Best Birthday Wishes For Sister in marathi::वाढदिवसाच्या शुभेच्या दिदी
तर आज आम्ही तुमच्या साठी घेऊन आलो आहोत आपल्या लाडक्या बहिणी साठी वाढदिवसाच्या शुभेच्या आणि बर्थडे बंनेर सुद्धा एडीट केले आहे ते सुद्धा आपण आपल्या बहिणी ला सेंड करू शकता .
आशा करतो तुम्हाला आवडतील आणि ते तुम्ही नक्क्की आपल्या बहिणी ला पाठवा
तर खाली ५० + शुभेच्या आहेत
Table of Contents
तुझ्यासारखी बहीण मिळाल्याबद्दल मी खरंच भाग्यवान आहे . परमेश्वराला माझी प्रार्थना आहे की तुला आनंद आणि दीर्घायुष्याची प्राप्ती व्हावी . 😇🥰
माझी ताई आकाशात तारे आहेत तेवढे आयुष्य असो तुझे कोणाची नजर ना लगो , नेहमी आनंदी जीवन असो तुझे ..🥰❤️
हे परमेश्वराला, माझ्या प्रार्थनेत एवढी शक्ति राहो की नेहमी फूल आणि आनंदाने भरलेले माझ्या बहिणीचे घर राहो .😇🥰
माझी प्रार्थना आहे की आजच्या या दिवशी एका नवीन अदभुत , तेजस्वी आणि आनंदी दिवसाची सुरुवात होवो .🥰🤞
सौन्दर्य तुझ्या चेहऱ्यावर बहरत राहो आयुष्य तुला नेहमी आनंद देत राहो Happy birthday didi 🥰😘
सर्व जगाहून वेगळी आहे माझी बहीण सर्व जगात मला प्रिय आहे माझी बहीण फक्त आनंदच सर्वकाही नसतो मला माझ्या आनंदाहुनही प्रिय आहे माझी बहीण.. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दिदी🙌🫶
माझ्या चेहऱ्यावर नेहमी एक सुंदर हास्य निर्माण करणाऱ्या प्रिय दिदीला वाढदिवसाच्या शुभेच्छा.. Happy birhday dear😊😇
तुझा हा दिवस आनंद आणि उत्साहाने परिपूर्ण होवो, दीदी आजच्या या दिवशी मी तुझ्यासाठी एका उत्कृष्ट आणि शानदार वाढदिवसाची प्रार्थना करतो . वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा ….!🙂🤗
आकाशात दिसती हजारो तारे पण चंद्रासारखा कोणी नाही . लाखो चेहरे दिसतात धरतीवर पण तुझ्यासारखा कोणी नाही . वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा ताई…😇🥰😊
फूलों का तारों का सबका कहना है, एक हजारों में मेरी बहना हे । माझ्या प्रिय बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा😇🥰
दिवस आहे आज खास तुला उदंड आयुष्य लाभो हाच मनी ध्यास दिदी आपणास वाढदिवसाच्या शुभेच्छा🫶❤️
ताई तू माझ्यासाठी प्रेरणेचा स्त्रोत आहेस, बहिणीपेक्षी जास्त तू माझी मैत्रीण बनून आहेस . तुला वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा …!❤️🥰
वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा..! येणारे वर्ष तुझ्यासाठी उत्कृष्ट वर्ष असो . happy birthday my sister ☺️😘🥰
प्यारी बहना…☺️ लाखों में मिलती है तुझ जैसी बहन, और करोड़ो में मिलता है मुझ जैसा भाई.. Happy birthday behana … सदा हँसती रहना…😇🥰
परमेश्वराला अनेक धन्यवाद कारण त्यांनी मलाजगातील सर्वात सुंदर, प्रेमळ आणि समजदार बहीण दिली..! माझ्या बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा❤️🥰😇
आयुष्य फक्त जगू नये तर ते साजरे करायला हवे माझ्या दिदिला वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा…!😘🥰❤️
सूर्य प्रकाश घेऊन आला आणि चिमन्यां गाणे गायल्या फुलांनी हसून तुम्हाला वाढदिवसाचे अनंत शुभेच्छा दिल्या Happy birthday tai🎂💫🤗
आनंदाने जावो प्रत्येक दिवस प्रत्येक रात्र सुंदर असो, जेथे हि पडतील तुमची पावली तेथे फुलांचा पाऊस पडो Happy birthday 😘🥰
