2024 Diwali Wishes in marathi :: दीपावली चे स्टेटस १००+वर्ष 2024 मध्ये दिवाळी गुरुवार, 1 नोव्हेंबर रोजी साजरी केली जाईल. मात्र, हा सण 29 ऑक्टोबर ते 3 नोव्हेंबर या पाच दिवसांचा आहे. द्रिक पंचांगानुसार, दिवाळीसाठी सर्वात शुभ वेळ संध्याकाळी 5:36 ते 6:16 पर्यंत आहे. 🧨🎇तर आम्ही तुमच्या साठी बेस्ट स्टेटस घेऊन आलो आहोत ते नकी तुम्ही आपल्या स्टेटस ला ठेवा .
Table of Contents
धनलक्ष्मी,धान्यलक्ष्मी, धैर्यलक्ष्मी, शौर्यलक्ष्मी, विद्यालक्ष्मी, कार्यलक्ष्मी, विजयालक्ष्मी, राजलक्ष्मी या दीपावलीत या अष्टलक्ष्मी, तुमच्यावर धनाचा वर्षाव करोत लक्ष्मी पूजनाच्या हार्दिक शुभेच्छा”💥✨
“दिव्यांच्या लख प्रकाशाने उजळलेली आजची रात्र आहे, आपण सर्व मिळून हा पवित्र सण साजरा करूया, कारण आज सर्व सणामधील सर्वात मोठा सण दिवाळी आहे आपणास व आपल्या परिवारास
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा”🎇🧨
लक्ष्मीचा हात असो, सरस्वतीची साथ असो, गणरायाचा निवास असो, आणि माता दुर्गेच्या आशीर्वादाने
आपले जीवन नेहमी उजळून जावो, लक्ष्मीपूजनाच्या खूप सा-या शुभेच्छा!”💥✨
प्रेमाचे दीप जळो, प्रेमाच्या फुलबाज्या उडो, प्रेमाची उमलावी फुले, प्रेमाच्या पाकळ्या, प्रेमाची बासरी, प्रेमाच्या सनया-चौघडे, आनंदाचे दीप जळो, दुुःखाची सावलीही न पडो.
दिव्याने दिवा लागल्यास दिवाळी, उदास चेहरे उमलल्यास दिवाळी, बाहेरची सफाई खूप झाली आता मनाशी मन जुळलं तर खरी दिवाळी. 💥✨
दीप जळत राहो मन मिळत राहो, मनातील गैरसमज निघून जावो, साऱ्या विश्वात सुख-शांतीची पहाट होवो, हा दिव्यांचा सण तुमच्या आयुष्यात आनंदाच्या भेटी आणो. 🎇🧨
झगमग-झगमग दिवे लागले, दारोदारी आली दिवाळी, दिवाळीच्या या शुभ दिवशी तुमच्या कुटुंबाला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. 🪔
झगमगत्या दिव्यांनी प्रकाशित दिवाळी आली अंगणी, धन-धान्य सुख-समृद्धी आणि ईश्वराचा आशिर्वाद घेऊन आली ही दिवाळी. 💥✨
आहे सण रोषणाईचा, येऊ द्या चेहऱ्यावर हास्य छान, सुख आणि समृद्धीची येऊ दे बहार, लुटून घ्या सारा आनंद, जवळ्यांच्याची साथ आणि प्रेम, दिवाळीच्या पावन दिवशी सगळ्यांना शुभेच्छांचा उपहार. 🎇🧨
दिवाळीच्या पणत्यांमध्ये आहे आनंदाचा साक्षात्कार, मोठ्यांचं प्रेम आणि सर्वांचा आधार…सर्वांना हॅपी दिवाळी.🪔
रोषणाईच्या पर्वाचं गीत गात जाऊ, सर्व होवो प्रकाशमान असे दीप लावत जाऊ, गरजवंताच्या घरी येवो समृ्द्धी, हीच देवा चरणी प्रार्थना, हॅपी दिवाली. 💥✨
सदा राहिलात हसतमुख तर रोजच आहे दिवाळी, तुमचा खिसा न होवो कधी रिकामा, मग भले येवो कितीही तंगी, मित्रांच्या आयुष्यात राहो सदैव खुशाली तेव्हाच असेल माझी खरी दिवाळी. हॅपी दिवाळी.
