Ashadi Ekadashi images ,wishes marathi : आषाढी एकादशी शुभेच्छा संदेश

Ashadi Ekadashi images ,wishes marathi : आषाढी एकादशी शुभेच्छा संदेशतर लवकरच येत आहे आषाढी एकादशी

महाराष्ट्रात आषाढी एकादशीला फार महत्त्व आहे या दिवशी पंढरपूर येथे जत्रा भरते विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनाने भाविकांनी वारकरी उत्साही होता आणि आनंदी होतात दूरदूरच्या देशातून पंढरपूरला होणाऱ्या वारकरीण मुळे पंढरी दुमदुमून जाते विठ्ठलाच्या भेटीने वारकऱ्यांच्या चेहऱ्यावर येणारे हास्य उत्साला याला कसलीच तोड नाही आषाढी एकादशीला आणखी खास करण्यासाठी आमची वेबसाईट quotes32 तुमच्यासाठी शुभेच्छा संदेश घेऊन आलो आहोत ते उपयोग होईल आणि आपल्या नातेवाईक सोबत शेअर करा आणि सोशल मीडिया वर सुद्धा शेअर करा धन्यवाद🙏

खाली 30 + शुभेच्छा दिले आहेत नक्की वाचा आणि चांगल वाटल्यास comment करा

टाळे वाजे मृदंग वाजे,
वाजे हरीचा विना
माऊली निघाले पंढरपूर,
मुखाने विठ्ठल विठ्ठल बोला!!
🚩आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा🚩

विठ्ठल माझा ध्यास विठ्ठल माझा श्वास ,
विठ्ठल माझा बास विठ्ठल माझा अभ्यास,
🚩आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा🚩

Ashadi ekadashi images for whatsapp status

मुखदर्शन व्हावे आता
तू सकळ जगाचा दाता
घे कुशीत या माऊली
तुझ्या चरणी ठेवतो माथा.
आषाढी एकादशीच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा🚩

Ashadi Ekadashi images ,wishes marathi : आषाढी एकादशी शुभेच्छा संदेशतर लवकरच येत आहे आषाढी एकादशी

बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल
करावा विठ्ठल जीवभाव
आषाढी एकादशीच्या मनपूर्वक शुभेच्छा🚩

एक एक श्वास घेई दर्शनाचा ध्यास चंदनाचा टिळा माथे नाम तुझे ओटी आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा🚩

सुखासाठी करशी तळमळ,
तरी तू पंढरीसी जाई एक वेळ,
मंग तू अवघाची सुखरूप होसी जन्मोजन्मीचे दुख विसरशी!!
आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा🚩

टाळ वाजे मृदुंग वाजे वाजे हरीच्या विना माऊली निघाले पंढरपुरा मुखाने विठ्ठल विठ्ठल बोला आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा🚩

पाणी घालतो तुळशीला वंदन करतो देवाला
पाणी घालतो तुळशीला वंदन करतो देवाला
सदा आनंदी ठेव माझ्या मित्रांना हीच प्रार्थना पांडुरंगाला
सर्वांना एकादशीच्या शुभेच्छा🚩🙏

सोहळा जमला आषाढी वारीचा सण आला पंढरीचा मेळा जमला भक्तगणांचा ध्यास विठू माऊलीच्या दर्शनाचा 🙏
आषाढी एकादशीच्या शुभेच्छा🙏❤️

भक्तलीन भक्ताबाई सुकलाही आला या हो आनंदाचा पूर चालला नामाचा गजर अवघे गरजे पंढरपुर आषाढी एकादशीच्या शुभेच्छा🚩

सुंदरते ध्यान उभे विटेवरी सुंदरते ध्यान उभे विटेवरी कर कटावरी ठेवून या देवशयनी आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा🚩🙏

विठ्ठल विठ्ठल नाम तुझे ओटी विठ्ठल विठ्ठल नाम तुझे ओटी पाऊले चालती वाट हरीची नाद पंढरीचा साऱ्या जगामध्ये चला जाऊ पंढरी 🙏आजचा आषाढी एकादशीच्या भक्तीमय शुभेच्छा🚩

Ashadi ekadashi wishes for status

विठू माऊली तू माऊली जगाची विठू माऊली तू माऊली जगाची माऊली मूर्ती विठ्ठलाची आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा🙏

विठ्ठल नामाची शाळा भरली विठ्ठल नामाची शाळा भरली शाळा शिकताना तहानभूक हरली शाळा शिकताना तहानभूक हरली….
आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा🚩

मुखदर्शन व्हावे आता,
तू सकाळ जगाचा दाता
मुखदर्शन व्हावे आता तू सकाळ जगाचा दाता घे
कुशीत या माऊली ,
तुझ्या चरणी ठेवतो माथा आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा🙏

येतो तुझ्या दारी सारा संसार सोडुनी येतो तुझ्या दारी सारा संसार सोडुनी, विठू विठूचा गजर करूनी भक्ती तुझी करी सुखी ठेव साऱ्यांना एवढी एकच माझी तुला विनवणी
आषाढी एकादशीच्या शुभेच्छा🚩🙏

विठ्ठल विठ्ठल नाम तुझे ओठी ,
पाऊल चालतील वाट हरीची आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा

चंद्रभागेच्या तिरी ,
उभा मंदिरी ,
तो पहा विटेवरी…..
एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा

2024 Ashadi ekadashi wishes

बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा

नाम गाऊ नाम घेऊ
नाम विठोबाचे वाहू
आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा

सोहळा जमला आषाढी वारीचा
सण आला पंढरीचा
निळा जमला भक्तगणांचा
श्वास विठू माऊलीचा दर्शनाचा
आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा

पुंडलिक वरदे हरी विठ्ठल
आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा

हेचि दान देगा देवा
तुझा विसर न व्हावा
आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा

देव माझा विठ्ठल सावळा माळ त्याची माझ्या गळा
आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा

विठ्ठल विठ्ठल नाम तुझे ओठी
पाऊले चालतील वाटतं हरीची
आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा

विठू माऊली तू माऊली जगाची
माऊलीत मूर्ति विठ्ठलाची
आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा

जय जय विठ्ठल जय हरी विठ्ठल…
आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा

विठ्ठल नामाचा गजर
पंढरी वैकुंठ भुवर
आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा

अबीर गुलाल उधळीत रंग
नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग
तुम्हा सर्वांना आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा

Aadivashi divas wishes         READ

सोहळा जमला आषाढी वारीचा
सण आला पंढरीचा,
मेळा जमला भक्तगणांचा,
ध्यास विठू माऊलीचा दर्शनाचा
आषाढी एकादशीच्या मनःपूर्वक शुभेच्छा

हेचि दान देगा देवा
तुझा विसर न व्हावा
आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा

हेचि दान देगा देवा तुझा विसर न व्हावा आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा

देव दिसे ठाई ठाई भक्तीन भक्तापाइ ,
सुखालाही आला या हो आनंदाचा पूर चालला नामाचा गजर,
अवघे गरजे पंढरपुर…
आषाढी एकादशीच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा

विठू माऊली ची कृपा आपणा सर्वांवर कायम अशी राहो..
आषाढी एकादशीच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा

चंद्रभागेच्या तिरी उभा मंदिरी तो पहा विटेवरी विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल….
आषाढी एकादशीचा आपणास हार्दिक शुभेच्छा

सदा माझे डोळे जडून तुझी मूर्ति ,रखमाईच्या पती सोयऱ्या…
आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा

हेचि दान देगा देवा तुझा विसर न व्हावा,
गुण गायन आवडी हेचि माझी सर्व जोडी..
आषाढी एकादशीच्या तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा

आषाढी एकादशीच्या पवित्र दिवशी , भगवान विठ्ठल तुमच्या आयुष्यात सुख शांती आणि समृद्धी घेऊन यावेत जय विठ्ठल.

पंढरीची वारी असो वा घरी बसून पूजा सर्वांना आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा

विठू माऊली तू माऊली जगाची भक्तांच्या अशा पूर्ण करो हो विठ्ठलाचे आनंदाचा पूर येवो तुमच्या आयुष्यात आषाढी एकादशीच्या तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा

विठ्ठल नामाचा जयघोष करत, भक्तीच्या रंगात सराबोर होऊन साजरी करा ही आषाढी एकादशी. हार्दिक शुभेच्छा!🚩🙏

देव माझा विठू सावळा, माळ त्याची माझिया गळा. आषाढी एकादशीच्या पावन दिवशी भगवान विठ्ठलाचे स्मरण करा आणि त्यांचे आशीर्वाद प्राप्त करा. 🚩

आषाढी एकादशीच्या या पवित्र दिवशी आपल्या मनात सकारात्मक विचार आणि कृतज्ञता निर्माण होवो. विठ्ठल माऊलीला वंदन 🚩🙏

जय जय विठ्ठल, जय हरि विठ्ठल! भगवान विठ्ठलाच्या कृपेने तुमचे जीवन सुखी आणि यशस्वी होवो. आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा! 🚩🚩

विठ्ठल विठ्ठल नाम तुझे ओठी, पाऊले चालतील वाट हरिची. भगवान विठ्ठल तुमच्या सर्व प्रवासात तुमच्यासोबत असो आणि मार्गदर्शन करो. आषाढी एकादशीच्या शुभेच्छा!

Low Price vithu mavli photo frame         Click

आशा करतो तुम्हाला आषाढी एकादशीच्या शुभेच्छा आवडल्या असतीलकाही चुकीचं लिहिलं असेल तर क्षमा असावी.
असेच wishes साठी आपल्या पेजला फॉलो करा धन्यवाद जय हरी विठ्ठल🚩🙏

1 thought on “Ashadi Ekadashi images ,wishes marathi : आषाढी एकादशी शुभेच्छा संदेश”

Leave a Comment

2 sep : ह्या राशी ला परीक्षेच्या स्पर्धेत यश मिळेल (राशिभविष्य) 28 Aug : ह्या राशी ला सल्ला: वाहन चालवताना सतर्कता बाळगा, अपघाताची शक्यता. (राशिभविष्य) 25 Aug : आज ह्या राशी ला जोडीदाराच्या तब्येतीची काळजी घ्यावी लागेल. (राशिभविष्य) 23 Aug : आज ह्या राशी ला नोकरीत यश मिळेल (राशिभविष्य) 21 Aug : आज कामाच्या ठिकाणी नवीन पद किंवा अधिकार मिळतील. (राशिभविष्य)