100+Happy Dasara wishes in Marathi(2024): विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा
दसरा हा भारतातील एक महत्त्वपूर्ण सण आहे, जो आश्विन महिन्याच्या शुद्ध दशमीला साजरा केला जातो.💚✨
दसरा हा सत्याचा असत्यावर विजय दर्शवणारा सण आहे. या सणाला विविध नावांनी ओळखले जाते, जसे की विजयादशमी किंवा आयुध पूजन. तर ह्या विशेस दिवसासाठी आम्ही तुमच्या साठी सुभेच्या संदेश घेऊन आलो आहोत आणि स्टेट्स सुद्धा घेऊन आलो आहोत ते तुम्हाला नकी आवडतील ……..Happy Dasara
Table of Contents
सोन्या सारखे तर तुम्ही आहातच…
सदैव असेच रहा…
☘️☘️दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा!☘️☘️
आपट्याची पाने, झेंडुची फुले,
घेवूनी आली विजयादशमी,
दसऱ्याच्या आज शुभ दिनी,
सुख समृद्धी लाभो तुमच्या जीवनी,
दसऱ्यानिमित्त तुम्हाला खूप खूप शुभेच्छा !☘️☘️
हा दसरा तुमचे सर्व दुःख आणि संकट जाळून टाकू दे. दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा!☘️☘️
आपट्याची पानं त्याला ह्रदयाचा आकार मनाचे बंध त्याला प्रेमाची झंकार आनंदाच्या क्षणांना सर्वांचा होकार. तुम्हाला सर्वांना माझ्या आणि माझ्या परिवाराकडून दसऱ्याच्या मनपूर्वक आणि खूप खूप हार्दिक शुभेच्छा!☘️☘️
भगवान राम तुम्हाला सत्य आणि धार्मिकतेच्या मार्गावर चालण्याचे महान सामर्थ्य आणि धैर्य देवो. दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा!
भगवान राम आणि माता दुर्गा तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील तुम्हाला अफाट यश, आनंद, समृद्धी आणि उत्तम आरोग्य लाभो तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला विजयादशमी च्या हार्दिक शुभेच्छा!☘️☘️
अधर्मावर धर्माची विजय
असत्यावर सत्याची विजय
वाईटावर चांगल्याचा विजय
पापावर पुण्याचा विजय
अज्ञानावर ज्ञानाची विजय
दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा!☘️✨
आंब्याच्या पानांची केली कमान,
अंगणात काढली रांगोळी छान,
आश्विन शुद्ध दशमीचा सण दसरा,
आपट्याची पाने देऊन करा साजरा
दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा!”☘️✨
जल्लोष सणाचा
जल्लोष विजयाचा,
दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा”☘️✨
आला आला दसरा,
दुःख आता विसरा
चेहरा ठेवा हसरा,
साजरा करु दसरा..
दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा”
“झेंडूच्या फुलांचे तोरण आज लावा दारी,
सुखाचे किरण येऊ दे तुमच्या घरी,
पूर्ण होऊ दे तुमच्या सर्व इच्छा,
☘️✨विजयादशमीच्या तुम्हांला हार्दिक शुभेच्छा”☘️✨
“उस्तव आला विजयाचा
दिवस सोने लुटण्याचा..
नवे जुने विसरुन सारे,
फक्त आनंद वाटण्याचा..
☘️✨विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा.”☘️✨
“हिंदू संस्कृती हिंदुत्व आपली शान,
सोने लुटून साजरा करू दसरा आणि वाढवू महाराष्ट्राची शान.”☘️✨
“पुन्हा एक नवी पहाट,
पुन्हा एक नवी आशा,
तुमच्या कर्तुत्वाला,
पुन्हा एक नवी दिशा..
नवे स्वप्न, नवे क्षितीज,
सोबत नव्या शुभेच्छा.”☘️✨
“आपट्याची पानं त्याला
हृदयाचा आकार,
मनाचे बंध त्याला प्रेमाची झंकार,
तुमच्या जिवनात येवो आनंदाची बहार,
दसऱ्या निमित्ते करावा
शुभेच्छांचा स्वीकार.”
