90+Kaka Birthday wishes in marathi::वाढदिवसाच्या शुभेच्छा काकाश्री..!
नाते आपले आपुलकीचे
उन्हात सावली देणारे
संकटात साथ देणारे
अश्या special व्यक्तीला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..
Table of Contents
खूप भाग्यवान आहे मी मला
तुमच्या सारखे प्रेमळ काका मिळाले
आज तुमच्या वाढदिवसाला विशेष मनापासून शुभेच्छा💥🥳
माझा हात धरून चालणारे माझे काका
माझ्या साठी जीव लावणारे माझे प्रिय काका
वाढदिवसाच्या खूप आणि मंगलमय शुभेच्छा🎂🍰
मनापासून आज तुम्हाला देते
भावी आयुष्याच्या खूप खूप शुभेच्छा
वाढदिवसाच्या उदंड शुभेच्छा..
तुमच्या आयुष्यात फक्त प्रेमाचा गंध पसरावा
त्या प्रेमाचा सुगंध सगळीकडे दळवत राहावा
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..🎂
काका म्हणजे वडिलांचे दुसरे रूप
आपुलकीचे,मैत्रीचे,प्रेमाचे जीवाला जीव लावणारे
मनापासून वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा..🎂🍰
मनाचे मालिक आहे तुम्ही
सदैव पाठीशी असता तुम्ही
म्हणून माझे प्रिय काका आहे तुम्ही
आठवणीने शुभेच्छा वाढदिवसाच्या
विशेष शुभेच्छा देतो मी 🎂🎉
काकांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
मला चुकल्या वर समजून सांगणारे
चांगल्या वाईट गोष्टीचा फरक समजून सांगणारे
काका माझे.. जन्मदिवसाच्या शुभेच्छा.💥🥳
काका आज तुमच्या या वाढदिवशी मी तुम्हाला
सांगू इच्छितो की तुम्ही एक अद्भुत व्यक्ती
आहात आणि तुम्ही आम्हाला अत्यंत
प्रिय आहात.
तुम्हाला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा🎂🍰
आमच्या शुभेच्छानी तुमच्या वाढदिवसाचा
हा क्षण एक सण होवो हीच सदिच्छा..
वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा💥🥳
काका आजच्या या जन्मदिवशी आपणास
दीर्घायुष्याची प्राप्ती होवो हीच प्रार्थना
वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा.🎂🎉
साखरे सारख्या गोड काकांना
मुंग्यालागेस्तोवर वाढदिवसाच्या शुभेच्छा.
💥🥳Happy Birthday Kaka 💥🥳
वाढदिवसाच्या शुभेच्छा काकाश्री..!
आयुष्याची सर्व सुखे आपल्याला मिळोत काका.
पण त्याआधी मला बर्थडे पार्टी द्यायला विसरू नका
वाढदिवसाच्या शुभेच्छा काका..!
माझ्या चांगल्या व वाईट प्रत्येक वेळात
मा झ्या बाजूला उभ्या असणाऱ्या
माझ्या काकांना व काकांच्या रूपात
मिळालेल्या दुसऱ्या वडिलांना
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🎂🍰
आजचा हा विशेष दिवस तुमच्या चेहऱ्यावर
हास्य निर्माण करो,
तुमचा दिवस आनंदाने भरून जावो
काका तुम्हाला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा 🎂🎉
- हे पण वाचा
- 80+Birthday Wishes For Father In Marathi::वाढदिवसाच्या शुभेच्छा पप्पा
- Best Birthday Wishes For Sister in marathi::वाढदिवसाच्या शुभेच्या दिदी
- 80+ वाढदिवसाच्या आभार संदेश, धन्यवाद संदेश, स्टेटस : Thanks message for birthday wish marathi
- 70+Aai Birthday Wishes in marathi ::आईला वाढदिवस शुभेच्छा Status
जरी तुमचे वय वाढत असले तरी तुम्ही आजही खूप छान दिसतात.
💥🥳Happy Birthday my Best uncle💥🥳
काका तुम्ही माझे मोठे वडील
असण्यासोबतच एक चांगले मित्र देखील आहात.
तुम्हास वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा.🎂🍰
तुमच्यासारखे अंकल मिळाल्याबद्दल
मी स्वतःला खूप भाग्यशाली मानतो
माझ्यासाठी तुम्ही आकाशातील
एक चकाकते तारे आहात.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा काका
माझे गुरू, अखंड प्रेरणास्थान आणि
प्रिय मित्र असणाऱ्या
माझ्या काकाना वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा.🎂🍰
परमेश्वरास प्रार्थना आहे की
आपले येणारे वर्ष आनंद
आणि प्रेमाने भरलेले असो.
