमाशिवाय हे जीवन व्यर्थ.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई.
माझ्या सर्व चुकांना माफ करणारी,
खूप रागात असतानाही प्रेम करणारी,
नेहमी आशीर्वाद देणारी,
आणि हे सर्व करणारी,
ती फक्त आपली आईच असते.
Happy Birthday my queen😘
आई म्हणजे वात्सल्याची मूर्ति,
आई म्हणजे मायेचा सागर,
आई म्हणजे साक्षात परमेश्वर. love you aai
आई तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.
आई तुला चांगले आरोग्य, सुख
आणि दीर्घायुष्य लाभो,
एवढीच ईश्वराकडे प्रार्थना!
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई 🥰🤗
तुझ्या आयुष्यातील किमती क्षणांचा त्याग तू करून
माझे आयुष्य उजळून काढले,
आई तुझे उपकार मी कसे फेडू…
Happy birthday mummaaa 🙂🤗
एक हार करण्यासाठी शेकडो फुलांची गरज असते
दिव्य आरती करण्यासाठी हजारो दिव्यांची गरज असते
महासागर तयार होण्याकरिता लाखो थेंबांची गरज असते
पण आपल्या लेकराच्या जीवनाला स्वर्ग बनवण्यासाठी
त्याची आई पुरेशी असते
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई !!😘🎉
माझ्या आयुष्यातील यशाच्या
शिड्या जिने माझ्यासाठी बनवल्या,
अशा माझ्या कष्टाळू आईला वाढदिवसाच्या शुभेच्छा!🥳💕
जगी माऊलीसारखी कोण आहे,
जिचे जन्मांतरीचे ऋण आहे,
असे ऋण हे ज्यास व्याज नाही,
त्या ऋणाविना जीवनास साज नाही,
जिच्यासारखे कौतुके बोल नाहीत,
जिच्या यातनांना जगी तोड नाही,
तिचे नाव जगात आई,🙏
आई एवढे कशालाच मोल नाही,
आई तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा!🎂😘
आई म्हणजे मायेचा पाझर ,
आईची माया एक आनंदाचा सागर
आई म्हणजे घराचा आधार ,
आई विना ते गजबजलेले घरच असते निराधार ,
आई तुला वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा!
आई तुझ्या चेहऱ्यावरचे हास्य
हे असेच गोड राहू दे,
आई तुझ्या मायेच्या वर्षावात आम्हाला आयुष्यभर न्हाहू दे!
आपल्या सुखात स्वतःच सुख मानुन घेणारी,
आपल्या आवडी जपतांना ,
स्वतःचीच आवड विसरणारी आई ,
नेहमी Great च असते🙏🤞
माझ्या Great आईला वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा !😘
रात्रंदिवस कष्ट करून उभा केलास संसार ,
प्रेम देवूनी दिलास चिमुकल्या जीवांना आधार ,
आई तुझे आहेत उपकार ,अश्या माझ्या आईला Happy Birthday😘
संग आई मानू कसे मी तुझे आभार !
मोठा झालो असलो तरी मी
आईसमोर लहान आहे ,
पुन्हा बालपणात जावून
आईच्या कुशीत निजण्याची तहान आहे !
आई तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा !🎂🥳
माझे हात तुझ्या हातात आई,
मी चालतो ठाई ठाई ,
अशीच थाप राहू दे आई,
तुझ्यामुळे मी जग जिंकेन आई,
आई तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा !
Best Aai Marathi Quotes: आईसाठी मराठी status: photo’s READ
माझ्या जीवनाची सावली,
आई माझी माऊली ,
कष्ट करोनी अतोनात,
भरवलास तू मला घास ,
केलीस माझ्यावर माया,
जशी वृक्षाची छाया ,
आई तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
एक आई इतर सर्वांची जागा घेऊ शकते,
परंतु तिची जागा कोणीही घेऊ शकत नाही !
मम्मी तू माझी आई असण्याबरोबर
एक चांगली मैत्रीण देखिल आहेस.
तुला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा!😘🎉
देवाने पुन्हा जन्म दिला तर ,
तुझ्याच पोटी द्यावा हीच ईश्वरा कडे प्रार्थना !
आई म्हणजे आनंदाचा झरा ,
आई तू माझ्या साठी सर्वस्व आहेस,
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई 🥰🤗
तुझ्या या खास दिवशी
तुला माझ्या मनातील प्रेम
कदाचित मला दाखवता येणार नाही ,
पण वागण्यातून तुझ्याविषयी चे प्रेम नक्की व्यक्त होईल !वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई 🥰🤗
आई तुझ्या चेहऱ्यावरचे हास्य असेच राहू दे ,
आणि असेच माझ्या जीवनाला अर्थ येऊ दे!
माझी पहिली गुरु अखंड प्रेरणास्थान
आणि प्रिय मैत्रीण असणाऱ्या,
माझ्या आईला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
माय असे उन्हातील सावली,
माय असे पावसातील छत्री ,
माय असे थंडीतील शाल ,
यावीत आता दु:खे खुशाल
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
आई तुझ्या पोटी जन्म मिळावा हाच
खरा आनंद आहे मनाला ,
आई तुझी साथ व तुझे प्रेम शेवट पर्यंत मिळो हेच मागणे देवाला !
