2024 नागपंचमी शुभेच्छा संदेश मराठी :: Nagpanchami wishes in marathi
श्रावण महिन्यातील पहिला सण म्हणजे नागपंचमी. नागपंचमीपासून सण- उत्सवांची सुरुवात होते. केवळ महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण देशभरात नागपंचमी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येते. मान्यतेनुसार नागपंचमीच्या दिवशी नागाच्या १२ रूपांची पूजा केली जाते . नागदेवा सोबतच भगवान शंकराची पूजा करणं अत्यंत फलदायी मानले जाते. श्रावण शुल्क पक्षाच्या पंचमीला नागपंचमी (Nag panchami)साजरी करण्यात येते .
यंदा ९ ऑगस्ट २०२४ रोजी नागपंचमी आहे .नागपंचमीच्या दिवशी तांदूळ ,माती ,गोबरच्या सहाय्याने नागदेवाची प्रतिमा काढण्यात येते .तर काहीजण रांगोळीच्या मदतीने सुद्धा नागदेवाताचे प्रतिमा काढतात आणि मग त्याचे पूजन करतात .तुम्ही सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या मित्र-मैत्रिणींना नागपंचमीच्या शुभेच्छा देऊ शकतात.
नागपंचमीसाठी शुभ मुहूर्त हिंदू धर्मानुसार प्रत्येक सण- उत्सवासाठी शुभ मुहूर्त पाहिला जातो. नागपंचमीच्या पूजेसाठी १३ ऑगस्ट रोजी पहाटे ५ वाजून ४९ मिनिटांपासून ते ८ वाजून २८ मिनिटांचा वेळ पूजा करण्यासाठी शुभ आहे.
Table of Contents
रक्षण करूया नागाचे जतन करूया पर्यावरणाचे सर्वांना नागपंचमीच्या शुभेच्छा
दूध लाह्या वाहू नागोबाला लग ग सखे वारुळाला नागोबाला पूजायला ….
नागपंचमीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा
मान ठेवला नाग राजाचा ,रक्षण करूया नागाचे, जतन करूया आपल्या निसर्गाचे नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा
आज श्रावण शुद्ध पंचमी म्हणजेच नागपंचमी, श्रावण महिन्यातील पहिला महत्त्वाचा सण नागपंचमीच्या आपणास मनःपूर्वक शुभेच्छा
नागपंचमी…शेतकऱ्यांचा मित्र म्हणून संबोधल्या जाणाऱ्या नाग देवतेची पूजा करण्याचा आजचा दिवस सर्वांना नागपंचमीच्या शुभेच्छा !
वसंत ऋतुच्या , कोकिळा गाई मंजुळ गाणी, नागपंचमीच्या शुभदिनी, सुख समृद्ध नांदो जीवनी… नागपंचमी सणानिमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा
दूध लाह्या वाहून नागोबाला, चल ग सखे वारुळाला नागोबाला पुजायला , नागपंचमीच्या भक्तीमय शुभेच्छा
मातीच्या नागाची पूजा करा, जिवंत नावाचा नको अट्टाहास, तुमच्या अंधश्रद्धेमुळे होतो ,नागाचा अन्नवयीत छळ आणि ऱ्हास.नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा !
|| नागपंचमीला काय करावे व काय करू नये ||
नाग देवतांच्या मूर्तीला दूध, मिठाई आणि फुले अर्पण करा.🌸
|| नागपंचमीला काय करावे व काय करू नये ||
नाग देवतांच्या मूर्तीला दूध, मिठाई आणि फुले अर्पण करा.🌸
नाग पंचमी मंत्राचा जप करा.🙏
ज्यांच्या कुंडलीत राहू-केतू भारी आहेत त्यांनी या दिवशी व्रत ठेवावे.
|| या दिवशी काय करू नये ||
नागपंचमीच्या दिवशी माती नांगरू नये. त्यामुळे सापांना इजा होण्याचा धोका असतो.🙏
या दिवशी झाडे तोडू नका. यामध्ये लपलेल्या सापांना इजा होऊ शकते.