💥🥳Happy Birthday Kaka💥🥳
मला लहापणापासून चांगले व वाईट
समजावून एक जवाबदारी व्यक्ती
बनवल्याबद्दल माझ्या काकांचे अनेक धन्यवाद.
Happy Birthday My Sweet Uncle 🎂🍰
Happy Birthday Uncle wishes in marathi
नेहमी माझी काळजी घेणारे व
आयुष्याच्या प्रत्येक पायरीवर,
मला चांगले वाईट समजावणारे
माझे आवडते काकांना वाढदिवसाच्या शुभेच्छा.🎂🍰
तुम्हाला पाहिल्यावर मला नेहमी
तुमच्यासारखे बनण्याची प्रेरणा मिळते.
आपण माझ्यासाठी अखंड प्रेरणास्थान आहात.
💥🥳हॅपी बर्थडे काका..🎂🎉
आनंदी क्षणांनी भरलेले आपले
आयुष्य असावे हीच माझी इच्छा
वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा.
जे ज्ञान पुस्तकात नाही मिळत
ते तुम्ही मला दिले. आणि
मला आयुष्यात नेहमी योग्य वाट दाखवली.
इत्यादी सर्व गोष्टींसाठी आपले अनेक आभार.🎂🍰
तुमची आणि वडिलांची मैत्री
आम्हा सर्वांसाठी एक उत्कृष्ट उदाहरण आहे.
तुम्ही नेहमी असेच सोबत आणि आनंदात रहा हीच प्रार्थना..!🎂🍰
काका तुमच्या आवडत्या मुलाकडून
तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.💥🥳
गुलाबाच्या सुंदरतेसारखेच जीवन तुमचे
बस हाच आहे जन्मदिवशी संदेश आमचा.💥🥳
नात्याने तर काका आहात
पण वडीलांपेक्षा कमी नाहीत.
माझी प्रार्थना आहे की तुम्हाला
नेहमी आनंद मिळत राहो.
हॅपी बर्थडे काका🎂🍰
माझ्याशी सतत थट्टा मस्ती करणारे
कधी मायेने जवळ घेणारे
तर कधी रागवणारे
पण माझ्यावर प्रेम करणारे काका
तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..🎂
काका म्हंटल की खूप आनंद होतो मनाला
त्यांची मायेत एक अनोखा सुखून वाटतो मनाला
वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो मी तुम्हाला.💥🥳
मन मोकळे करणारे स्थान म्हणजे
माझे काका….
वाढदिवसाच्या अनंत अनंत शुभेच्छा..🎂🍰
मोठ्या मनाचे आहे माझे काका
जे हवे ते कसही करून मला मिळवून
देणारे, खास करून आज माझ्याकडून
वाढदिवसाच्या विशेष शुभेच्छा..🎂🎉
माझ्या प्रेमळ काकांना
जन्मदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा
आणि भावी आयुष्यासाठी प्रार्थना
love you काका
नाते काका पुतण्याचे
दिवसोंदिवस असेच बहरत रहावे
आजच्या या शुभदिनी
तुम्ही शुभेच्छांच्या वर्षावात भिजावे
तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा अंकल
Best Birthday wishes for kaka
काका आपणास दिर्घ आयुष्याची प्राप्ती होवो
एवढीच प्रार्थना ईश्वरचरणी
काका तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी कविता
चांगल्या-वाईटाचा फरक समजावणारया
संकटात नेहमी पाठीशी उभे राहणाऱ्या
माझ्या प्रिय काकाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
आज माझ्या काकाचा वाढदिवस आला आहे
आजचा शुभ दिवस माझ्यासाठी खूप आनंद घेऊन आला आहे
खरच मी खूप भाग्यवान आहे मला तुझ्यासारखा प्रेमळ काका मिळाला
काका तुम्हाला वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा
मी परमेश्वराकडे प्रार्थना करतो की
तुमचे आयुष्य नेहमी आनंद सुख समृद्धी ऐश्वर्य आरोग्य समाधान यांनी भरलेले असो
प्रिय काका तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
काका जरी तुमचे वय वाढले असले तरी
तुम्ही आजही खूप सुंदर दिसता
काका तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
फुलांच्या गुच्छाप्रमाणे फुलावे नाते आपले
त्या गुच्छा प्रमाने एकत्र राहावे नाते आपले
वाढदिवसाच्या सुंदर दिवसामुळे जुळून राहावे
प्रेमाचे नाते आपले
वाढदिवसाच्या विशेष शुभेच्छा💥🥳
माझ्या काकाश्रीं ना जन्मदिवसाच्या
अभिष्टचिंतन शुभेच्छा..🎂