आला आला दसरा,
दुःख आता विसरा
चेहरा ठेवा हसरा,
साजरा करु दसरा..
☘️✨दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा”☘️✨
“झेंडूच्या फुलांचे तोरण आज लावा दारी,
सुखाचे किरण येऊ दे तुमच्या घरी,
पूर्ण होऊ दे तुमच्या सर्व इच्छा,
विजयादशमीच्या तुम्हांला हार्दिक शुभेच्छा”☘️✨
“उस्तव आला विजयाचा
दिवस सोने लुटण्याचा..
नवे जुने विसरुन सारे,
फक्त आनंद वाटण्याचा..
☘️विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा.”☘️
Happy Dasara wishes in marathi for friends
“हिंदू संस्कृती हिंदुत्व आपली शान,
सोने लुटून साजरा करू दसरा आणि वाढवू महाराष्ट्राची शान.”
☘️विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा.”☘️
“पुन्हा एक नवी पहाट,
पुन्हा एक नवी आशा,
तुमच्या कर्तुत्वाला,
पुन्हा एक नवी दिशा..
नवे स्वप्न, नवे क्षितीज,
सोबत नव्या शुभेच्छा.”
☘️विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा.”☘️
“आपट्याची पानं त्याला
हृदयाचा आकार,
मनाचे बंध त्याला प्रेमाची झंकार,
तुमच्या जिवनात येवो आनंदाची बहार,
दसऱ्या निमित्ते करावा
शुभेच्छांचा स्वीकार.”
देऊ-घेऊ सोनं-चांदी
आज एकमेकांस स्वचेच्छा
सदैव मिळावं यश उदंड
दसऱ्याच्या शुभेच्छा!
सोनेरी सूर्याची सोनेरी किरणे..
सोनेरी किरणांचा सोनेरी दिवस..
सोनेरी दिवसाच्या सोनेरी शुभेच्छा
केवळ सोन्यासारख्या लोकांना
हॅपी दसरा!☘️🎉
लाखो किरणांनी उजळल्या दिशा,
घेऊनी नवी उमेद, नवी आशा,
होतील पूर्ण मनातील सर्व इच्छा..
☘️दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा!☘️
आपट्याची पाने, झेडुंची फुले घेऊनी आली
अश्विनातली विजयादशमी
दसऱ्याच्या आज शुभ दिनी
सुख नांदो तुमच्या जीवनी! दसरा शुभेच्छा.☘️
प्रत्येक मार्गावर व्हा विजयी, हीच आहे देव चरणी प्रार्थना
शांतता आणि सत्याच्या या देशात
आता वाईटाला संपवायचं आहे
दहशती रावणाचं दहन करून
पुन्हा श्रीराम राज्य आणायचं आहे
शुभ दसरा शुभ विजयादशमी
असत्यावर सत्याच्या विजयाचा सण
विजयादशमीच्या तुम्हा सर्वांना खूप शुभेच्छा☘️
दसऱ्याचा सण आणि सुवर्णाचे दान
सुर्वण म्हणून आपटयाा पानाचा मान,
झेंडुच्या फुलांनाही महत्व फार
त्याच्या तोरणांनी सजले प्रत्येकाचे दार…
दसऱ्याच्या शुभेच्छा!
तोरण बांधू दारी..
रांगोळी रेखू अंगणी..
उधळण करु सोन्याची…
नाती जपू मना-मनांची
☘️विजयादशमीच्या शुभेच्छा!☘️
कष्टाचं मोल सरत नाही
ते आयुष्यभर टिकतं
म्हणूनच कदाचित खरं सोनं काळ्या मातीमध्ये मिळतं.
☘️🎇दसऱ्याच्या शुभेच्छा!☘️
झेंडूची तोरण आज लावा दारी
सुखाचे किरण येऊद्या घरी
पूर्ण होऊद्या तुमच्या सर्व इच्छा
विजयादशमीच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा!☘️
अज्ञानावर ज्ञानाने
शत्रुवर पराक्रमाने..
अंधारावर प्रकाशाने
क्रोधावर प्रेमाने
विजय मिळवण्याचा सण म्हणजे विजयादशमी! दसरा शुभेच्छा.☘️
परक्यांना ही आपलसं करतील असे गोड शब्द असतात,
शब्दांनाही कोडं पडावं अशी गोडं माणसं असतात
किती मोठं भाग्य असतं जेव्हा ती आपली असतात.
सोन्यासारखे तर तुम्ही सर्व आहातच
सदैव असेच राहा
तुम्हा सर्वांना दसऱ्याच्या शुभेच्छा!☘️
चांदीच्या वाटीत आहे बदामाचा शिरा!!
आपुलकीच्या साखरेचा स्वाद करा!!
तुमचा चेहरा आहेत हसरा!!
उद्या सकाळी खूप गडबड,
म्हणून तुम्हाला आताच म्हणतो, ☘️Happy Dasara..!☘️
झेंडूची फुले केशरी,
वळणा वळणाचं तोरण दारी,
गेरुचा रंग करडा तपकिरी,
आनंदे अंगणी रांगोळी नाचरी,
कृतकृत्याचा कलश रुपेरी,
विजयादशमीची रीत न्यारी
☘️Happy Dasara..!☘️
श्रीरामाचा आदर्श घेऊन
रावणरुपी अहंकाराचा नाश करत
दसरा साजरा करुया
विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा!✨
स्नेहभाव वाढवू
अनं प्रफुल्लित करु मन…
सुवर्ण पर्ण वाटायचे..
अन् सुवर्ण क्षण साठवायचे..
मनामध्ये जपून आपुलकी
एकमेकांना भेटायचे
दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा!
दारी झेंडूची फुले,
हाती आपट्याची पाने
या वर्षात लुटूयात
सद्विचारांचे सोने!
☘️Happy Dasara..!☘️
- हे पण वाचा
- 80+Best Mom Dad Marathi Quotes::आई-वडील स्टेटस मराठी(2024)
- 100 + motivational quotes in marathi for success:: आत्मविश्वास वाढविणारे मराठी sms
- 85+Best Good Thought In Marathi::प्रेरणादायी सुविचार
निसर्गाचं दान आपट्याचं पान त्याला
सोन्याचा मान
तुमच्या आयुष्यात नांदो सुख-शांती समाधान
दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा!
सोन्यासारखे नाते तुमचे- माझे
हळुवार जपायचे दसऱ्याच्या शुभदिनी अधिक दृढ करायचे! स्वर्णवर्खी दिन उगवला
आज फिरुनी हसरा आसमंती मोद पसरे नाही दु:खाला आसरा अंतरीच्या काळजीला आज नाही सोयरा
आनंद देऊ, हर्ष देऊ सण करुया साजरा
विजयादशमीच्या शुभेच्छा!
दसऱ्याचं तात्पर्य आहे सदैव सत्याचा विजय
असत्याचा तुटेल भोपळा, सत्यावर जडेल प्रेम
दसरा शुभेच्छा, शुभ विजयादशमी ❤💚
सत्याच्या मार्गावर असोत लाख काटे
न थांबता चालल्यास काट्यांचीही होतील फुले
शुभ दसरा, विजयादशमीच्या शुभेच्छा.
अधर्मावर धर्माचा विजय
अन्यायावर न्यायाचा विजय
वाईटावर चांगल्याचा जयजयकार
हाच आहे दसऱ्याचा सणवार
☘️Happy Dasara..!☘️
तुमच्या आयुष्यात होवो आनंदाचं बस्थान
मनापासून तुम्हाला दसरा शुभेच्छा
रावणाप्रमाणे होवो मनातील विकारांचा नाश
प्रभू श्रीरामाचा होवो मनात सदा वास
☘️Happy Dasara..!☘️
दसरा!
या दिवशी म्हणे सोनं वाटतात..
एवढा मी श्रीमंत नाही,
पण नशिबानं जी सोन्यासारखी
माणसं मला मिळाली..