यंदाच्या दिवाळीत टाळा नाहक खर्च, फक्त करा सेव्हिंग्ज्स, भविष्य करा साकार, प्रत्येक दिवाळीचा हाच असावा निर्धार. 💥✨
दिवाळी आहे चला या दिवसाला बनवूया खास, डाएट वगैर विसरा आणि फराळाचा घ्या आस्वाद, पण हे करताना मित्रांंना शुभेच्छा द्यायला विसरू नका दिवाळीचा सण आहे खास. 🪔
दिवाळीच्या नादात पाकिटाचाही करा विचार, फालतू खर्च होणार नाही यावर करा विचार, पण असं असलं तरी करू नका कंजूषी यार, दिवाळी आहे धूमधडाक्यात साजरी करूया यार, हॅपी दिवाळी. 💥✨
दिवाळीत खाऊया मिठाई भरपूर, मित्रांना भेटू वेळ घालवू एकत्र भरपूर, शुभ दिवाळी 🎇🧨
दिवाळीचा उत्सव फटाक्यांविना साजरा करायचा आहे, सुरक्षित आणि सार्थक आनंद मिळवायचा आहे. स्वच्छ भारत आणि सुंदर निसर्गाला कायम ठेवायचं आहे. 💥✨
मोठ्यांचा मिळो आशिर्वाद, आपल्यांची मिळो साथ, आनंद मिळो जगभरातून, देवाकडून मिळो भरभराट, हीच मनापासून आहे इच्छा दिवाळीसाठी खास. 🪔
Best Diwali hd status in marathi
प्रत्येक घर उजळू दे, कधीही न होवो अंधार, घराघरात साजरा होऊ दे आनंद, घराघरात होवो दिवाळी, प्रत्येक घरात राहो सदैव लक्ष्मी, प्रत्येक संध्याकाळ होवो सोनेरी आणि सुगंधित होवो प्रत्येक सकाळ, सर्वांनी निर्मळ मनाने द्वेष विसरून मनात ठेऊ नये शंका आणि शुभेच्छांमध्ये असो गोडवा.
हात पकडून पुन्हा खेळूया, आपल्या गल्ल्यांमध्ये चकरा मारूया, विसरून जुने हेवे-दावे, चला मिळून दिवाळी साजरी करूया. 💥✨
चला आज पुन्हा एकदा दीप लावूया, रूसलेल्यांना मनवूया, डोळ्यातील उदासी दूर करून जखमांवर फुंकर घालूया. चला दिवाळीच्या शुभेच्छा देऊया. 🎇🧨
वर्षभर शेजाऱ्यांना तोंड दाखवू नका पण दिवाळीच्या वेळी फराळ खायला मात्र नक्की जा. 💥✨
दिवाळीचा हा प्रकाशमय सण तुमच्या जीवनात सुख, समृद्धी आणि शांती घेऊन येवो. शुभ दीपावली!🪔
तुमच्या आयुष्यातील सर्व अडचणी आणि अंधार दिवाळीच्या प्रकाशाने नष्ट होवोत. दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!💥✨
या दिवाळीला आनंदाचे, यशाचे आणि समाधानाचे प्रकाश तुमच्या जीवनात साजरे होवोत. शुभ दीपावली!🎇🧨
दिवाळीच्या या पवित्र दिवशी तुमचं घर लक्ष्मी मातेच्या आशीर्वादाने भरून जावो. दीपावलीच्या शुभेच्छा!🪔
दिव्यांचा उजेड तुमचं जीवन तेजाने भरून टाको, दिवाळीच्या खूप शुभेच्छा!💥✨
दिवाळीचा सण तुम्हाला यश, आरोग्य आणि भरभराट देईल. दिवाळीच्या मनःपूर्वक शुभेच्छा!🎇🧨
सुख, समृद्धी आणि प्रेमाचा प्रकाश तुमच्या आयुष्यात सदैव राहो. शुभ दीपावली!💥✨
दिवाळीचा आनंद तुमच्या जीवनात नवी उर्जा आणि प्रेरणा घेऊन येवो. शुभ दीपावली!
आनंद आणि प्रकाशाची दिवाळी तुम्हाला आयुष्यभर सुख आणि समाधान देवो. दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!💥✨
दिवाळीचा प्रकाश तुमच्या यशाच्या मार्गाला उजळो आणि सुखाची साथ देओ. शुभ दीपावली!🪔
तुमच्या आयुष्यातील अंधार दूर होवो आणि प्रकाशाचा मार्ग कायमचा खुला राहो. दिवाळीच्या शुभेच्छा!
