Best 50+संकट चतुर्थीच्या शुभेच्छा संदेश :: sankashti chaturthi Status in marathi

50+संकट चतुर्थीच्या शुभेच्छा संदेश :: sankashti chaturthi Status in marathi

श्री गणेशाय नमः🙏
संकष्टी चतुर्थी हा सण गणपती बाप्पाच्या उपासनेच्या एक विशेष दिवस आहे प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्थीला साजरा केला जाणारा हा सण भक्तांच्या श्रद्धेच्या प्रतीक आहे गणपती बाप्पाच्या कृपेने संकटाचे निवारण होऊन सुख समृद्धी लाभावी अशी प्रार्थना या दिवशी केली जाते.🕉️🦚

या विशेष दिवशी आपली वेबसाईटवर खास मराठी संकष्टी चतुर्थीच्या शुभेच्छा संदेश कोट्स आणि मेसेजेस उपलब्ध आहेत आपल्या प्रियजनांना गणेशाची कृपा लाभावी आणि त्यांच्या जीवनातील संकट दूर व्हावीत अशी मनोकामना व्यक्त करण्यासाठी हे कोट्स आणि संदेश वापरता येतील सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आपल्या मित्रपरिवार आणि कुटुंबियांना संकट चतुर्थीच्या शुभेच्छा देण्यासाठी आपल्या वेबसाईटवर भेट द्या.🌸

All edited images source = canva.com 

तूच सुखकर्ता तूच दुःखहर्ता
अवघ्या दिनांच्या नाथा बाप्पा मोरया रे ,
सर्व गणेश भक्तांना संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा🌺

संकष्टी चतुर्थी निमित्त,
आपणास आणि आपल्या
परिवारास हार्दिक शुभेच्छा..!
वंदन करतो गणरायाला,
हात जोडतो वरद विनायकाला..
प्रार्थना करतो गजाननाला,
सुखी ठेव नेहमी..!
✨माझ्या प्रियजनांना।

आज संकष्ट चतुर्थी,
श्री गणेशाच्या सर्व प्रिय भक्तांना
संकष्ट चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा.🌺

50+संकट चतुर्थीच्या शुभेच्छा संदेश :: sankashti chaturthi Status in marathi

रम्य ते रूप सगुण साकार,
मनी दाटे भाव पाहता क्षणभर,
अंतरंगी भरूनी येत असे गहिवर,
विघ्न नष्ट व्हावे पूजता गजेंद्र विघ्नेश्वर,
संकष्टी चतुर्थीच्या शुभेच्छा…!🌼🏵️

वंदन करतो गणरायाला,
हात जोडतो वरद विनायकाला..
प्रार्थना करतो गजाननाला,
सुखी ठेव नेहमी..!
सर्व गणेश भक्तानां🙏
“संकष्टी चतुर्थीच्या हार्दीक शुभेच्छा”✨

वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ
निर्वीघ्नम कुरुमे देव सर्व कार्येषु सर्वदा…
संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा…

50+संकट चतुर्थीच्या शुभेच्छा संदेश :: sankashti chaturthi Status in marathi

अंगारकी संकष्टी चतुर्थीनिमित्त आपणा सर्वांना आणि आपल्या परिवाराला हार्दिक शुभेच्छा!🌸 तुमच्या मनातील इच्छित कामना श्री गणरायाकडून पूर्ण होवोत हीच प्रार्थना!🙏

आपणास व आपल्या परिवाराला माझ्या कडून अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!🌼

50+संकट चतुर्थीच्या शुभेच्छा संदेश :: sankashti chaturthi Status in marathi

श्री गणपतीच्या कृपेने प्रत्येक टप्प्यावर प्रत्येक कार्यात आपल्याला यश लाभो हीच सदिच्छा.🙏 अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या शुभेच्छा!🙌

Best संकट चतुर्थीच्या शुभेच्छा संदेश for whatsapp status

50+संकट चतुर्थीच्या शुभेच्छा संदेश :: sankashti chaturthi Status in marathi

गजानना श्री गणराया, आधी वंदू तुज मोरया |
मंगलमूर्ती श्री गणराया, आधी वंदू तुज मोरया |
अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या शुभेच्छा!

गजाननाची कृपा तुमच्या वर कायम राहो, प्रत्येक कार्यात तुम्हाला सफलता मिळो हीच या अंगारकी निम्मित गजानना च्या चरणी प्रार्थना.🙌

सकाळ हसरी असावी, बाप्पाची मूर्ती नजरेसमोर असावी मुखी असावे बाप्पाचे नाम, सोपे होईल सर्व काम अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!🙏✨

50+संकट चतुर्थीच्या शुभेच्छा संदेश :: sankashti chaturthi Status in marathi

भक्ति गणपती, शक्ति गणपती सिद्धी गणपती, लक्ष्मी गणपती महागणपती🙏 – अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या शुभेच्छा!🏵️

बुद्धीचा देवता असलेला गणपतीराया,
आपणा सर्वांना सुख,समृद्धी आणि यशप्राप्तीसाठी
आशीर्वाद देवो अशी त्याच्या चरणी प्रार्थना
।। गणपती बाप्पा मोरया ।।🥳
अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या शुभेच्छा!

वंदितो तुज चरण आर्जव
करतो गणराया
वरदहस्त असू द्या माथी
राहू द्या सदैव छत्रछाया
गणपती बाप्पा मोरया😊
अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या शुभेच्छा!

sankashti chaturthi Status in marathi

अडचणी खूप आहे आयुष्यात
पण त्यांना समोर जायची ताकद
बाप्पा फक्त तुझ्यामुळे येते…🙏
अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या शुभेच्छा!🌺

गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया
संकष्टी चतुर्थीच्या शुभेच्छा!🎉

तूच सुखकर्ता तूच दुःखहर्ता
अवघ्या दिनांचा नाथा
बाप्पा मोरया रे, बाप्पा मोरया रे
चरणी ठेवितो माथा.
संकष्टी चतुर्थीच्या शुभेच्छा!🙏

sankashti chaturthi Status in marathi

गणेशाच्या पवित्र दिनी, तुमच्या जीवनातील प्रत्येक विघ्न दूर होवोत. संकष्टी चतुर्थीच्या शुभेच्छा!❤️🦚

बाप्पाच्या चरणी अर्पित केलेल्या प्रार्थना तुमचं आयुष्य सुख-समृद्धीने भरून जावोत. संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!🦚

विघ्नहर्ता गणेशाच्या आशीर्वादाने तुमच्या वाटेतील सर्व अडथळे दूर होवोत. आनंदमयी संकष्टी चतुर्थी!🕉️⚜️

sankashti chaturthi Status in marathi

आजच्या पवित्र दिवशी गणेशाची कृपा तुमच्यावर सदैव राहो. संकष्टी चतुर्थीच्या मंगलमय शुभेच्छा!🦚

गणेशाच्या उपासनेने तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होवोत. संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!🌺

संकष्टी चतुर्थीच्या दिवशी तुमचं जीवन आनंदाने व सुखाने भरून जावो. गणपती बाप्पा मोरया!🥳😊

sankashti chaturthi Status in marathi for instagram

sankashti chaturthi Status in marathi

बाप्पाच्या आशीर्वादाने तुमचं घर आणि मन शांतीने भरून जावो.🙏 संकष्टी चतुर्थीच्या शुभेच्छा!🕉️

गणेशाच्या आशीर्वादाने तुमचं जीवन सर्व प्रकारच्या अडथळ्यांपासून मुक्त होवो🙏. शुभ संकष्टी चतुर्थी!🌺

आजच्या पवित्र दिवशी गणपती बाप्पाच्या चरणी सर्व विघ्न दूर करण्याची प्रार्थना.🙏 संकष्टी चतुर्थीच्या शुभेच्छा!

sankashti chaturthi Status in marathi

गणेशाच्या कृपेने तुमच्या आयुष्यातील प्रत्येक क्षण आनंदाने भरून जावो. संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!

एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि, तन्नो दन्ती प्रचोदयात् – संकष्टी चतुर्थीच्या शुभेच्छा🌺

50+संकट चतुर्थीच्या शुभेच्छा संदेश :: sankashti chaturthi Status in marathi

आजच्या ह्या मंगलदिनी सर्व गणेशभक्तांच्या मनातील
सर्व ईच्छित मनोकामना श्री गणराय पूर्ण करोत हीच सदिच्छा! 🙏🕉️

sankashti chaturthi Status in marathi

हिऱ्यापेक्षा अधिक मौल्यवान आहे सर्व देवांचे नाव मौल्यवान आहे🕉️. सर्वांना संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा.

जसे पावसाने पृथ्वीला आशीर्वाद दिला त्याचप्रमाणे भगवान गणेश तुम्हाला आशीर्वाद देतील

भक्ति गणपती, शक्ति गणपती
सिद्धी गणपती, लक्ष्मी गणपती महागणपती ⚜️– संकष्टी चतुर्थीच्या शुभेच्छा❤️

sankashti chaturthi Status in marathi

तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा! ……… quotes32🧿

तुमच्या मनातील मनोकामना पूर्ण होवोत, सुख, शांती, समाधान, समृद्धी, ऐश्वर्य लाभो हीच गजाननाचरणी प्रार्थना संकष्टीच्या शुभेच्छा!🌸

वंदितो तुज चरण आर्जव करतो गणराया🙏
वरदहस्त असूद्या माथी
राहूद्या सदैव छत्रछाया
गणपती बाप्पा मोरया 🕉️संकष्टी चतुर्थीच्या शुभेच्छा🙏

संकट चतुर्थीच्या शुभेच्छा संदेश

श्री गणेशाची कृपादृष्टी कायम तुमच्या पाठिशी राहावी, हीच प्रार्थना – संकष्टी चतुर्थीच्या शुभेच्छा!

शिवाजी महाराज प्रेरणादायी संदेश READ

संकष्ट चतुर्थीच्या मंगलदिनी तुमच्या मनोकामन पूर्ण होऊ द्या! संकष्टी चतुर्थीच्या शुभेच्छा!

कितीही मोठी समस्या असू दे देवा तुझ्या नावातच समाधान आहे…संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!❤️

संकट चतुर्थीच्या शुभेच्छा संदेश

गणपती बाप्पा मोरया! संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!🕉️

सर्वांना संकष्टी चतुर्थीच्या मंगलमय शुभेच्छा! गणपती बाप्पा तुमचं सर्व संकटं दूर करो.

गणेशाची कृपा सदैव तुमच्यावर राहो. संकष्टी चतुर्थीच्या शुभेच्छा!😊

संकट चतुर्थीच्या शुभेच्छा संदेश

गणपती बाप्पा तुमच्या जीवनातील सर्व विघ्न दूर करो. संकष्टी चतुर्थीच्या शुभेच्छा!

संकष्टी चतुर्थी निमित्त तुम्हाला सुख, शांती, आणि संपन्नतेच्या शुभेच्छा.🦚

गणपती बाप्पाच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होवोत. संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!🙏

संकट चतुर्थीच्या शुभेच्छा संदेश

विघ्नहर्ता गणेश तुमच्या आयुष्यातील सर्व अडचणी दूर करो. संकष्टी चतुर्थीच्या शुभेच्छा!🕉️🙏

संकष्टी चतुर्थीच्या निमित्ताने तुम्हाला आनंद, आरोग्य, आणि समृद्धी लाभो.🌺⚜️

गणपती बाप्पा मोरया! संकष्टी चतुर्थीच्या दिवशी तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होवोत.🦚

