70 + Birthday wishes for best friend in marathi ::मित्रसाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा
मित्र आणि मत्रिणीचा वाढदिवस आपल्यासाठी खूप खास असतो. हे एक आपल कट्टर नातं असतं जे आपण निवडलेलं असतं आणि त्यामध्ये कोणत्याही अपेक्षा आणि स्वार्थ नसतो.
अशा मित्र , मैत्रिणीला वाढदिवसाला गोड शुभेच्छा द्यायला सर्वांनाच आवडते . म्हणूनच आपली website तुमच्यासाठी काही शुभेच्छा संदेश घेऊन आली आहे. 🥳
खाली 70+ मित्र आणि मैत्रीणीसाठी आणि comedy शुभेच्छा दिल्या आहेत.
Table of Contents
माझ्या चेहऱ्यावर नेहमी एक सुंदर हास्य निर्माण करणाऱ्या माझ्या प्रिय मित्राला वाढदिवसाच्या शुभेच्छा .
सुर्य प्रकाश घेऊन आला आणि चिमन्यां गाणे गायल्या फुलांनी हसुन तुम्हाला वाढदिवसाचे अनंत शुभेच्छा दिल्या हॅप्पी बर्थडे ताई
जन्मदिवसाच्या लाख लाख शिव शुभेच्छा ..आईसाहेब जिजाऊ आपनास उदंड आयुष्य देवो हीच इच्छा… शिवछत्रपतिंच्या अशिर्वादाने गाठावी यशाची शिखरे … आदर्श शंभुचा ठेवता , लाभो मस्तकी मानाचे तुरे ..!
जेव्हा आपण दोघी पहिल्यांदा भेटलो तेव्हा वाटले नव्हते की आपण एवढे घट्ट मित्र बनू . परंतु आपण एकमेका सोबत भरपूर मजेदार आठवणी निर्माण केल्या. या सर्व मजेदार कार्यासाठी माझ्या प्रिय मित्रास धन्यवाद. Happy birthday my friend..
तुझा हा दिवस आनंद आणि उत्साहाने परिपूर्ण होवो. माझ्या प्रिय मित्रा मी तुझ्यासाठी उत्कृष्ट आणि शानदार वाढदिवसाची प्रार्थना करतो . हॅपी बर्थडे..!
मित्र हा एक असा व्यक्ती असतो जो तुमच्या भुतकाळाला समजून घेतो , तुमच्या भविष्याचा विचार करतो ,आणि वर्तमानात तुम्ही जसे आहात तसे स्वीकार करतो . असाच एक मित्र मला मिळाल्याबद्दल परमेश्वराचे धन्यवाद . हॅपी बर्थडे मित्रा .
माझ्या प्रिय मित्राला वाढदिवसाच्या शुभेच्छा . मी अशा करतो की तुझा दिवस प्रेम आणि हास्याने भरलेला जावो व तुझ्या सर्व इच्छा पूर्ण होवोत .
तुझ्या सारखा चांगला मित्र मिळणे हिरा मिळण्यासारखेच कठीण आहे . तुझ्या सोबतचे प्रत्येक नवीन वर्ष परमेश्वराच्या आशीर्वादा प्रमाणे आहे . तुला आनंद आणि उत्तम यश प्राप्त होवो हीच प्रार्थना . वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…!
हसत राहो तुम्ही करोडो मध्ये खेळत राहो तुम्ही लाखो मध्ये चकाकत राहो तुम्ही हजारो मध्ये ज्याप्रमाणे सूर्य राहतो आकाशा मध्ये ..!
सोनेरी सूर्याची , सोनेरी किरणे सोनेरी किरणांचा , सोनेरी दिवस सोनेरी दिवसाच्या , सोनेरी शुभेच्छा केवळ सोन्यासारख्या लोकांना .
मी किती ही मोठा झालो , तरीही असे वाटते की आपण कालच तरुण होतो . वाढदिवसाच्या माझ्या प्रिय मित्राला भरपूर शुभेच्छा .
तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा आणि तुझ्या एका नवीन विलक्षण वर्षासाठी प्रार्थना . माझा सर्वात चांगला मित्र बनल्याबद्दल धन्यवाद
हॅपी बर्थडे मित्रा . मी तुझ्यासोबत घालवलेला सर्व मजेदार कार्यासाठी तुझा कृतज्ञ आहे . माझ्या प्रिय मित्राला अनेक शुभेच्छा .