तुम्हाला यश प्राप्ती होऊ दे
तुझ्या आकांक्षा पूर्ण होऊ दे🎂🎉
या जगातील सर्वात सुंदर
नाते आपले आहे काका
तुम्ही माझे प्रिय आहे काका
तुमच्या मुळेच माझा प्रत्येक
दिवस खास आहे काका
वाढदिवसाच्या निमित्याने शुभेच्छा..🎂
सर्वात प्रिय,
लाडके व्यक्ति म्हणजे माझे काका
तुमची प्रेमळ माया तुमची साथ असू द्या
तुमचा सहवास कायम माझ्या सोबत असू द्या
वाढदिवसाच्या विशेष शुभेच्छा💥🥳
स्वप्ने तुमची साकार होवो
तुम्हाला पुढील यशस्वी जीवनाच्या
खूप साऱ्या शुभेच्छा या खास
वाढदिवसाच्या निमित्याने शुभेच्छा🎂🎉
शुभ आणि सुंदर दिवसाच्या
विशेष करून माझ्या काकाला मन:पूर्वक
जन्मदिवसाच्या विशेष शुभेच्छा🎂🍰
दिवस खास आहे आज
कारण वाढदिवस आहे आज
जन्मदिवसच्या कोटी कोटी शुभेच्छा..🎂
काकासाहेब…
माझ्या सुखात दुखात नेहमी
माझ्या सोबत असणारे
माझे परम मित्र, माझे सपोर्ट सिस्टम
वाढदिवसाच्या मन:पूर्वक शुभेच्छा💥🥳
सुंदर त्याचे मन, सुंदर त्यांचे रूप
शुभेच्छा देते आज मनात खूप
वाढदिवसाच्या विशेष खूप साऱ्या शुभेच्छा..🎂
सूराला सुर प्रेमाचा
मला छंद आहे तुमच्या नावाचा
शुभेच्छा देतो मी तुम्हाला वाढदिवसाच्या
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा🎂🍰
माझा तेजस्वी तारा लखलख करत रावो
हिऱ्या सारखा सदैव चमकरत रावो
हीच प्रार्थना देवाला स्वामिराया तुला
वाढदिवसाच्या विशेष शुभेच्छा..🎂
Trending Birthday wishes for kaka
काका ने दाखवली मला वाट
म्हणून देते खास शुभेच्छा आज
वाढदिवसाच्या विशेष शुभेच्छा..🎂
लव यू काका…
हास्य तुमच्या चेहऱ्यावर नेहमी खुलत रावो,
तुमचा आनंदी चेहरा पाहता मान शांत होवून जावो,
मंगलमय आणि सुखी, आनंदी दिवशी
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.🎂🍰
प्रिय काका तुम्ही सदैव माझे गुरु असणार
आहे तुमच्या मार्गदशनामुळे सर्व काही
माझ्यासाठी शक्य आहे काका तुमचा
असाच आशीर्वाद आमच्या पाठीशी
असू द्या.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा💥🥳
माझे आदर्श माझे काका
माझे गुरु माझे काका
तुम्हाला वाढदिवसाच्या विशेष शुभेच्छा..🎂🍰
कोणी काहीही म्हणाले तरी
मामा माझी जान आहे
लव यु काका
माझ्या प्रेमळ काकाला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
कधी मित्र झाला तर कधी सल्लागार झाला काका
संकटाच्या वेळी नेहमी माझ्या सोबत असतात काका
काका तुम्हाला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा
काका तुमची आणि बाबांची मैत्री
आमच्यासाठी एक उत्कृष्ट आदर्श आहे
नेहमी असेच सोबत राहा आनंदी राहा एवढीच इच्छा
काका तुम्हाला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा
दुनियासाठी कसापण असला तरी
माझ्यासाठी काळजाचा तुकडा आहे
कधीही पावडर क्रीम नाही लावत
माझ्या नावाचा सुंदर मुखडा आहे
लव यु काका
काका तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
माझे इन्सपिरेशन
माझे रोल मॉडेल माझे काका
Happy Happy
Birthday My Dear Uncle
हास्य तुमच्या चेहऱ्यावर नेहमी खुलत रावो,
तुमचा आनंदी चेहरा पाहता मन माझे शांत होवून जावो,
happy birthday uncle 🎂
आभारी आहे मी मला तुमच्या सारखे
जिवलग काका मिळाले
तुमच्या मुळे मला जीवनाचे अर्थ कळाले
अश्या माझ्या अद्भुत काकांना
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा uncle💥🥳
खूप सारे यश तुम्हाला मिळावे,
जीवन तुमचे उमलत्या कळीप्रमाणे फुलावे ,
सुगंध त्याचा तुमच्या जीवनात दरवळे
येवढेच मागणे माझे देवाला आहे,
वाढदिवसाच्या तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा🎂 !