सोन्यासारख्या माझ्या बहिणीला वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा..!😇🥰
जान म्हणणारी गर्लफ्रेंड भलेही नसो, परत्नू ओय हीरो म्हणणारी एक बहीण असायलाचा हवी Happy birthday didi🥰❤️😊
आज तुझा वाढदिवस येणाऱ्या प्रत्येक दिवसासोबत तुझे यश आणि किर्ती वाढत जावो . सुख समृद्धीची बहार तुझ्या आयुष्यात नित्य येत राहो, वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा..!🥰🤞
जगातील सर्वात चांगल्या बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा.. आपण सोबत घालवलेल्या लहनपणच्या आठवणी मला अजूनही आठवतात Happy birthday my sister🎂🥳
हजारो नाते असतील पण त्या हजार नात्यात एक असे नाते, जे हजार नाते विरोधात असतांनासुद्धा सोबत असते ते म्हणजे बहीण Happy birthday didi🥰❤️🫶
Best Birthday status for siso
प्रत्येक जन्मी देवाने मला तुझ्यासारखी बहीण द्यावी हीच माझी इच्छा . माझ्या बहिणीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा😇🥰🫶
आनंदी क्षणांनी भरलेले तुझे आयुष्य असावे, हीच माझी इच्छा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…!😇🥰😘
दिवस आहे खास तुला उदंड आयुष्य लाभो हाच माझ्या मनी ध्यास… माझी लाडकी बहीण नाही नाही….. माझ्या चिमणे तुला वाढदिवसाच्य खूप खूप शुभेच्छा🎂🥳🥰
सर्वात लहान असूनही वागतेस मोठ्यांसारखी आजीबाईपेक्षा तुझ्याच शब्दाला मानतात घरातील सगळी… अशा माझ्या लाडक्या बहिणीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा😇🥰
तुझ्यासारखी लहान बहीण मिळणं म्हणजे भाग्यच … परमेश्वराला हे भाग्य मला विलं याबदल त्याचा मी कृतज्ञ आहे . माझ्या लाडक्या बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा🤗💫♥️
परिसारखी सुंदर आहेस तू, तुझ्या येण्यामुळे मी झालो धन्य, परमेश्वराजवळ एकच मागणं आयुष्यभर मला तुझे लाड पुरवता येवो… माझ्या लाडक्या बहिणीस वाढदिवसाच्या शुभेच्छा😇🥰
व्हावीस तू शतायुषी, व्हावीस तू दीर्घायुषी ही एकच माझी इच्छा… तुझ्या यश समृद्धीसाठी माझ्या तुला या वाढदिवशी खूप खूप शुभेच्छा😘🥰
दुःख आणि वेदना तुझ्यापासून दूर राहाव्या, तुझ्या चरणी सुखाची लोळण असावी… माझ्या लाडक्या बहिणीची माझ्यासोबत आयुष्यभर साथ असावी छकुली तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा🥰😇
कितीही रागावले तरी समजून घेतेस मला, रुसले तरी जवळ घेतेस मला, कधी रडवलंस कधी हसवलंस तरिही केल्यास माझ्या सर्व पूर्ण तु इच्छा… लाडक्या बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा❤️🥰
सुख, समृद्धी, समाधान आणि दीर्घायुष्य लाभो तुला.. माझ्या लाडक्या बहिणीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🥰😇
या जन्मदिनाच्या शुभक्षणांनी तुझी सारी स्वप्न साकार व्हावी… तुझा वाढदिवस आयुष्यभर लक्षात राहील अशा आठवणीची साठवण व्हावी… वाढदिवसाच्या शुभेच्छा🥰❤️
कधी हसणार आहे, कधी रडणार आहे, मी सारी जिंदगी माझी तुला जपणार आहे… माझ्या लाडक्या बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा😇🥰
चंद्र चांदण्या घेऊन आला, पक्षी गात आहेस गाणी, फुलांनी उमलून दिल्या आहेत शुभेच्छा कारण आज तुझा वाढदिवस आहे ताई… वाढदिवसाच्या शुभेच्छा🤗❤️
मी जेव्हा पडते तेव्हा सावरतेस तू, मी जेव्हा हसते तेव्हा त्यामागचं कारण असतेस तू… मला आयुष्यभर सुखी राहण्यासाठी सतत हवीस तू.. ताई तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा❤️🥰
आज आहे आमच्या ताईसाहेबांचा वाढदिवस.. कवृत्वाने महान आणि मनाने प्रेमळ अशा माझ्या ताईला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा❤️🥰
आई म्हणते तिचं हृदय आहेस तू, बाबा म्हणतात माझा श्वास आहेस तू.. माझं तर सगळं जीवनच आहेस तू.. ताई तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा 🥰❤️
एखाद्या परिकथेला शोभावी अशी सुंदर माझी ताई, काहीच दिवसांमध्ये सासरी जाऊन नांदेल, माझ्या मनावर हळुवार फुंकर घालणारी माझी ही परी मला मग कधी मिळेल .. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🤗😇
माझ्या मनातलं गुपित मी कोणलाही न सांगता ओळखणाऱ्या माझ्या ताईला वाढदिवसाच्या शुभेच्छा🥰😇
तुझा वाढदिवस म्हणजेघरच्यांसाठी एक पर्वणीच असते, वाढदिवसाच्या महिनाभर आधीपासून तयतीला सुरुवात होते. ताई, अशा तुझ्या जंगी वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा😇😊
माझ्या गोड, काळजीवाहू, वेड्यासारखं प्रेम करणाऱ्या प्रेमळ बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा😇🥰
अभिमान आहे मला तुझी धाकटी बहीण असल्याच्या ताई तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा🥰😇
सर्वात वेगळी आहे माझी बहीण, सर्वात प्रेमळ आहे माझी बहीण, माझ्यासाठी तर माझं सर्वस्व आहे माझी बहीण. पाढदिवसाच्या शुभेच्छा🥰❤️😇
बहीण म्हणजे पृथ्वीवरील परी… माझ्यासाठी तू परीच आहेस…
माझ्या लाडक्या बहिणीला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा🎂🥳
जगातील सर्व आनंद तुला मिळावा, तुझी सगळी स्वप्नं पूर्व व्हावीत…
ताईला वाढदिवसाच्या शुभेच्छा🥰😇
चंद्र चांदण्या घेऊन आला, पक्षी गात आहेत गाणी, फुलांनी उमलुन दिल्या आहेत शुभेच्छा कारण आज तुझा वाढदिवस आहे ताई…
वाढदिवसाच्या शुभेच्छा🎂🥳
मी जेव्हा पडते तेव्हा सावरतेस तू, मी जेव्हा हसते तेव्हा त्यामागचं कारण असतेस तू…
मला आयुष्यभर सुखी राहण्यासाठी सतत हवीस तू… ताई तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा🙌😊
आज आहे आमच्या ताईसाहेबांचा वाढदिवस…
कतृत्वाने महान आणि मनाने प्रेमळ अशा माझ्या ताईला वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा🎂🥳
आई म्हणते तिचं ह्रदय आहेस तू, बाबा म्हणतात माझा श्वास आहेस तू
माझं तर सगळं जीवनच आहेस तू.. ताईला वाढदिवसाच्या शुभेच्छा🥰😇
एखाद्या परिकथेला शोभावी अशी सुंदर माझी ताई, काहीच दिवसांमध्ये सासरी जाऊन नांदेल,
माझ्या मनावर हळूवार फुंकर घालणारी माझी ही परी मला मग कधी मिळेल… वाढदिवसाच्या शु्भेच्छा
माझ्या मनातलं गुपित मी कोणलाही न सांगता ओळखणाऱ्या माझ्या ताईला वाढदिवसाच्या शुभेच्छा🥰😇
तुझा वाढदिवस म्हणजे घरच्यांसाठी एक पर्वणीच असते, 🎂🥳
वाढदिवसाच्या महिनाभर आधीपासून तयारीला सुरूवात होते. ताई, अशा तुझ्या जंगी वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा 🙌😊
Lovely Birthday wishes for Didi
हिऱ्यामधला हिरा कोहिनूर आहेस तू, माझ्या मनातलं सगळं ओळखणारी माझा सांताक्लॉज आहेस तू.
