सकारात्मक: प्रलंबित कामे पूर्ण होतील, विद्यार्थी परीक्षेत यश मिळेल. वाद संपुष्टात येतील. व्यवसायिक भागीदारीत फायदा. नकारात्मक: महत्त्वाच्या कामात अडथळे.

सकारात्मक: स्पर्धा परीक्षेत यश. मालमत्तेबाबत काळजी घ्या. रोजगारासाठी भटकंती. नवीन भागीदारांमुळे प्रगती. नकारात्मक: मध्यस्थी लोकांशी वादविवाद होण्याची शक्यता. सल्ला: मालमत्तेचे वादविवाद न्यायालयात जाण्यापासून थांबा. कामाच्या ठिकाणी वादविवाद टाळा.

सकारात्मक: प्रिय व्यक्तीची भेट, नवीन सहकारी लाभतील. बेरोजगारांना रोजगार. मालमत्तेसंबंधी वाद मिटतील. नकारात्मक: प्रवासात अनोळखी व्यक्तीपासून फसवणूक होण्याची शक्यता. सल्ला: वासनेच्या आहारी जाऊ नका, शरीरासाठी पुरेशी विश्रांती घ्या. – 

सकारात्मक: नोकरीत भरती होण्याची शक्यता. भागीदारीत व्यवसाय करण्यासाठी चांगला दिवस. नकारात्मक: जोडीदाराच्या तब्येतीची काळजी घ्या, वाहन चालवताना सावधगिरी बाळगा. सल्ला: घराबाहेर पडताना आई-वडिलांचा आशीर्वाद घ्या, संयम बाळगा.

सकारात्मक: विद्यार्थी असाल तर अभ्यासात लक्ष द्या, भाग्य तुमच्या बाजूने असेल. नकारात्मक: तब्येतीची काळजी घ्या, वडिलांच्या तब्येतीची काळजी घ्या. सल्ला: घराबाहेर पडताना आई-वडिलांचा आशीर्वाद घेण्यास विसरू नका.

सकारात्मक: नवीन मालमत्ता विकत घेण्याचा विचार, वैवाहिक जीवनात आनंद. नकारात्मक: अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवा. शारीरिक वेदना मनापासून त्रास देतील. सल्ला: जीवनसाथीच्या तब्येतीची काळजी घ्या, वाहन चालवताना काळजी घ्या.

सकारात्मक: राजयोग, लक्ष्मीची कृपा राहील. प्रेमी लाईफ चांगले जाईल. नकारात्मक: सासरच्या व्यक्तीं सोबत वादविवाद होऊ शकतो. सल्ला: उत्पन्न आणि खर्च याचे संतुलन राखा, आर्थिक संकट टाळा.

सकारात्मक: व्यवसायासाठी आव्हानात्मक दिवस. लांब प्रलंबित कामे पूर्ण होतील. नकारात्मक: कामाच्या ठिकाणी अडचणी. सल्ला: उत्पन्नाचे नवीन स्त्रोत निर्माण करण्याचा प्रयत्न करा. मानसिक ताण वाढू शकतो.

सकारात्मक: करिअरच्या बाबतीत महत्त्वाच्या यश मिळेल. व्यवसायात प्रगती होईल. नकारात्मक: नातेवाईकांशी तणाव निर्माण होऊ शकतो. सल्ला: आज शारीरिक आरोग्याची विशेष काळजी घ्या.

सकारात्मक: सामाजिक प्रतिष्ठा वाढेल. कोर्ट कचेरीच्या कामात यश मिळेल. नकारात्मक: व्यावसायिक भागीदारीत काळजी घ्या. सल्ला: कुणालाही आर्थिक मदत करण्यापूर्वी विचार करा.

सकारात्मक: विद्यार्थ्यांना चांगल्या संधी मिळतील. नवीन सहकाऱ्यांकडून मदत मिळेल. नकारात्मक: कुटुंबातील सदस्यांमध्ये वादविवाद होण्याची शक्यता आहे. सल्ला: वाहन चालवताना सतर्कता बाळगा, अपघाताची शक्यता.

सकारात्मक: अध्यात्मिक कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी. मुलांकडून आनंददायक बातमी. नकारात्मक: आरोग्याच्या समस्यांना तोंड द्यावे लागू शकते. सल्ला: कामाच्या ठिकाणी वादविवाद टाळा, अन्यथा मरामारी होऊ शकते.