Best Birthday gift for kaka at low price go fast offer…
जन्म एकदाच मिळातो तो, जन्म पुन्हा मिळत नाही
पण हजारो माणसे मिळेल वाटेवर पण तुमच्या सारखे
हजारो चुकांना माफ करणारे
काका पुन्हा मिळणार नाही
वाढदिवसाच्या तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा !🎂
पुष्प गूच्छाचा हर तुमच्यासाठी
शुभेच्याच वर्षाव तुमची साठी
कारण खास आहे तुम्ही आमच्यासाठी
वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा तुमच्यासाठी💥🥳
दिवस तुझा आहे खास
सुंदर क्षणांनी भरून येवो आज
या सुंदर दिवसाच्या सुंदर व्यक्तीला
वाढदिवसाच्या शुभेच्छा खास 🎂🎉
काका जरी तुमचे वय वाढले असले तरी
तुम्ही आजही खूप सुंदर दिसता
🎂🍰 काका तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🎂🍰
काका पुतण्या हे कधी मित्रांपेक्षा कम नसतात
ज्यांच्या आयुष्यात तुमच्यासारखे काका असतात
त्यांना कधी कोणतेही गम नसतात
💥🥳काकासाहेब तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 💥🥳
आजचा दिवस माझ्यासाठी खूप खास आहे
कारण माझ्या आयुष्यातील एका खास व्यक्तीचा आज वाढदिवस आहे
त्यांच्या अस्तित्वाने माझे आयुष्य खास होऊन जाते
असे खास व्यक्ती म्हणजे माझे काका
💥🥳काका तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 💥🥳
Kaka Birthday status
माझ्या सर्व दुःखात भागीदार तुम्ही होता
माझ्या सर्व सुखात साथीदार तुम्ही होता
खरंच तुम्ही माझ्यावर किती प्रेम करता
🎂🎉वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा काका 🎂🎉
मला कधीही न कळता सर्व दुःख माझे स्वतःवर घेऊन जगता
🎂 अशा माझ्या प्रेमळ काकांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
काका तुम्ही माझे मोठे वडील तर आहातच 💖
पण त्याचबरोबर माझा चांगला मित्र देखील आहात
काका तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
वाढदिवसाच्या शुभेच्छा
समजतो कधी शिकवतो
तर कधी ओरडतो बाबांसारखा
समजून घेतो खूप प्रेम करतो
तर कधी खूप लाड करतो आईसारखा
आज या शुभ दिनी एकच प्रार्थना करतो मी परमेश्वराला
काका मिळावा सर्वांना फक्त तुझ्यासारखा
💥🥳काका तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 💥🥳
घेऊन आला एक नवे चैतन्य नवीन आशा
नवी आकांक्षा आणि नवीन उत्साह आजचा शुभ दिवस 💕
कारण आजचा दिवस आहे तुमचा वाढदिवस
तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा काका
चांगले आणि वाईट यातील फरक मला समजावून 💕
मला एक जबाबदार व्यक्ती बनवल्याबद्दल तुमचे खूप आभार
काका तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎉
काका तुम्हाला लाभो निरोगी आयुष्य
दुःखाचा कधी मागमूसही नसो
एवढीच प्रार्थना परमेश्वरास
💥🥳काका तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 💥🥳
तुमच्यासाठी एकच शुभेच्छा माझी
नेहमी रहावे आपण आनंदी
नेहमी राहावा तुमचा हात डोक्यावर
एवढीच माझी परमेश्वराला मागणी
🎂🍰काका तुम्हाला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा 🎂🍰
तू जगातील सर्वोत्कृष्ट काकातर आहेसच 💕
त्याचबरोबर तू माझा चांगला मित्रपण आहेस
💥🥳माझ्या लाडक्या काकाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 💥🥳
जेव्हा मी तुम्हाला पाहतो
मला तुमच्यासारखे यशस्वी आणि कर्तुत्ववान बनण्याची इच्छा होते 💕
मामा तुम्ही माझे आदर्श आहात
🎂 काका तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎉