Life quotes for whatsapp status
Life 2024 Beautiful Quotes in marathi : जिवनबद्दल संदेश
प्रत्येक दिवस आपल्याला काहीतरी चांगले करण्याची संधी देतो. ही संधी एकदाच मिळते, तीचं सोनं कसं करायचं ते आपल्यावर अवलंबून आहे. जीवनात चढ-उतार येत राहतात, अशा वेळी प्रेरणादायी कोट्स आपल्याला पुढे जायला मदत करतात. आनंदी जीवन जगायचं की दु:खी, हे आपणच ठरवतो. आयुष्यावरील असे उत्तम कोट्स आणि स्टेटस तुमचं जीवन समृद्ध बनवण्यासाठी quotes24.com वर उपलब्ध आहेत. हे कोट्स रोजच्या जीवनात अधिक प्रेरणा देतात आणि जगण्याची नवी ऊर्जा देतात. जीवनातली सकारात्मकता वाढवण्यासाठी हे विचार नक्कीच उपयुक्त ठरतात.
खाली दिलेले २५+ quotes सहजपणे तुम्ही सोशल मीडियावर शेयर करू शकता उदा. Instagram Facebook, Instagram , whatsapp.
Table of Contents
Latest quotes on life
ज्याच्या गरजा कमी,
त्याला सुख आणि स्वास्थ्य अधिक!
समाधानी राहण्यातच आयुष्यातलं
सकळ्यात मोठे सुख आहे.
आयुष्य छान आहे…
थोडे लहान आहे
परतू लढण्यात शान आहे..!!
चांगली वस्तु ” , “चांगली माणसे”, “चांगले दिवस
आले की माणसाने जुन दिवस विसरू नयेत”
अखंड यशाने आपल्या जीवनाची केवळ एकच बाजू कळते. दूसरी बाजू कळण्यासाठी अपयशाची जरूरी असते.
अनुभवाने एक गोष्ट शिकवली… कोणाच्या चुकांना
जगासमोर नको आणू, “देव ” बसला आहे वर, तू हिशोब नको करू..
आपल्या दुःखाच कारण कोणतेही असले, तरी दुसऱ्याला इजा करू नका.
Life qoutes for whatsapp status
आपल्या आयुष्यात कोण येणार हे वेळ ठरवते.., परंतु
आपल्या आयुष्यात कोण यायला पाहिजे हे मन ठरवते..
आयुष्य थोडच असाव पण आपल्या माणसाला ओढ लावणार असाव…
आयुष्य फार सुंदर आहे त्याला आणखी सुंदर बनवा.
आयुष्य हे एकदाच असते त्यात कोणाचे मन दुःखवायचे नसते, आपण दुसऱ्याला आवडतो त्यालाच प्रेम समजायचे.
आयुष्य हे समुद्र आहे, हृदय हा किनारा आहे, आणि मित्र म्हणजे लाटा आहेत.. समुद्रात किती लाटा आहेत हे महत्त्वाचे नसून… त्या किनाऱ्याला किती स्पर्श करतात ते महत्त्वाचे असते
आयुष्यात love नावाचा टाईमपास असायला हवा. पण ???टाइमपाससाठी नाही तर,आयुष्यभर सोबत रहायला हवा..
आयुष्यात अपयश आलं तरी एखाद्याचे विश्व त्याच्यापासून हिरावून नेऊ नका अपयश यशामध्ये बदलते वेळेनुसार पण तुमचे विश्वतेच असते शेवटपर्यंत…
आयुष्यात काही करून दाखवायचे असेल तर आपण काय अlहोत? यापेक्षा आपण काय होऊ शकतो याचा विचार करायला हवा, जगात अशक्य काहीच नसतं.
Best Life SMS in marathi
आयुष्यात कुठलीच नाती ठरवून जोडता येत नाही.
आयुष्यात चुका करा पण कोणाचा विश्वास कधीही तोडू नका.
आयुष्यात जगण्यासाठी खुप काही असते; फक्त कोणाची तरी साथ असावी लागते..
आयुष्यात जिंकाल तेव्हा असे जिंका की जणू जिंकायची सवयच आहे… हराल तेव्हा असे हरा की जणू सतत जिंकायचा कंटाळा आल्याने गंमत म्हणून हरलो आहोत!
आयुष्यात त्या व्यक्तीला कधीच दूखाऊ नका.. जी व्यक्ती तुम्हाला स्वतःपेक्षा जास्त जपते..
