2024 Best Aai Marathi Quotes: आईसाठी मराठी status: photo’s

2024 Best Aai Marathi Quotes: आईसाठी मराठी status: photo’s

आईच्या प्रेमाला कोणतीही सीमा नसते ती आपल्या सुख दुःखांना कुशीत सामावून घेते . आणि अस्थिरतेच्या क्षणी आपल्याला साथ देते तिचं प्रेम आपल्याला स्वप्नांच्या दिशेने पुढे जायचे धैर्य आणि अडथळ्यावर मात करायचे बळ देते.

आईच्या निस्वार्थीपणा आणि प्रेमामुळे आपल्या व्यक्तित्व महत्व आकार घेते तिचे प्रेम म्हणजे निसर्गाच्या प्रेमाची प्रतिमा आहे . आईच्या पायाशीच खरं स्वर्ग असतो तिच्या प्रेमाचं वर्णन करणारे स्टेटस आणि कोट्स मराठीतून व्यक्त करून तिच्या महत्वाला मान्यता देता येईल आईच्या प्रेमावर शब्द नियमित कमी पडतात.आशा करतो तुम्हाला हे आम्ही लिहिलेले आई बद्दल कोट्स खूप आवडतील. आणि ते तुम्ही आपल्या सोशल मीडियावर सहज पणे शेअर करू शकता.

खाली दिलेले 30+ आपल्या प्रेमळ आईसाठी quotes सहजपणे तुम्ही आपल्या सोशल मीडियावर शेयर करू शकता उदा. Instagram Facebook, whatsapp.

Cute Aai Quotes for whatsapp status

माझी आई म्हणते… बाळा कुणाचा मान ठेवला नाही तर चालेल.. पण कुणाचा अपमान करू ..!

2024 Best Aai Marathi Quotes: आईसाठी मराठी status: photo's

या जगात एकच सुंदर व गोंडस मूल आहे व ते प्रत्येक आई जवळ असते…!

माझं पहिले प्रेम आई आणि तिचं माझ्यावर प्रेम कधीच कमी झाला नाही … I love you आई

आयुष्यात एका व्यक्तीची खूप काळजी घ्या.. जी तुमच्या हरण्याला सतत जिंकणं मानत आली ती म्हणजे आपली आई love you mumaaa

कितीही जीव लावणारे गर्लफ्रेंड मीळु द्या
पण ती फक्त आईच असते जी फोनवर फक्त आवाज ऐकून सांगून टाकते पोरगा किती आजारी आहे ते…

Latest Best Mother mesaage for facebook

पूर्वजन्माची पुण्याई असावी
जन्म जो तुझ्या गर्भात घेतला,
जग पाहिले नव्हते तरी नऊ महिने श्वास स्वर्गात घेतला…

जेव्हा घरात भाकरीचे चार तुकडे असतात अन खाणारे पाच असतात तेव्हा एकच जण म्हणते मला भूक नाही ती म्हणजे आपली आई..

खिशातल्या हजार रुपयांची किंमत सुद्धा लहानपणी आईने गोळ्या खाण्यासाठी दिलेल्या एका रुपयापेक्षा कमीच असते..

आईच्या पदरात झोपण्याचा आनंद पुढची पिढी घेऊ शकत नाही …
कारण जीन्स घातलेली आई पदर देऊ शकत नाही.

Beautiful sms for aai

खूप आनंद झाल्यावर किंवा खूप दुखी असल्यावर एका व्यक्तीच्या खुशीत जावसं वाटतं ती म्हणजे आई…

तिच्याशीच लग्न करा जी आई वर जीवापाड प्रेम करते कारण जी आईवर प्रेम करते तीच आयुष्यभर प्रेम करण्यालायक असते..

आपण कितीही मोठे झालो तरी रस्ता cross करताना आपली आई आपला हात कधीच सोडत नाही True’..