परमेश्वराकडे जे मागशील ते तुला मिळो हीच आज माझी ईश्वरा कडे मागणी आहे .माझ्या प्रिय मित्राला वाढदिवसाच्या भरपूर शुभेच्छा ..!
नातं आपल्या मैत्रीचे दिवसेंदिवस असच फुलत रहावे , तुझ्या या वाढदिवसादिवशी तू माझ्या शुभेच्छांच्या पावसात भिजावे ..
नवा गंध , नवा आनंद असा प्रत्येक क्षण यावा नव्या सुखांनी , नव्या वैभवांनी आपला आनंद द्विगुणित व्हावा वाढदिवसाच्या शुभेच्छा
वाढदिवसाच्या सुखद क्षण , तुम्हाला आनंद देवो या दिवसाचा अनमोल क्षण कायम स्मरणात राहो . वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा ..!
कितीही रागवले तरी समजून घेतले मला , रुसले कधी तर जवळ घेतले मला , रडवणे कधी तर कधी हसवले, केल्या पूर्ण सर्व माझ्या इच्छा , माझ्या प्रिय मित्राला वाढदिवसाच्या भरपूर शुभेच्छा .
साखरेसारख्या गोड माणसाला मुंग्यालागेसतोर वाढदिवसाच्या शुभेच्छा .
व्हावास तू शतायुषी , व्हावास दीर्घायुषीही एक माझी इच्छा .. तुझ्या भावी जीवनासाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा ..!
आज तुझ्या वाढदिवस येणाऱ्या प्रत्येक दिवसासोबत तुझे यश आणि कीर्ती वाढीत जावो . सुख समृद्धीची बहार तुझ्या आयुष्यात नित्य येत राहो , वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा .
तुझ्या वाढदिवसाचे हे क्षण तुला सदैव आनंददायी ठेवत राहो , आणि या दिवसाच्या अनमोल आठवणी तुझ्या हृदयात सतत तेवत राहो , वाढदिवसाच्या शुभेच्छा ..!
या जन्मदिनाच्या शुभक्षणांनी आपली सारी स्वप्न साकार व्हावे .आजचा वाढदिवस आपल्यासाठी एक अनमोल आठवण ठरावी आणि त्या आठवणीने आपलं आयुष्य अधिकाधिक सुंदर व्हावे शुभेच्छा . .
मी खरोखर भाग्यवान आहे जो मला तुझ्यासारखा मित्र मिळाला . तू माझा प्रिय मित्र होता व नेहमी राहशील ..!
चांगल्या काळात हात धरणे म्हणजे मैत्री नव्हे , वाईट काळात हात न सोडणे म्हणजेच मैत्री होय..! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मित्रा ..!
वाढदिवसाच्या सखद क्षण, तुम्हाला आनंद देवो या दिवसाचा अनमोल क्षण कायम स्मरणात राहो . वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..!
आनंदी क्षणांनी भरलेले तुझे आयुष्य असावे , हीच माझी इच्छा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ..!
परमेश्वराचे खूप खूप आभार , की त्यांनी मला तुझ्यासारखा काळजी करणारा मित्र दिला . तुला तुझ्या वाढदिवसानिमित्त अनेक अनेक शुभेच्छा ..
आपल्या शहरात सर्वात मोहक , आकर्षक , मजेदार आणि रॉकिंग पर्सनॅलिटी असणाऱ्या माझ्या प्रिय मित्राला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा
अब्जावधी हृदयाची धडकन , मोजता येणार नाही एवढ्या पोरींचे प्राण , आमच्या सर्वांची जान ,५०००००पोरींच्या मोबाईलचा wallpaper असणारा … पोरींमध्ये( dairy milk boy, छावा ,tiger))अशा विविध नावांची प्रसिद्ध असलेला , आमचा लाडका आणि मुलींच्या हृदयात कहर करणारा … आमचा Branded # bhau>>> ♡ नाव <<< यांना वाढदिवसाच्या ,1 कंटेनर, 3 टमटम, 5 छोटा हत्ती , 10 टायर ट्रक , 11 ट्रॅक्टर , आणि 12 टेम्पो भरून , cake फाडू शुभेच्छा ….
चांगल्या व्यक्तीसोबतची मैत्री ही उसासारखी असते . तुम्ही त्याला तोडा, घासा पिरघळा , बारीक करा तरी अखेरपर्यंत त्यामधून गोडवाच बाहेर येईल. अशाच माझ्या प्रिय मित्राला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा ..!
मित्र एक वर्ष आणखी जीवंत राहिल्याबद्दल अनेक शुभेच्छा तसेच वाढदिवसाच्याही हार्दिक शुभेच्छा ..!
आज मी खाल्ला चहा सोबत गुड डे आणि तुला happy birthday… !
देवाचे आभार मान ज्याने आपली भेट घडवली , मला एक चांगला आणि हुशार मित्र नाही मिळाला म्हणून काय झालं .. तुला तर मिळाला आहे ना हॅपी बर्थडे
मित्रा तुझ्यासाठी डोळ्यात अश्रू असताना ओठांवर हसू आणेन तुला विरोध करणाऱ्या प्रत्येकाशी माझे भांडण असेल . Happy birthday mitra.
Tula vaddivsachi ghapa ghap shubecha 😅🫂
शिखरे उत्कर्षाची साजर तुम्ही करत रहावी ,
कधी वलून पाहता आमची शुभेछ्या स्मरावी.
🫂
तुमच्या इछ्या आकांक्षाचा वेळू गगनाला भिडू दे .तुमच्या जीवनात सर्वकाही मना सारखा घडू दे . वाढदिवसाच्या शुभेच्छा! देव तुम्हाला आशीर्वाद !! तुम्हाला दीर्घ आयुष लाभो ही सदिच्छा !!🎂
सुख, समृद्धी ,समाधान , दिर्घायुष्य ,आरोग्य तुला लाभो! वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा!
वाढदिवसाच्या शुभेच्छा माझ्या मित्रा!!! अनेक गोष्टी वर्षानंतर चांगले वर्षी मिळत आहेत. आपण त्यापैकी एक आहेत. उत्तम हार्दिक शुभेच्छा. मी तुम्हाला पुढे एक विशेष दिवस आणि उज्ज्वल आहे इच्छा.🎈🎂
वाढदिवसासाठी भेट निवडताना काही राहु नये म्हणुन संपुर्ण डबाच तुझ्यासाठी पाठवलाय!
यशस्वी व औक्षवंत हो!
वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा!🙌💥
तुमच्या इछ्या आकांक्षाचा वेळू गगनाला भिडू दे .
तुमच्या जीवनात सर्वकाही मना सारखा घडू दे .
वाढदिवसाच्या शुभेच्छा! देव तुम्हाला आशीर्वाद !!
तुम्हाला दीर्घ आयुष लाभो ही सदिच्छा !!
दिवस आज आहे खास,
तुला उदंड आयुष्य लाभो हाच मनी ध्यास.
।। वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ।।
वाढदिवस येतो
स्नेही आणि मित्रांचे प्रेम देतो.
एक नवीन स्वप्न घेऊन येतो.
जीवनात आनंदाच्या क्षणांना उजाळा देतो.
आयुष्याला योग्य दिशा देतो जीवन किती सुंदर आहे हळूच सांगून जातो.
Funny Birthday Wishes for Best Friend
Happy Birthday xyz bhai 👑
😎आमचा लाडका भाऊ……..
#�.. 🚩. ——-�
CuTe असा LoOk 😊 UNIC अशी style.. 😚 AweSome अशी SmiLe 😜 QualiTy असे ThOughT 😆 बोलायला KadaK 😉 समोरच्याच्या दिलात जाऊन देतो धड़क.. 😉 याच्या Killer आशा SmiLe ची पाहून झलक 😎 पोरी बोलतात a Hero pls एकदा तरी palat.. 😉 😉 बुद्धिने GreaTer 😉 पोरींचा 😎 हातात घालत नाही कधी Ring 💍 माझा भाऊ fb Whats App चा King 🔱 ♚ Charging करतो FuLL..🔌 📱 हुशार इतका की Social Media ला पण करतो GuLL 🔐 📲 हल्ली सगळेच असतात #Shainer😎 पण आपला भाऊ थोडासा अलग,बोले तो #FuLL 2 Designer 😁 याच्यासारखा कोणी नाही CraKer..😈 He is tHe oNe WorlDs best Haker😘
👑👑 👑👑 __ यांना 🛍#पोते# भरून वाढदिवसाच्या हर्दिक शुभेच्या….❤😘🍰🎂🍺🍟 —🎊 🎉Wish U a HAPPY BIRTHDAY 🎈 BRO 🎊 😘 😍 😍 🎉 🎊 🎉.