शिवणकामाशी संबंधित कोणतेही काम करू नका कारण ते अशुभ मानले जाते.
नागपंचमीच्या दिवशी लोखंडी भांड्यांमध्ये अन्न शिजवू नका किंवा लोखंडी भांड्यात अन्न खाऊ नका.🙏
धन्यवाद🙏
मान ठेवून या नागराजाचा , पूजा करून शिव शंकर भोले देवाचा, रक्षण करूया नागाचे जतन आपल्या निसर्गाचे .नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्या
वसंत ऋतुच्या आगमनी , कोकिळा गाई मंजुळ गाणी, नागपंचमीच्या शुभ दिनी , सुख समृद्धी नांदो तुमच्या जीवनी .नागपंचमी च्या हार्दिक शुभेच्छा
हे नाग देवता , सप्र देवता सर्वांनां सुख , समृद्धी आणि आरोग्य दे… नागपंचमीच्या शुभेच्छा
रक्षण करूया नागराजाचे, जतन करूया निसर्गदेवतेचे नागपंचमीच्या शुभेच्छा
वारुळाला जाऊया, नागोबाला पुजुया…नागपंचमीच्या शुभेच्छा
मान ठेवा नाग राजाचा, पूजा करूया शिवशंकर भोले नाथाचा …नागपंचमीच्या शुभेच्छा
वसंत ऋतुच्या आगमनी , कोकीळ गाई गोड गाणी नागपंचमीच्या शुभदिनी ,सुख-समृद्धी म मिळो सर्वांना जीवनी
भगवान शंकराच्या गळ्यात सापाचा हार आहे… नागपंचमी शिवभक्तांसाठी खास उत्सव आहे
.नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा
नागपंचमीचा सण आला , पर्जन्यराजाला आनंद झाला न न्हाहून निघाली वसुंधरा, घेतला हाती हिरवा शेला…नागपंचमीच्या शुभेच्छा
भगवान शंकराची कृपा झाली ,सखेसवे मी नागपूजनाला निघाली ….नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा
नागपंचमीचा दिवस तुमच्या आयुष्यात यश आणि आरोग्य प्राप्त करो…. आजचा दिवस शिवाला अर्पण करा नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा
शेतकऱ्याचा मित्र नागदेवताची पूजा करण्याचा आज दिवस ….नागपंचमीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा
पवित्र महिन्यातील पहिला सण नागपंचमी… नागदेवतेची कृपा तुमच्यावर सदैव राहो… नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा
Nagpanchami marathi status for whatsapp
दुध लाह्या वाहू नागोबाला, चाल गं सखे जाऊ वारुळाला… नागपंचमीच्या हार्दिकक शुभेच्छा
नागोबाचे रक्षण करु. हीच खरी नागपंचमी… श्रावणातील या पहिल्या सणाच्या हार्दिक शुभेच्छा
सण आला नागपंचमीचा , मनापासून शुभेच्छा तुम्हाला सदैव सुखी , आनंदी राहा , हीच आमची सदिच्छा नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा
चल गं सखे वारुळाला ,वारुळाला , वारुळाला , नागोबा पूजायला ,पूजायला , पूजायला… नागपंचमीच्या शुभेच्छा
शिवशंभूचा हार गळ्यातील तु भूमिचा स्वामी , आज तुझा सण आला आहे नागपंचमी नागपंचमीच्या शुभेच्छा
सर श्रावणाची सांगे , गोज गुपित कानात झुला फांदीवरचा गं , श्रावणाचे गातो गीत नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा
जपायला हवं नागाच्या अस्तित्वाला नको केवळ आंधळी पूजा नाग दूध पित नाही कधीच देऊ नका त्याला नाहक सजा नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा
मातीच्या नागाची पूजा करा जिवंत नागाचा नको अट्टाहास तुमच्या अंधश्रद्धेमुळे होतो नागाचा अन्नवयीत छळ आणि र्हास नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा
निसर्गाच्या बाधीलकीतुन निर्माण झाला नागपचमीचा सण, शेतकरी आपल्या मित्राचे उतरवतो त्या निमित्ताने ऋण …. नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा
समुद्र मंथनाने कळली जगास ज्यांची महती अशा नागदेवांना सारे जग बंदती….नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा
सर नागपंचमी सया निघाल्या वारुळाला पूजाया नागोबाला मनोभावे….नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा
रुसला पर्जन्यराजा ,मदत ना मिळे कोणाची, परी तूच खरा मित्र , पाठ राखीतो बळीराजाची…. हॅपी नागपंचमी
देवांचा देव महादेवाला जो प्रिय, भगवान विष्णूचे जो आहे सिंहासन, ज्याने पृथ्वीला उंच केले अशा नागदेवाला माझा त्रिवार नमस्कार….