दीपावलीचा प्रकाश तुमचं जीवन आनंदाने उजळून टाको. दिवाळीच्या मनःपूर्वक शुभेच्छा!💥✨
- Also Read this
- Best Saptashrungi vani gad Devi Status "es :: वणी गडाची आई
- 100+Happy Dasara wishes in Marathi(2024): विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा
सुख, शांती आणि समाधानाची भावना तुमच्या जीवनात सदैव राहो. शुभ दीपावली!🎇🧨
दिवाळीचे हे पवित्र दिवस तुम्हाला सर्व यशाच्या उंच शिखरावर पोहोचवोत. दिवाळीच्या शुभेच्छा!🪔
प्रकाशमय दिवाळी तुमचं जीवन यशाने आणि आनंदाने भरून टाको. शुभ दीपावली!💥✨
सर्व अडचणींवर मात करून तुमचं जीवन दिवाळीच्या प्रकाशाने उजळून जावो. दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा!
आनंदाच्या, यशाच्या आणि प्रेमाच्या दीपांनी तुमचं जीवन साजरं होवो. दिवाळीच्या मनःपूर्वक शुभेच्छा!💥✨
दिवाळीच्या तेजाने तुमचं जीवन नवनवीन यश आणि समृद्धीने भरून जावो. शुभ दीपावली!🎇🧨
सर्व दुखं दूर होवोत आणि दिवाळीचा आनंद तुमचं जीवन सुखमय करून जावो. दिवाळीच्या शुभेच्छा!🪔
प्रकाशाचा आणि आनंदाचा हा सण तुमच्या कुटुंबासाठी नेहमीच विशेष ठरो. शुभ दीपावली!💥✨
तुमच्या जीवनातील अंधार दूर होवो आणि दिव्यांचा उजेड सदैव तुमच्या आयुष्यात चमकत राहो. दीपावलीच्या शुभेच्छा!🎇🧨
दिवाळीचे उत्सव तुमचं जीवन आनंदाने, यशाने आणि प्रेमाने भरून टाकोत. दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!🎇🧨
दिवाळीच्या आनंदात तुमचं जीवन साजरं होवो आणि तुम्हाला यशाची भेट मिळो. शुभ दीपावली!💥✨
सुख, समाधान आणि यशाच्या या दिवाळीच्या सणात तुमचं जीवन प्रकाशाने उजळून जावो. दीपावलीच्या शुभेच्छा!
Trending 2024 diwali wishes
तुमच्या जीवनातील सर्व संकटं आणि अडचणी दिवाळीच्या प्रकाशाने दूर होवोत. शुभ दीपावली!🪔
Best Diwali Lights for diwali home decore offer offer…..
दिवाळीचा हा आनंदमय सण तुमच्या आयुष्यात नवीन संधी आणि यशाचे दरवाजे उघडो. दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!💥✨
प्रकाशाचा हा सण तुमचं जीवन आनंद, प्रेम आणि समृद्धीने उजळून टाको. शुभ दीपावली!🎇🧨
तुमचं जीवन सदैव सुखमय, समृद्ध आणि आनंदाने भरून राहो. दिवाळीच्या खूप शुभेच्छा!💥✨
दीपावलीचा आनंद तुमचं जीवन सुख, शांती आणि यशाने भरून टाको. शुभ दीपावली!🎇🧨
तुमचं जीवन दिवाळीच्या दीपांसारखं उजळून राहो आणि अंधार दूर होवो. दिवाळीच्या शुभेच्छा!🎇🧨
दिवाळीचा प्रकाश तुमचं जीवन यशाने आणि आनंदाने सजवून टाको. दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा!💥✨
आनंद आणि समाधानाने भरलेल्या दिवाळीच्या या सणाचा तुमचं जीवन कायम आनंदाने उजळून राहो. शुभ दीपावली!