आयुष्यात दोनच गोष्टी मागा…..
आई शिवाय घर नको आणि
कोणतीही आई बेघर नको…

मुंबईत घाई,
शिर्डीत साई,
फुलात जाई
आणि गल्लित भाई
पण य जगात सळ्यात भारी आपली आई….

Mom Quotes in marathi

आई आमची सर्व प्रशम गुरु
त्या नंतर आमचे अस्तित्व सुरु..

आईचे उपकार कधिही नाही फिटणार
कारण
तिला फक्त देण कळत घेण नाही…

कधीतरी आपल्या आईच्या
डोळ्यात बघा
तो एक असा आरसा आहे
ज्यात तुम्ही कधीच म्हातारे
दिसणार नाहीत..

पहिल्या नजरेतील प्रेमावर माझा विश्वास आहे
कारण?
मी जेव्हा पहिल्यांदा डोळे उघडले तेव्हा पासून आईच्या प्रेमात आहे.
। Love you आई…

संस्कार दुकानावर नाही भेटत ते आपल्या आईच्या पदरात आहे नशीब वाल्यालाच भेटते..

जगाला मंदिर मस्जिद चर्च मध्ये देव दिसतो मला मात्र माझ्या आईत दिसतो…

देवाची पुजा करून आई मिळवता येत नाही..
आईची पुजा करून देव मिळवता येतो…

Best life quotes in marathi

हजारो येतील, हजारो जातील
पण माझी वाली माझी आईच आणणार हे नक्की आहे..

आयुष्यात काही नसले तर चालेल..
पण आईचा हात मात्र पाठीशी असावा..

पैसा आणि प्रसिद्धीसाठी नाही,
आईच्या डोळ्यात येणाऱ्या आनंदश्रूंसाठी मोठ होयचयं..

माझी आई म्हणते बाळा कुणाचा मान ठेवला नाही तरी चालेल पण कुणाचा अपमान करू नकोस…

जगात असे एकच न्यायालय आहे की तेथे सर्व गुन्हे माफ होतात ते म्हणजे आईचे प्रेम

ढगाळ गेलेला सूर्य पुन्हा दिसतो पण मातीआड गेलेली आई पुन्हा दिसत नाही

हजारोमाणसे मिळतील आयुष्यात पण आपल्या हजारो चुकांना क्षमा करणारी आई पुन्हा मिळणार नाही

आई…लेकराची माय असते ,वासराची गाय असते ,दुधाची साय असते, लंगड्याचा पाय असते, धरणीय ठाय असते, आई असते जन्माची शिदोरी, सरतही नाही उरतही नाही..!

डोळे मिटून प्रेम करते ती प्रियसी, डोळे मिटल्यासारखे प्रेम करते ती दोस्ती ,डोळे वटारून प्रेम करते ती पत्नी, आणि डोळे मिटेपर्यंत प्रेम करते ती फक्त आपली आई…

देवालाप्रत्येक ठिकाणी जाणे जमलं नाही म्हणून त्याने आई निर्माण केली प्लीज लाईफ मध्ये कधीही आईला हर्ट करू नका कारण आई हे आपलेला देवाकडून मिळालेला अनमोल गिफ्ट आहे

“जीवनातदोनच गोष्टी मांगा आई शिवाय जर नको आणि कोणतेही आई बेघर नको “

FOR DAILY QUOTES AND WISHES FOLLOW US ON WHATSAPP GROUP

Leave a Comment

2 sep : ह्या राशी ला परीक्षेच्या स्पर्धेत यश मिळेल (राशिभविष्य) 28 Aug : ह्या राशी ला सल्ला: वाहन चालवताना सतर्कता बाळगा, अपघाताची शक्यता. (राशिभविष्य) 25 Aug : आज ह्या राशी ला जोडीदाराच्या तब्येतीची काळजी घ्यावी लागेल. (राशिभविष्य) 23 Aug : आज ह्या राशी ला नोकरीत यश मिळेल (राशिभविष्य) 21 Aug : आज कामाच्या ठिकाणी नवीन पद किंवा अधिकार मिळतील. (राशिभविष्य)