नागपंचमीच्या शुभेच्छा
महादेवाला नाग आहे प्रिय, मनोभावे पूजा केल्यास सर्व समस्या होतील दुर… नागपंचमीच्या शुभेच्छा
नागदेवाची मनोभावे पूजा करा तुमच्या घरात सुख, समृद्धी आणि आरोग्याची बरसात होईल…. नागपंचमीच्या शुभेच्छा
भगवान शंकराच्या गळ्यात सापाचा हार आहे…. नागपंचमी शिवभक्तांसाठी खास उत्सव आहे. नागपंचमीच्या शुभेच्छा
मुखाने ओम नमः शिवाय म्हणा आणि नागदेवाची पूजा करा …..हॅपी नागपंचमी
नागदेवतेच्या शुभार्शिवादाने तुमच्या घरात सुख, समृद्धीची बरसात कायम होत …. नागपंचमीच्या शुभेच्छा
नागपंचमीचा सण आला ,पर्जन्यराजाला आनंद झाला न्याहून निघाली , घेतला हाती हिरवा शेला…. नागपंचमीच्या शुभेच्छा
भगवान शंकराची कृपा झाली, सखेसवे मी नागपूजनाला निघाली ……नागपंचमीच्या शुभेच्छा
भगवान शिव शंकर सर्वांना शक्ती आणि सामर्थ्य देव….. आपणास आणि आपल्या परिवारास नागपंचमीच्या शुभेच्छा
नागपंचमीच्या शुभदिनी नागोबाची मनोभावे पूजा केल्यास तुम्हाला सर्व शक्तिमान शिवाचा आशीर्वाद आणि संरक्षण प्राप्त होईल…. नागपंचमीच्या शुभेच्छा
नागपंचमीचा दिवस तुमच्या आयुष्यात यश आणि आरोग्य प्राप्त करो….आजचा दिवस शिवाला अर्पण करा .तुमच्या सर्व इच्छा पूर्ण …. नागपंचमीच्या शुभेच्छा
शेतकऱ्याच्या मित्र नागदेवताची पूजा करण्याचा आज दिवस… नागपंचमीच्या सर्व मनोभावे शुभेच्छा
पवित्र महिन्यातील पहिला सण नागपंचमी …नागदेवतेची कृपा तुमच्यावर सदैव राहो….नागपंचमीच्या शुभेच्छा
Best Rakshabandhan Gift For sister VERY LOW COST 4.2****
Stylish Kundan Rakhi Combo & Designer Gold Plated Premium Rakhi for Brother, 199₹
आशा करतो तुम्हाला शुभेच्छा संदेश आवडले असतील आणि फोटोस पण आवडले असतील.
नक्की खुप आवडले असतील तर खाली कमेंट करा आणि आपले edit केलेले फोटो स्टेटस ला ठेवा . आणि सळ्यांना आमच्या कडून नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा🙏
आणि असेच शुभेच्छा आणि स्टेटससाठी आपल्या website ला भेट देत रहा.