तुमच्या जीवनात नवी ऊर्जा, आनंद आणि समृद्धीची दिवाळी सदैव चमकत राहो. दिवाळीच्या शुभेच्छा!🎇🧨
सुख, शांती आणि यशाच्या या दिवाळीमध्ये तुमचं जीवन नेहमीच उजळून जावो. शुभ दीपावली💥✨
दरवाजा उघडा आणि लक्ष्मीचं स्वागत करा, आपल्या मेंदूला आणि बुद्धीला गणेशासारखं बनवा. सर्वांना भरपूर शुभेच्छा द्या आणि दिवाळीचा आनंद लुटा. 🪔
आम्ही जेव्हा आकाशात आतिषबाजी करतो आपल्या दुःखाना धुराप्रमाणे दूर करतो, यंदा भेटूया सारे आणि दुःखांना करूया असंच दूर, सर्वांना दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा.
दिवाळीच्या तुम्हाला याच शुभेच्छा की, तुम्ही मातीलाही हात लावल्यास तिचं सोनं होवो, हीच प्रार्थना आहे तुम्ही खूष रहावं आणि तुमचा आनंद द्विगुणित होवो. 💥✨
आनंदादायी वाटणारे आकाशकंदिल, सुफळ जीवनासाठी सजावट, वाईटाचा नाश करण्यासाठी फटाके, यशाचा आनंद साजरा करण्यासाठी मिठाई आणि देवाचे आभार मानण्यासाठी दिवाळीचे दिवे. शुभ दिवाळी.
दिवे तेवत राहो, सर्वाचं घर प्रकाशमान होवो, सर्व स्वप्नं पूर्ण होवो, हे दिवस असेच झगमगत राहोत, दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. 🎇🧨
सर्वाना एकत्र जमवुन प्रेम वाढवते ही दिवाळी ईवल्या ईवल्या पणत्यांनी उजळून टाकते ही दिवाळी
दिवाळीच्या सर्वांना खुप शुभेच्छा💥✨
Happy Diwali wishes in marathi
गणेशपूजा लक्ष्मीपूजा दीपपूजा दिवाळीला उधाण येवो आनंदाला
उत्साहाला हर्षउल्हासाला वंदन करुया मनोभावे आज त्या मांगल्याला🎇🧨
दिवाळीच्या सर्वांना खुप शुभेच्छा🪔
दिवाळीची आली पहाट रांगोळ्यांचा केला थाट अभ्यंगाला मांडले पाट उटणी अत्तरे घमघमाट लाडू चकल्या कडबोळ्यांनी सजले ताट पणत्या दारांत
एकशेठ आकाश दिव्यांची झगमगा दिवाळीच्या सर्वांना खुप शुभेच्छा💥✨
दिवाळीचा पहिला दिवा लागता दारी सुखाचे किरण येती घरी पूर्ण होवोत तुमच्या सर्व इच्छा आकांक्षा माझ्याकडून दिपावली हार्दिक शुभेच्छा
आले सुख दाराशी निमित्त दीपावलीचे करुन
उधळूया सभोवताली धन प्रेमाचे भरभरुन दिवाळीच्या सर्वांना खुप शुभेच्छा💥✨
सण दिवाळीचा आनंददायी क्षणांचा नात्यातील आपुलकीचा उत्सव हा दिव्यांचा दिवाळीच्या सर्वांना खुप शुभेच्छा💥✨
उटण्याच्या नाजूक सुगंध घेऊन आली आज पहिली पहाट पणतीतल्या दिव्याच्या तेजानी उजळेल आयुष्याची वहिवाट दिवाळीच्या सर्वांना खुप शुभेच्छा
उटण्याचा सुगंध रांगोळीचा थाट दिव्यांची आरास फराळाचे ताट
फटाक्यांची आतिषबाजी आनंदाची लाट नूतन वर्षाची चाहूल दिवाळीची पहाट दिवाळीच्या सर्वांना खुप शुभेच्छा💥✨
लक्ष दिव्यांचे तोरण ल्याली उटण्याचा स्पर्ष सुगंधी फराळाची लज्जत न्यारी रंगवलीचा शालू भरजरी आली आली दिवाळी आली
दिवाळीच्या सर्वांना खुप शुभेच्छा🪔
दिप उजळले आला दीपोत्सव दारी फराळ सजला ताटामध्ये चकली चिवडा आणि शंकरपाळी दिवाळीच्या सर्वांना खुप शुभेच्छा💥✨
घेऊनी दिव्यांचा प्रकाश सोनेरी माळोनी गंध मधुर उटण्याचा करा संकल्प सुंदर जगण्याचा गाठूनी मुहूर्त दिवाळीच्या सणाचा दीपावली शुभेच्छा
🎇🧨दिवाळीच्या सर्वांना खुप शुभेच्छा🎇🧨