NO # status No # maitrin “!! #ज्यादा ”English” नही आती वर्ना 🔥 maitrin🔥 वाला ✌Status✌डालता But अब 👉Marathi👈 मे ही 🌹वाढदिवसाचा हार्दिक शुभेच्छा ##### भावी आमदार
💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕
शुभेच्छुक :-Your कट्टर Friend
वर्षाचे ३६५ दिवस_महिन्याचे ३० दिवस
हफ्त्याचे ७ दिवस
आणि माझ्या आवडीचा १ दिवस
तो म्हणजे माझ्या भावाचा वाढदिवस..
भाऊ तुला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा..*
कोणाच्या हुकमावर नाय जगत
स्वताच्या रूबाबबवर जगतोय
अशा दिलदार व्यक्तिमत्वाला
जन्मदिनाच्या हार्दिक शुभेच्छा..!!…..
अब्जावधी ❤ दिलांची धडकन,↪ मोजता येणार नाही एवढ्या पोरींचे प्राण,
आमच्या सर्वांची जान
५००००० पोरींच्या मोबाईलचा wallpaper ✔असणारा..
पोरींमधे ( Dairy milk boy , छावा) अशा विविध नावांनी प्रसिध्द ✔असलेला,
आमचा लाडका आणि मुलिंच्या ह्रदया वर कहर करणारा… आमचा ßranded TULAHAPPY BIRTHDAY BHAI
😍जल्लोशआहे गावाचा #🎂हॅपी बर्थडे 😘
❤️ कारणवाढदिवस ❤️
🎂आहे आपल्या भावाचा🎂 !!!!!!
🍷वाढदिवसाच्याहार्दीकशुभेच्छा
Happy “” Birthday |
Mi Khalla Chahat Gudde aani tula HAPPY BIRTHDAY 😅🥳
नाव :- xyz
वय:- बहुतेक २८लागल आता…
काम :- अज्याबात नाही नुसत्या दिल्लग्या. पन स्वत:ला फोटोग्राफर संघटनेचे अध्यक्ष म्हणनारे
अल्प परीचय:
भावा बद्दल बोलाव तेवढ कमीच पण काई हरकत नाही .
लाङान योगगुरू म्हनुण प्रसिद्ध असलेले…..
ब्रेकअप झालेल्या मुलींचे कैवारी
साक्षात हिराच
नेहमी वेळेवर हजर असणारे (फायदा होत असेल तर)
आपल्या चालण्या अन् बोलण्यातून आपली image तयार केलेले
स्वताःला फिट ठेवणारे
. शैक्षणिक पुस्तक न उघडता College मध्ये TOP मारणारे…..
पोरगी दिसली की अररररर लय भारी हाय म्हणनारे अन स्वत: मागी लागनारे…..।
गल्लीतील मित्रांसह पोरीच्या मागे गाडीवर फिरणारे,
फिरता फिरता कुठं धडकले , लागले तरी घरी न सांगणारे (आईला घाबरत असल्याने)
परंतु सध्या फक्त आपल्या जवळच्याच पाहुण्याच्या एका मुलीसोबत लग्न करून संसारावर लक्ष केंद्रीत असलेले……❤❤❤
एवढे सगळे कुटाने करूनही
हम है सिधेसाधे अक्षय अक्षय….. म्हणणारे
आमच्या या मित्रा ला म्हणजेच योगगुरू वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा…
समोरच्या च्या दिलात❤ जाऊन #Direct #धडक
याची किलर अशी @Smile 😁😁पाहून मुली बोलतात Ye हिरो #Pls #Pls #Pls एकदा तरी पलट
बुद्धीने एकदम चाणक्ष्य पण साधी राहणी न उच्च विचार
हातात घालते 💑लव्हर न देलेली 💍💍 #Ring न स्वतःले म्हणते FB न What’s App चा #किंग🤴🏿
अश्या आमचा काळा 🌚 असून पांढऱ्या🏍 #बुलेट वर फिरणाऱ्या