ताईला वाढदिवसाच्या शुभेच्छा🥰😇
दिवस आहे खास, माझ्या बहिणीचा वाढदिवस आज.. वाढदिवसाच्या खूप मनापासून शुभेच्छा
आई भवानी तुला उदंड आयुष्य देवो आणि तुझी माझी साथ जन्मोजन्मी राहो
लाडक्या बहिणीला वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा
आज तुझा वाढदिवस, लाख लाख शुभेच्छा…
जे जे हवं ते सारं काही मिळो तुला. ताई वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
मी खूप भाग्यवान आहे कारण मला तुझ्यासारखी बहीण मिळाली, माझ्या मनातील भावना समजणारी आणि आईप्रमाणेच माझ्यावर प्रेम करणारी… ताई तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा
माझ्या गोड, काळजीवाहू, वेड्यासारखं प्रेम करणाऱ्या प्रेमळ बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा
अभिमान आहे मला तुझी धाकटी बहीण असल्याचा ताई तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा
सर्वात वेगळी आहे माझी बहीण, सर्वात प्रेमळ आहे माझी बहीण, माझ्यासाठी तर माझं सर्वस्व आहे माझी बहीण. वाढदिवसाच्या शुभेच्छा
तुझ्या चेहऱ्यावर सतत आनंद असावा, तुझं जीवनात सुखाचा वर्षाव व्हावा, तु इतकी मोठी आणि किर्तीवान व्हावीस की मी साऱ्या जगाला तुझा अभिमान वाटावा. माझ्या बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा
नातं आपले बहीणभावाचं, सतत एकमेकांची खोडी काढण्याचं, न सांगताही तुला कळतं सारं माझ्या मनातलं, मात्र तुला का नाही करमत ते जर आईला नाही सांगितलं… असो, वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा🎂🥳
BEST BIRTHDAY GIFT FOR SISTER
तुझं माझं जमेना आणि तुझ्या वाचून करमेना कारण तु आहेस माझी लाडकी बहैना…
हा.. हा..हा… लाडक्या बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा🎂🥳
तुझ्यासाठी एक महागडं गिफ्ट आणणार होतो, मात्र अचानक लक्षात आलं की तुझं आता वय झालंय…
उगाच माझं गिफ्ट वाया गेलं असतं म्हणून या वर्षी फक्त शुभेच्छाच आणल्या…
वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा
जिला फक्त पागल नाही तर महा पागल हा शब्द सूट होतो अशा माझ्या लाडक्या पागल बहिणीला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा🥰😇
सगळ्यात जास्त भांडलोय म्हणून सर्वात जास्त प्रेमही आपल्यात नेहमीच असेल, माझी सगळी सिक्रेट जपणारी, मला आत्मविश्वास देणारी, माझ्या पाठीशी खंबीरपणे उभी राहणारी. ताई तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा🙌😊
प्रत्येक क्षणी भांडणारी, बाबांना सतत नाव सांगणारी, वेळ आल्यावर माझ्या पाठी उभी राहणारी..
अशा माझ्या क्यूट बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा🎂🥳
स्वतःही नाचेन आणि तुलाही नाचवेन, धूमधडाक्यात तुझा वाढदिवस साजरा करेन, गिफ्ट फक्त…मागू नको, सारखं सारखं असं छळू नको. लाडक्या बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा
माझ्या लाडक्या, सतत लहान बाळासारखं बोलणाऱ्या, खूप खूप रागावणाऱ्या पण हळव्या मनाच्या छोटाश्या ताईस वाढदिवसाच्या शुभेच्छा🥰😇