Happy birthday mummaaa 🙂🤗
आपण कितीही मोठे झालो तरी आई साठी
नेहमीच लहान असतो,
आई पुढे सगळे खुजे ,
आईपणा नेहमीच महान असतो!
Happy birthday mummaaa 🙂🤗
The World Wooden Trophy Gift For Mother
जो आनंद आईची smile बघुन होतो न,
त्या आनंदा पुढे
सर्व जग पण कमी वाटत !
सकाळी फटका मारून उठवणाऱ्या ,
व नंतर मला आवडणारे पदार्थ पोटभर खाऊ घालणाऱ्या ,
माझ्या लाडक्या आईस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
तिच्याशिवाय घरात साधी वस्तू मिळत नाही ,
जन्मभराचा पसारा माझा आवरते माझी आई
निस्वार्थ प्रेम करणाऱ्या माझ्या आईला🤞
वाढदिवसाच्या भरभरून आणि आभाळभर शुभेच्छा !😘🎉
जगातील सर्वात अधिक प्रेम
आणि आनंद तुला मिळो
कारण तू त्यासाठी पात्र आहेस🙏
वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा आई!
तुझ्या मुळे जीवन आहे,
तुझ्यामुळे अर्थ आहे ,
तूच शक्ति आई माझी ,
तूच माझ सामर्थ्य आहे !
मला एक जबाबदार व्यक्ती बनवल्या बद्दल
तुझे अनेक धन्यवाद आई,
तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
love you my cutieee momiiii😁🥰
तू आम्हाला दिलेले आनंदाचे क्षण तुला दुपटीने परत मिळो
हीच ईश्वर चरणी प्रार्थना ,😘🎉
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
विश्वातील सर्वात सुंदर प्रेमळ आणि गोड
माझ्या आईला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !LOVE YOU MUMAAAA😘🥰
स्वतःला विसरून घरातील
इतरांसाठी सर्व काही करणाऱ्या
माझ्या प्रेमळ आईला
Happy birthday mummaaa 🙂🤗
तुझ्या असण्याने आयुष्य माझे सुंदर
काय सांगू उपकार तुझे,
तुझ्या मुळेच जीवनाला आनंदाची सर
हैप्पी बर्थडे आई !
जगातील सर्वोत्कृष्ट आईला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छ !
देवाने दिलेली अशी भेटवस्तू आहेस तू ,
ज्याची तुलना कोणाशीही होऊ शकत नाही ,
आईला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छ !
आई आपल्या घराचं मांगल्य असते ,
आई आपल्या घराच्या समृद्धीचे तोरण असते ,
आई शिवाय जीवनाला अर्थ नाही,
आई- वडिलांच्या सेवेशिवाय जीवनात कोणतेही मोठे कर्तृत्व नाही.
जिने मला बोट धरून चालायला शिकवले
अश्या माझ्या आईला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
Cute Birthday Wishes for Aai in marathi
आयुष्याच्या वाटेवर अनेकांचे चेहरे बदलताना पहिले
प्रत्येकवेळी मी आईला माझ्यावर प्रेम करताना पहिले !
तुझ्या असण्यात जिवंत मी
तुझ्या हसण्यात आनंदी मी
देव करो माझं सगळ आयुष्य तुला लाभो
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई 🥰🤗
तुझ्या जगण्यात धन्य मी !
आई ! जन्मा जन्माची साथी
आमच्यासाठी आयुष्यभर झटून केलास तू
तुझ्या आनंदाचा त्याग
आता काहीही नको मला
कारण तूच आहेस
माझ्या जीवनाचा आधार !
माझ्या आयुष्यातील सर्व प्रथम गुरूला
Happy birthday mummaaa 🙂🤗
या जन्मदिनाच्या शुभ क्षणांनी आपली सारी स्वप्न साकार व्हावी ,
आजचा वाढदिवस आपल्यासाठी एक अनमोल आठवण ठरावी ,
आणि त्या आठवणीने आपलं आयुष्य अधिकाधिक सुंदर व्हावं हीच शुभेच्छा !
आमच्या परिवारातील गृह मंत्रीला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !😁🎂
कितीही रागावले तरी समजून घेतले मला ,
रुसले कधी तर जवळ घेतले मला ,
रडवले कधी तर कधी हसवले ,
केल्या पूर्ण सर्व माझ्या इच्छा ,🙏
आई वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !😘🎉
आशा करतो तुम्हाला सगळे शुभच्या आवडले असतील आणि आम्ही एडिट केलेले फोटो सुद्धा आवडले असतील . आणि असच छान शुभेच्या साठी आपल्या वेबसाइट ल भेट द्या धन्यवाद 🙏🥰
1 thought on “70+Aai Birthday Wishes in marathi ::आईला वाढदिवस शुभेच्छा Status”