त्यांची आठवण म्हणुन हा प्रयत्न..
सोन्या सारखे तर तुम्ही आहातच..
सदैव असेच रहा..
दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा!
सोनेरी सूर्याची सोनेरी किरणे..
सोनेरी किरणांचा सोनेरी दिवस..
सोनेरी दिवसाच्या सोनेरी शुभेच्छा..
केवळ सोन्यासारख्या लोकांना..
☘️Happy Dasara..!☘️
आपट्याची पानं त्याला ह्रदयाचा आकार,
मनाचे बंध त्याला प्रेमाची झंकार,
आनंदाच्या क्षणांना सर्वांचा होकार,
तुम्हाला सर्वांना माझ्या आणि माझ्या परिवाराकडून
विजया दशमीच्या मनपूर्वक आणि खूप खूप हार्दिक शुभेच्छा..!
तुमचे आयुष्य असेच सुख समाधानाचे, आनंदाचे,
भरभराटीचे, उज्ज्वल यशाचे आणि आर्थिक विकासाचे जावो..
☘️Happy Dasara..!☘️
रम्य सकाळी किरणे सोज्वळ आणि सोनेरी,
सजली दारी तोरणे ही साजिरी,
उमलतो आनंद मनी, जल्लोष विजयाचा हसरा,
उत्सव प्रेमाचा, मुहूर्त सोनेरी हा दसरा…
दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा..!
विजय झाला अज्ञानावर ज्ञानाचा, द्वेषावर प्रेमाचा,
दसरा उत्सव आहे श्रीरामांच्या पराक्रमाचा..!
तुम्हा सर्वांना दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा!
🙏शुभ दसरा✨
सांगता नवरात्राची,
जल्लोष विजयाचा..
मुहूर्त एक
सण दसऱ्याचा..
☘️☘️Happy Dasara..!☘️☘️
आपट्याच्या पानांची
होते देवाणघेवाण..
प्रेमाचा ओलावा
करुनि दान..
शुभ दसरा..!🙏शुभ दसरा✨
वैर जुने विसरा,
आला उत्सव दसरा..
भेटा प्रेमाने शत्रूला,
ठेवा चेहरा हसरा..!🙏शुभ दसरा✨
सीमा ओलांडून आव्हानांच्या
गाठू शिखर यशाचे!
प्रगतीचे सोने लुटून!
सर्वांमध्ये हे वाटायचे!!
दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा!!☘️
Happy Dussehra in marathi
दिन आला सोनियाचा
भासे घरा ही सोनेरी
फुलो जीवन आपुले
येवो सोन्याची झळाळी
☘️दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा!☘️
लाखो किरणी उजळल्या दिशा,
घेऊनी नवी उमेद, नवी आशा,
होतील पूर्ण मनातील सर्व इच्छा
☘️दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा!☘️
जाळूनी रावणरुपी अन्याय, अहंकार भेदभाव
सोने लुटूया प्रगत विचारांचे..
करुन सिमोल्लंघन,
साधूया लक्ष विकासाचे…
आपणा सर्वांना दसरा आणि
☘️विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा!☘️
दिन आला सोनियाचा,
भासे धरा ही सोनेरी,
फुलो जीवन आपुले,
येवो सोन्याची झळाळी,
☘️दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा!☘️
वाईटावर चांगल्याची मात
महत्व या दिनाचे असे खास
जाळोनिया द्वेष- मत्सराची कात
मनोमनी वसवी प्रेमाची आस
विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा!☘️
झाली असेल चूक तरी
या निमिनत्ताने आता ती विसरा
वाटून प्रेम एकमेकांस
साजरा करु यंदाचा हा दसरा! दसऱ्याच्या शुभेच्छा.☘️☘️
देऊ-घेऊ सोनं-चांदी
आज एकमेकांस स्वचेच्छा
सदैव मिळावं यश उदंड
☘️दसऱ्याच्या शुभेच्छा!☘️
स्नेहभाव वाढवू
अनं प्रफुल्लित करु मन…
सुवर्ण पर्ण वाटायचे..