आयुष्यात न विसरणारी गोष्ट म्हणजे पहिली वहील प्रेम असतं हिवाळ्यातल्या गवतावर चमकणारा मोत्यासारखा देव असतं…
आयुष्यात यश मिळते तेव्हा कळते कि “आपण” कोण
आहोत पण अपयशी होतो तेव्हा कळते कि “आपले” कोण
आहेत…
Life Marathi Quotes for Instagram Story
आयुष्यातला खरा आनंद भावनांच्या ओलाव्यात असतो.
आयुष्यातला तो क्षण किती छान असतो,
माझा हात जेव्हा त्याच्या हातात असतो.
आयुष्यातल्या संधी कधीच संपत नाहीत. एक गेली तर दुसरी लगेच आपल्या समोर उभी राहते.
आरामात जीवन जगायचे असेल तर ऐकन घ्या, पाहून घ्या. व्यर्थ बडबड करू नका.
कळकळ ही जीवनाची सुरुवात करते तर त्याग हा त्याचा शेवट करतो..
कायमच मागण्या करण्यापेक्षा कधीतरी काहीतरी देऊन पहावं आयुष्य जास्त सुंदर वाटत….
आयुष्य जगून समजते केवळ ऐकून, वाचून बघून समजत नाही. ह
भाऊक आयुष्याचे संदेश
आयुष्य ही फार अवघड शाळा आहे आपण कोणत्या वर्गात आहोत हे आपल्याला ठाऊक नसतं पुढची परीक्षा कोणती याची कल्पना नसते आणि कॉपी करता येत नाही कारण प्रत्येकाची प्रश्नपत्रिका वेगळी असते.
आयुष्यभर नुसता पैसा कमावण्याकडे लक्ष देऊ नका त्याने जगणे बाजूला राहून जाते जन्माला येताना तुम्ही काय घेऊन आलात आणि मरताना तुम्ही काय घेऊन जाणार सगळे तिथून सोडून जायचे हे .
आयुष्याच्या प्रत्येक वळणावर सोबती कुणाची तरी हवी असते पण असे का घडते की जेव्हा ती व्यक्ती हवी असते तेव्हाच ते आपल्या जवळ नसते?
आयुष्यात अनेक संधी चालून येतात आपण जर का त्या पकडल्या नाहीत तर दोष आपला आहे या संधी पकडण्यासाठी आपण नेहमी तयार असले पाहिजे नंतर दैवाला दोष देण्यात काय अर्थ नाही
आयुष्यात असं काहीतरी मिळवा जे तुमच्या पासून कुणीही चोरून घेऊ शकत नाही
आयुष्यात काही करून दाखवायचे असेल तर आपण काय आहोत यापेक्षा आपण काय होऊ शकतो याचा विचार करायला हवा जगात अशक्य काहीच नसतं
आयुष्यात जिंकाल तेव्हा असे जिंका की जणू जिंकायची सवयच आहे हराल तेव्हा असे हरा की जणू सतत जिंकायचा कंटाळा आल्याने गंमत म्हणून हरलो आहोत
कधीकधी जीवनात इतकं बेधुंद व्हावं लागतं दुःखाचे काटे दोस्तानाही खळखळून हसावं लागतं जीवन यालाच म्हणायचं असतं दुःख असू नये दाखवायचं नसतं अश्रुनी भरलेल्या डोळ्यांना पुसत आणखी हसायचं असतं
खूप कमी लोक आपल्या आयुष्यात सुख आणि आशीर्वाद घेऊन येतात पण खूप जास्त लोक आपल्याला कटू अनुभव आणि शिकवण देण्यासाठी येतात
जीवन हा एक पाण्याचा प्रवाह आहे समुद्र गाठायचा असेल तर खाच खळगे पार करावेच लागेल
आम्हाला आशा आहे की quotes24.com वर उपलब्ध असलेले सगळे प्रेरणादायी कोट्स आणि स्टेटस तुम्हाला तुमच्या जीवनात सकारात्मकता आणि नवीन ऊर्जा देण्यास मदत करतील. या विचारांनी तुमचं जीवन अधिक समृद्ध आणि आनंदी बनवण्यासाठी प्रेरणा मिळेल. आमची वेबसाइट रोजच्या जीवनात तुम्हाला आवश्यक ते सर्व प्रेरणादायी विचार आणि सुविचार देण्यासाठी कटिबद्ध आहे. तुमचा प्रत्येक दिवस आनंदी आणि प्रेरणादायी बनवण्यासाठी आमच्या वेबसाइटला भेट देत राहा.या वेबसाईटला जरूर फॉलो करा आणि तुमच्यासाठी असेच नवीन नवीन माहिती आणत असतो धन्यवाद तुमचा दिवस शुभ जावो🙏
🙏धन्यवाद🙏
Nice editing bro