भावाला वाढदिवसाच्या #खप #खप शुभेच्या 🍻🍻🎂🎂🥂🥂💥🔥🔥
शुभेच्छुक -आपलेच #पोट्टे😊
अर्नोल्डभाऊ प्रसन्न#
बॉडी बिल्डिंग च्या दुनियातला ब्रोक् लेसनर पण
ह्यांच्या दिसण्यावर जाऊ नका कारण काहीच फरक नाही पडत
अकोला सोडून धामणगाव मध्ये दरोडा टाकणारे पण
अकोल्यात बोलावून आपण मात्र फरार असणारे
🧟♂विण्या च्या एका झापडीत चड्डी ओली करणारे भाऊ कधीच मुलीं 👩🏿🎤कडे पाहत नाही
कारण मुलीच भाऊ च्या शरीरयष्टी 🤛🏻💪🏼घायाळ असतात
असा असून सुद्धा भांडण झाले की सर्वात पहिले रूम वर जाऊन 🤓लपणारे
असे आपले पादरफीस्के वक्तीमत्व
🎊🎊🎉🎉श्री.श्री .**** ह्यांना 5आखाडे 7व्यामशाळा आणि 11 जिम भरून वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा🎊🎊🎉🎉💐💐🍫🍫🎂🎂🍻🍻
सुभेच्छुक
🧟♂आपलेच पोट्टे🧟♂
Happy Birthday re aana bana tana
नाव :- xyz
शिक्षण: software engineer भो
वय:- बहुतेक 26लागल आता…
काम :- अजिबात नाही नुसत्या विमल. पन आज रात्रि पासून सोडली अशे म्हणनारे
अल्प परीचय:
भावा बद्दल बोलाव तेवढ कमीच पण काई हरकत नाही .
लाङान जिग्रा म्हनुण प्रसिद्ध असलेले…..
साक्षात हिराच
नेहमी वेळेवर हजर असणारे
आपल्या चालण्या अन् बोलण्यातून आपली image तयार केलेले
स्वताःला फिट ठेवणारे आणि ते पण कंबर बेंड करून.
🍾🍾 फिरता फिरता कुठं धडकले , लागले तरी घरी न सांगणारे.
आमचे लाडके मित्र आणि दोस्तीच्या दुनियेतील 🤴🏻 माणूस,
दारव्हा शहराची💓 शान तसेच तरुण, सक्षम, विचारी, हुशार आणि तडफदार नेतृत्व असलेले,
२४ तास व्हॉट्स ऍप वर अवैलाबल असणारे आणि मेसेज चा रिप्लाय अचूक देणारे🤣…
🤪कुठे फिरायला जाऊ म्हटलं तर गादी वरच बसून त्या जागेचे पिक्चर दाखून समोरच्याला गप्प बसवणारे.
आमच्या या जिवाच्या तुकड्याला वाढदिवसाच्या १ स्विफ्ट डिझायर ट्युबर्ग भरून हार्दीक शुभेच्छा….💐💐💐💐💐
१२वी मध्ये असताना तिने🤱🏻 दिलेल्या नकारा मुळे💔 हारून न जाता
आपल्या प्रेमाचा❤ शोध चालू च ठेवणारे…
सर्वात आवडता पक्षी कोणता त मिट्टू असं सांगणारे………
आपल्या दादा चा खूप मान ठेवणारा आणि दादाला खूप भिणारा…..
🧔🏻 काहीही करू मनटल कि नाही दादा पाहते हे एकच ब्रीदवाक्य जपणारा
🙆🏻♂लहान पनापासूनच आई ने घेतलेल्या प्रत्येक भांड्यावर आपला नाव कोरणारे ………
यवतमाळ च्या भीषण पाणी टंचाई चे एक महत्वाचे कारण म्हणजे भाऊ ची 3वेळ ची आंघोळ
🧖🏻♂🤗आपल्या आयुष्यातील अर्धे दिवस शनिवार वाडा आणि कात्रज पार्क मध्ये आपल्या मस्तानी 👫👫सोबत घालवणारे…..
✒१७६० डेव्हलोपमेंट भाषेचं ज्ञान असणारे पण सध्या नेटवर्किंग मध्ये जॉब👨🏻💻 करत असलेले….
फेसबुकवर फक्त मुलींच्या फोटोवरच कंमेन्ट करणारे…
😉🙃आता पर्यंत वर्धा नर्सिंग कॉलेज च्या ४०३ पोरी 👩🏻👩🏻पटवण्यात यशस्वी झालेले…..