संकट चतुर्थीच्या शुभेच्छा संदेश

गणेशाच्या आशीर्वादाने तुमचं आयुष्य आनंदाने भरून जावो. संकष्टी चतुर्थीच्या शुभेच्छा!⚜️

सकाळ हसरी असावी, बाप्पाची मूर्ती नजरेसमोर असावी मुखी असावे बाप्पाचे नाम, सोपे होईल सर्व काम

सकाळ हसरी असावी, बाप्पाची मूर्ती नजरेसमोर असावी मुखी असावे बाप्पाचे नाम, सोपे होईल सर्व काम

रम्य ते रूप सगुण साकार, मनी दाटे भाव पाहता क्षणभर अंतरंगी भरूनी येत असे गहिवर, विघ्न नष्ट व्हावे पूजता गजेंद्र विघ्नेश्वर.. आज संकष्ट चतुर्थी…. सर्व गणेशभक्तांना, संकष्ट चतुर्थीच्या शुभेच्छा…वंदन करतो गणरायाला, हात जोडतो वरद विनायकाला, प्रार्थना करतो गजाननाला, सुखी ठेव नेहमी… सर्व गणेशभक्तांना, संकष्ट चतुर्थीच्या सर्वांना शुभेच्छा!

संकट चतुर्थीच्या शुभेच्छा संदेश

वंदन करतो गणरायाला, हात जोडतो वरद विनायकाला, प्रार्थना करतो गजाननाला, सुखी ठेव नेहमी… सर्व गणेशभक्तांना, संकष्ट चतुर्थीच्या सर्वांना शुभेच्छा!

तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होवोत, सुख-समृद्धी, ऐश्वर्य, शांती, आरोग्य आपणांस लाभो; ही गणपती बाप्पांच्या चरणी प्रार्थना, संकष्ट चतुर्थीच्या सर्वांना शुभेच्छा!

वक्रतुंड महाकाय सुर्यकोटी समप्रभ:| निर्विघ्नं कुरू मे देव सर्वकार्येषु सर्वदा|| गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोर्या! सर्व गणेशभक्तांना संकष्ट चतुर्थीच्या शुभेच्छा!

संकष्टी चतुर्थी हा गणपती बाप्पाच्या उपासनेचा एक महत्त्वपूर्ण सण आहे, जो आपल्या जीवनातील संकटांचे निवारण करण्यासाठी उपवास आणि प्रार्थनेचा दिवस आहे. आपल्या website वर उपलब्ध असलेल्या खास मराठी संकष्टी चतुर्थी शुभेच्छा संदेश आणि कोट्सच्या मदतीने, आपण आपल्या प्रियजनांना या विशेष दिवशी शुभेच्छा देऊ शकतो. आपल्या भक्तिभाव आणि प्रेम व्यक्त करण्यासाठी आपल्या website वर भेट द्या आणि हे संदेश शेअर करा.

संकष्टी चतुर्थीच्या सर्वांना आमच्या quotes32 च्या टिम कडून हार्दिक शुभेच्छा!🦚🕉️

2 thoughts on “Best 50+संकट चतुर्थीच्या शुभेच्छा संदेश :: sankashti chaturthi Status in marathi”

Leave a Comment

2 sep : ह्या राशी ला परीक्षेच्या स्पर्धेत यश मिळेल (राशिभविष्य) 28 Aug : ह्या राशी ला सल्ला: वाहन चालवताना सतर्कता बाळगा, अपघाताची शक्यता. (राशिभविष्य) 25 Aug : आज ह्या राशी ला जोडीदाराच्या तब्येतीची काळजी घ्यावी लागेल. (राशिभविष्य) 23 Aug : आज ह्या राशी ला नोकरीत यश मिळेल (राशिभविष्य) 21 Aug : आज कामाच्या ठिकाणी नवीन पद किंवा अधिकार मिळतील. (राशिभविष्य)