अन् सुवर्ण क्षण साठवायचे..
मनामध्ये जपून आपुलकी
एकमेकांना भेटायचे
☘️दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा!☘️
आज सोनियाचा दिनू… करु नव्या कामाची सुरुवात
दसरा आहे आज करु तो आनंदात, दसरा शुभेच्छा.
आज आहे दसरा शुभेच्छा दिन
ज्या दिवशी रामचंद्राने केला रावणाचा वध
दसरा आणि विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा.☘️☘️
दसरा शुभेच्छापत्रे मराठी |
जसा रामाने केला रावणाचा वध
त्याप्रमाणेच तुम्हीही आपल्यातील वाईटाचा करा वध
शुभ दसरा शुभेच्छा, शुभ विजयादशमी☘️
दसरा सण मोठा नाही आनंदाला तोटा
प्रभू श्रीराम करो तुमच्या घरावर सुखाची बरसात
आमच्या शुभ दसरा शुभेच्छा करा स्वीकार
समृद्धीचे दारी तोरण
आनंदाचा हा हसरा सण
सोने लुटून हे शिलंगण
हर्षाने उजळू द्या अंगण
सर्वांना विजयादशमीच्या अनंत शुभेच्छा!☘️
दसऱ्याला करतो पाटी पूजन,
आणि वंदितो शस्त्रे, वाहन
निगा राखण्याचे आश्वासन,
बुद्धी, शक्तिचे होते मीलनसर्व मित्र परिवाराला मन:पूर्वक शुभेच्छा!☘️
मुहूर्त हसरा नवसंकल्पाचा,
सण दसरा हा उत्कर्षाचा
चैतन्यास संजीवनी लाभोनी
होवो साजरा मनी,
उत्सव तो नवहर्षाचा
☘️विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा!☘️
☘️विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर
आपल्या यशाच्या आड येणाऱ्या
सगळ्या सीमा पार करुन
आकांक्षापूर्तीकडे झेप घेऊ या
विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा!☘️
Dasara wishes images in marathi
झेंडुची तोरण आज लावा दारी
सुखाचे किरण येऊद्या घरी
पूर्ण होऊद्या तुमच्या सर्व इच्छा
विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा!
‘विजयादशमी’ आणि ‘दसरा’ उत्सवाच्या
सर्व मित्र परिवाराला मन:पूर्वक शुभेच्छा!☘️
दसरा म्हणजे सीमोल्लंघन
मनातील अंधाराचे उच्चाटन
सोने देऊन करतो शुभचिंतन
समृद्ध व्हावे तुमचे जीवन…
-प्रसन्न, माधुरी, अमृता
सर्व मित्र परिवाराला मन:पूर्वक शुभेच्छा!☘️
विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर,
प्रभू रामचंद्राचे स्मरण करत,
अपशयाच्या सीमा उल्लंघन
यश,किर्ती, सुख-समृद्धीकडे झेप घेऊ या
विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा!☘️
सत्याचा असत्यावर विजय अधोरेखित
करणारा सण दसरा
विजयादशमीच्या मनस्वी शुभेच्छा!☘️
उत्सव आला विजयाचा
दिवस सोने लुटण्याचा..
नवे जुने विसरुन सारे,
फक्त आनंद वाटण्याचा💚
आपट्याची पानं जणू सोनं बनून
सोनेरी स्वप्नांचं प्रतिक होऊ दे
आकाश झेप घेण्याचं ध्येय तुझं
यशांच्या सिमा ओलांडून जाऊ दे💚
दारी झेंडूची फुले,
हाती आपट्याची पाने
या वर्षात लुटूयात
सद्विचारांचे सोने!
☘️दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छ!☘️
निसर्गाचं दान आपट्याचं पान त्याला
सोन्याचा मान
तुमच्या आयुष्यात नांदो सुख-शांती समाधान
☘️दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा!☘️
सोन्यासारखे नाते तुमचे- माझे
हळुवार जपायचे,
दसऱ्याच्या
शुभदिनी अधिक दृढ करायचे!
स्वर्णवर्खी दिन उगवला
आज फिरुनी हसरा
आसमंती मोद पसरे
नाही दु:खाला आसरा
अंतरीच्या काळजीला
आज नाही सोयरा
आनंद देऊ, हर्ष देऊ
सण करुया साजरा
विजयादशमीच्या शुभेच्छा!☘️
अधर्मावर धर्माचा विजय
अन्यायावर न्यायाचा विजय
वाईटावर चांगल्याचा जयजयकार
हाच आहे दसऱ्याचा सणवार
दसरा शुभेच्छा, शुभ विजयादशमी
रावणाप्रमाणे होवो मनातील विकारांचा नाश
प्रभू श्रीरामाचा होवो मनात सदा वास
☘️हॅपी दसरा☘️
रात्रीनंतर दिवस उगवला…
पहाट हसतच जागी झाली…
ऊन सावली खेळ निरंतर
सांगत सांगत धावत आली…
सुख- दु:खाचा खेळ असाच…
जाणून घ्यावे साऱ्यांनी..
हसत जागा अन हसत राहा तुम्ही
सांगून गेली स्पर्शानी…
हिंदू संस्कृती आपली,
हिंदुत्वा आपली शान,
सोने लुटुनी साजरा करू,
आणि वाढवू महाराष्ट्राची शान.
दसराच्या हार्दिक शुभेच्छा.☘️
सोनं झालं, मनात आनंद घेऊन या दिवशी सण साजरा करा.
विजयादशमीच्या निमित्ताने तुमच्या जीवनात सुख, शांती,
आणि समृद्धी येवो. दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा!☘️
आपट्याची पानं आणि सोनेरी फुलं घेऊन दसरा आला आहे.
या शुभ दिवशी तुमचं जीवन यश आणि समृद्धीने फुलो. दसऱ्याच्या मनःपूर्वक शुभेच्छा!☘️
हा दसरा तुमच्या सर्व दुःख आणि संकटांना जाळून टाकू दे,
आणि तुमचं जीवन आनंदाने भरून जावो. दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा!☘️
आपट्याची पानं सोने मानून वाटूया, मनातील शुभेच्छा तुम्हाला देऊया.
विजयादशमीच्या या पवित्र दिवशी तुमचं जीवन यशस्वी आणि समृद्ध होवो. दसऱ्याच्या शुभेच्छा!
आपट्याची पानं आणि झेंडूची फुलं घेऊन दसरा आला आहे.
तुमचं जीवन आनंदाने आणि सुखाने फुलो. विजयादशमीच्या शुभेच्छा!☘️
आपट्याची पानं घेऊन विजयादशमीचं स्वागत करूया. तुमचं जीवन यशस्वी होवो,
समृद्धीची नांदी सुरू होवो. दसऱ्याच्या शुभेच्छा!🎇✨
सुख आणि समृद्धीचा शुभ दिन आज आला आहे.
दसऱ्याच्या या पवित्र दिवशी तुम्हाला सर्व दुःखांवर विजय मिळवून जीवन आनंदाने फुलो, हीच शुभेच्छा!🎇✨
सोनेरी आपट्याच्या पानांप्रमाणे तुमचं जीवन यशाने आणि आनंदाने फुलो.
विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा!🎇✨
दसऱ्याच्या दिवशी सुखाची झळाळी तुमच्या आयुष्यात येवो,
आणि सर्व अडचणींवर विजय मिळवून तुमचं जीवन समृद्ध होवो. दसऱ्याच्या शुभेच्छा!
आपट्याची पानं, प्रेमाची बंधनं आणि आनंदाचे क्षण घेऊन हा दसरा तुम्हाला नवीन उमेद आणि प्रेरणा देईल.
विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा!
हा दसरा तुमचं जीवन आनंद, समाधान,
आणि यशाने भरून जावो. सर्व अडचणींवर विजय मिळवून यशस्वी व्हा. दसऱ्याच्या शुभेच्छा!🎇✨
Goldan Metal Diya for Diwali Decoration Items Home Decorative Gift Puja Gifts 249r
आपट्याची पानं, प्रेमाची निशाणी घेऊन दसरा तुमचं जीवन समृद्ध करू दे.
तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला विजयादशमीच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
दसरा सण म्हणजे नवा आरंभ, नवी प्रेरणा.
या दसऱ्याच्या निमित्ताने तुमचं जीवन यशस्वी होवो, आणि आनंदाने फुलो. दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा!
आपट्याची पानं घेऊन विजयाचा सण आला आहे.
तुमच्या जीवनात सर्व संकटांवर विजय मिळवून आनंदाचं सोनं होवो.
दसऱ्याच्या शुभेच्छा!☘️🎇✨
विजयादशमीच्या शुभ दिनी आपट्याच्या पानांचं सोनं तुमच्या जीवनात नवी ऊर्जा आणि प्रेरणा आणो.
तुमचं जीवन सुख-समृद्धीने भरून जावो.
दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा!☘️
दसऱ्याच्या या शुभदिनी तुमचं जीवन यश आणि आनंदाने फुलावं,
आणि सर्व अडचणी दूर होवोत. विजयादशमीच्या शुभेच्छा!☘️
आपट्याच्या पानांसारखं तुमचं जीवन सोनं होवो,
आणि सुख-समृद्धीने भरलेलं असो. विजयादशमीच्या शुभेच्छा!
हा दसरा तुमचं जीवन आनंद, यश, आणि समाधानाने भरून देईल.
आपट्याची पानं आणि प्रेमाने तुम्हाला मनःपूर्वक शुभेच्छा!☘️
विजयादशमीच्या दिवशी तुमचं जीवन नवीन आशा आणि यशाने फुलो.
तुमचं आयुष्य समृद्ध होवो, हीच शुभेच्छा. दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा!
आपट्याच्या पानांची सोनेरी झळ तुमच्या जीवनात नवा प्रकाश घेऊन येवो,
आणि तुमचं जीवन आनंदाने भरून जावो. विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा!☘️
आपट्याची पानं आणि सोनं तुमच्या जीवनात आनंद आणि समृद्धी घेऊन येवो.
विजयादशमीच्या मनःपूर्वक शुभेच्छा!☘️
Son Ghya dasara wishes in marathi
सत्याचा असत्यावर विजय मिळवण्याचा हा दिवस तुम्हाला यश आणि आनंदाची नवी दिशा दाखवो.
दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा!
दसरा सण तुम्हाला जीवनात यश, समृद्धी आणि समाधान देणारा ठरो.
तुमचं आयुष्य आनंदाने फुलावं, हीच प्रार्थना. विजयादशमीच्या शुभेच्छा!☘️
सत्याचं सोनं होवो आणि असत्याचं नाश. ☘️
विजयादशमीच्या दिवशी तुमच्या जीवनात नवचैतन्य येवो. शुभेच्छा!
आनंद, शांती, आणि समृद्धीचा हा सोहळा तुमच्या जीवनात नवीन सुरुवात घेऊन येवो.
दसऱ्याच्या शुभेच्छा!☘️❤
सत्याचा विजय आणि असत्याचा नाश होवो. दसऱ्याच्या या शुभ दिवशी तुमचं जीवन समृद्धीने फुलो.
विजयादशमीच्या शुभेच्छा!
दसऱ्याच्या या मंगलमय दिवशी तुमच्या जीवनातील सर्व संकटं दूर होवोत,
आणि सुख-समृद्धी नांदावी. दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा!☘️❤
आपट्याची पानं तुम्हाला सुख-समृद्धीचं प्रतीक म्हणून वाटली जाऊन तुमच्या जीवनात आनंदाचा सोहळा सुरू होवो.
विजयादशमीच्या शुभेच्छा!
आपट्याच्या पानासारखं सोनं तुमच्या जीवनात येवो,
आणि तुमचं आयुष्य आनंदाने फुलो. दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा!
विजयादशमीच्या शुभ दिवशी सत्याचं यश आणि सुख प्राप्त करून घ्या.
दसऱ्याच्या तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला हार्दिक शुभेच्छा!☘️❤
दसऱ्याच्या या पवित्र दिवशी सत्याचा मार्ग धरा आणि यश तुमच्या चरणी येवो.
तुमचं जीवन आनंदाने भरलेलं असो. शुभेच्छा!☘️❤
सत्याचं पालन करा आणि असत्याचा नाश करा.
विजयादशमीच्या या शुभ दिवशी तुमचं जीवन समृद्ध होवो. शुभेच्छा!☘️❤
सत्याचं यश आणि प्रेमाचं सौंदर्य तुमच्या जीवनात नांदो.
विजयादशमीच्या शुभेच्छा!
आपट्याच्या पानांची झळ तुमच्या जीवनात नव्या आशा आणि यशाची नांदी घेऊन येवो.
दसऱ्याच्या शुभेच्छा!☘️❤
दसऱ्याच्या दिवशी तुमच्या आयुष्यात नवीन आनंद आणि समाधान येवो.
सत्याचा विजय साजरा करा आणि असत्याचा नाश करा. शुभेच्छा!
सत्य आणि कर्तव्याचं पालन करत जीवनात नवा विजय मिळवा.
विजयादशमीच्या शुभेच्छा!☘️❤
दसरा तुम्हाला जीवनात सुख, समाधान आणि यशाची नवी दिशा देणारा ठरो.
तुमचं जीवन आनंदाने फुलो, हीच शुभेच्छा!☘️❤
आपट्याच्या पानं म्हणजे तुमच्या यशाचं प्रतीक, ते तुमचं आयुष्य सोन्यासारखं फुलवत राहो.
विजयादशमीच्या शुभेच्छा!☘️❤
सत्याचा असत्यावर विजय साजरा करत तुमचं जीवन आनंदाने फुलो.
दसऱ्याच्या तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला शुभेच्छा!
दसऱ्याच्या या मंगलमय दिवशी तुमचं जीवन नवीन ऊर्जेने भरून जावो.
सत्याचा मार्ग धरून यशस्वी व्हा. शुभेच्छा!☘️❤
Happy Dussera Wishes 2024
विजयादशमीच्या या पवित्र दिवशी आपट्याच्या पानांसारखं तुमचं जीवन सुख-समृद्धीने भरून जावो. शुभेच्छा!
दसरा सण तुमचं जीवन आनंद, यश आणि समाधानाने भरून देईल, हीच अपेक्षा.
विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा!
आपट्याची पानं, प्रेमाची निशाणी घेऊन हा सण तुमच्या जीवनात नवी प्रेरणा घेऊन येवो.
विजयादशमीच्या शुभेच्छा!☘️❤
दसरा म्हणजे नव्या संकल्पांची सुरुवात. तुमचं जीवन नवीन संकल्पांनी आणि यशाने फुलावं, हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
दसऱ्याच्या शुभेच्छा!
आपट्याच्या पानांचं सोनं तुमच्या आयुष्यात नवीन उजाळा घेऊन येवो,
आणि तुमचं जीवन सुख-समृद्धीने भरून जावो. विजयादशमीच्या शुभेच्छा!💚
दसऱ्याच्या दिवशी सत्याचा विजय साजरा करा आणि तुमच्या आयुष्यातील सर्व अडचणींवर मात करा.
विजयादशमीच्या शुभेच्छा!💚
सत्याचं सोनं होवो आणि असत्याचं नाश. तुमचं जीवन समृद्धीने आणि आनंदाने भरून जावो.
विजयादशमीच्या शुभेच्छा!
दसऱ्याच्या शुभ दिवशी सुख-समृद्धीचा प्रकाश तुमच्या जीवनात नवी दिशा दाखवो. विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा!💚
विजयादशमीच्या शुभ दिनी तुमचं जीवन नवीन आशा, आनंद आणि यशाने फुलावं. दसऱ्याच्या शुभेच्छा!
आपट्याची पानं आणि सोनं तुमचं जीवन प्रकाशमान करून सुख-समृद्धीने भरून जावो. विजयादशमीच्या शुभेच्छा!💚
THANK YOU