☝🏻पण पोरीनं हात जरी पकडला तरी घामाझोकाय 🤢🤢होणारे
असं पादरफिस्क्या टाइप च व्यक्तिमत्व असलेले🤫 ……
🎊 श्री श्री **** 🎊 यांना वाढदिवसाच्या पाण्याच्या कोरडा टँकर भरून हार्दिक शुभेच्छा 💐💐 …..
Wish you a very Happy Birthday Sagarbhava🍰🎂🎉🍫🎊💐💐
🍾शुभेच्छुक🍾
मैत्रीणीसाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा
व्हावीस तू शतायुषी
व्हावीस तू दीर्घायुषी
हि एकच माझी इच्छा
तुझ्या भावी जीवनासाठी
वाढदिवसाच्या शुभेच्चा!🥰
कधी रुसलीस कधी हसलीस,
राग कधी आलाच माझा तर उपाशी झोपलीस,
मनातले दुःख कधी समजू नाही दिलेस,
पण आयुष्यात तू मला खूप सुख दिलेस…
वाढदिवसाच्या शुभेच्छा!
कधी कधी असंही होतं,
फार महत्वाचं म्हणून जपलेलं,
ऐनवेळी विसरून जातं..
तुझ्या वाढदिवसाचं असंच झालं,
विश्वास आहे कि,
हे तू समजून घेशील..
वाढदिवसाच्या उशिरा दिलेल्या शुभेच्छा!!🧿🫂
आपली मैत्रीण आणि जगात भारी अशाच आविर्भावातला हा पुढचा मेसेज
जल्लोश आहे गावाचा,
कारण वाढदिवस आहे,
माझ्या मैत्रीणचा!!!
वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा…!🎈
कितीही रागावले तरी समजून घेतले मला,
रुसले कधी तर जवळ घेतले मला,
रडवले कधी तर कधी हसवले,
केल्या पूर्ण सर्व माझ्या इच्छा,
वाढदिवसाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा!🙌🎂
माणसांच्या या गर्दीत अनेक चेहरे भेटतात… काही चांगले, काही वाईट काही कधीच लक्षात न राहणारे आणि काही कायमचे मनात घर करणारे..
मनात घर करणारी जी अनेक माणसं जगतांना लाभली त्यातले एक तुम्ही! म्हणूनच, या वाढदिवसानिमित्त आपुलकीच्या शुभेच्छा !🫂
प्रत्येक क्षणाला
पडावी तुझी भुल
खुलावेस तू सदा
बनुन हसरेसे फ़ुल
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!!❤️🎂
हैप्पी बर्थडे तो यु
तुझा मी, माझी तू
मे गोड ब्लेस यु चाल दारूचे ग्लास्सेस भरू
वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा !🎈
आयुष्यातले सगळेच क्षण
आठवणीत राहतात असं नाही..
पण काही क्षण असे असतात,
जे विसरू म्हणताही
विसरता येत नाहीत!
हा वाढदिवस म्हणजे
त्या अनंत क्षणातला
असाच एक क्षण…
हा क्षण मनाला
एक वेगळं समाधान देईलच..
पण आमच्या शुभेच्छांनी,
वाढदिवसाचा हा क्षण
एक सण होऊ दे हीच सदिच्छा!
Happy Birthday!!!🎂💥
प्रेमाच्या या नात्याला
विश्वासाने जपून ठेवतो आहे
वाढदिवस तुझा असला तरी
आज मी पोटभर जेवतो आहे
Happy birthday 🫶🏻
दिवस आज आहे खास,
तुला उदंड आयुष्य लाभो हाच मनी ध्यास.
।। वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ।।🥳
Best Birthday wishes in marathi READ
BEST BIRTHDAY GIFT FOR FRIEND
आशा करतो तुम्हाला नक्की आम्ही लिहलेल्या शुभेच्छा आवडल्या असतील. 🙏
तुम्ही ते नक्की आपल्या मित्र, मैत्रिन ला पाठवा ते वाचून खूप खुश होतील. आणि खाली नक्की कमेट करा आवडले असतील तर धन्यवाद🙏
1 thought on “70 + Birthday wishes for best friend in marathi ::मित्रसाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा”