Best Saptashrungi vani gad Devi Status "es :: वणी गडाची आई ब्रह्मदेवाच्या कमंडलूपासून निघालेल्या गिरिजा महानदीचे रूप म्हणजे सप्तशृंगीदेवी अशी मान्यता आहे. आदिशक्तीचे हे मूळ स्थान आहे, असे मानले जाते. देवीचे अठराभुजा सप्तशृंग रूप येथे पाहावयास मिळते. ही देवीची मूर्ती स्वयंभू तसेच भव्य आहे. येथील गाभाऱ्याला शक्तिद्वार, सूर्यद्वार आणि चंद्रद्वार असे तीन दरवाजे आहेत. या तिन्ही दरवाजातून देवीचे दर्शन घडते. देवीची मूर्ती ८ फूट उंचीची आहे. ही मूर्ती शेंदुराने लिंपली आहे. येथे देवी सप्तशृंगीने प्रत्येक हातामध्ये वेगवेगळी आयुधे धारण केली आहेत. महिषासुराचा वध करण्यासाठी ब्रह्मा, विष्णू, महेश, इंद्र आदींनी आपापली शस्त्रे व अस्त्रे देवीला दिल्याचे सांगितले जाते.🙏 आणि आज आपण घेऊन आला आहोत आई चे स्टेटस ते तुम्हाल नक्की आवडतील🙏
शक्तीची देवता दुर्गामाता आपणा सर्वांना सुख, समृद्धी, समाधान व यश प्राप्तीसाठी आर्शीवाद देवो हीच देवीचरणी प्रार्थना…❤🙏
आई जगदंबेची कृपा आपणावर सतत राहो हीच देवी चरणी प्रार्थना ❤🙏
माता लक्ष्मी सर्वांच्या घरी वास करो आणि सर्वांना सुख, समृद्धी, यश, ऐश्वर्य भरभरून मिळो हीच देवीकडे प्रार्थना….❤🙏
घटस्थापना आणि आजपासून सुरू होणाऱ्या शारदीय नवरात्र उत्सवाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा❤🙏
माता लक्ष्मीची कृपा तुमच्यावर सतत बरसत राहो आणि तुमचे जीवन आनंदमय होवो हीच मातेकडे प्रार्थना…
सर्व भक्तांवर मातेची कृपादृष्टी राहो आणि सर्वांना उत्तम आरोग्य लाभो हीच प्रार्थना❤🙏
दुर्गामाता तुमच्यावर शक्ती, आनंद, मानवता, शांती, ज्ञान, सेवाभाव, नावलौकीक, आरोग्य आणि ऐश्वर्य या नऊ गोष्टींची वर्षाव करो आणि हा नवरात्रौत्सव तुमच्यासाठी खास ठरो हीच प्रार्थना, ❤🙏
जे जे चांगलं, जे जे शुभ, जे जे हितकारक, जे जे आरोग्यदायी, जे जे ऐश्वर्यसंपन्न ते सर्व तुम्हााला मिळो हीच मातेचरणी प्रार्थना. ❤🙏
नवरात्री म्हणजे
न – नवचेतना देणारी
व – विघ्नांचा नाश करणारी
रा – राजसी मुद्रा असलेली
त्री- तिन्ही त्रिभूवनी वास करणारी
माता तुमच्यावर सुख, समाधान, ऐश्वर्याची बरसात करो…❤🙏
माता दुर्गा तुमच्या सर्व समस्या आणि दुःखाचे नाश करून तुम्हाला सुख, समाधान आणि आनंद देवो हीच देवीकडे प्रार्थना…
दुर्गामातेच्या आगमनाने वातावरणात निर्माण झालेला उत्साह आणि आनंद असाच कायम राहो… हीच देवीकडे प्रार्थना…❤🙏
तूच लक्ष्मी, तूच दुर्गा, तूच भवानी, तूच अंबा, तूच जगदंबा, तूच जिवदानी…एकच शक्ती अनेक रूपांतूनी तुच जगी अवतरली…❤🙏
स्त्रीला आदराने, मानसन्मानाने वागवतात त्यांच्या मनातच लक्ष्मीमाता वास करते…
कोण पापी, कोण गर्विष्ठ
आईच्या दरबारी सर्व आहेत झुकलेले
सर्वांना मिळते उत्तर येथे
सर्वांची ती दुःख हरते ❤🙏
जेव्हा जेव्हा येतं देवीचं पर्व
घेऊन येतं सुख-समृद्धी सर्व
हे माते आमच्या मनोकामना पूर्ण होवो❤🙏
जग हे एक माया आहे
सर्व राहून जातं जे कमावलं आहे
कर्माच्या फळं सर्वांना मिळतात
जीवन चक्र चालत राहतात
लक्ष्मीचा हात असो
सरस्वतीची साथ असो
गणपतीचा वास असो
आणि मां दुर्गेचा आशिर्वाद असो ❤🙏
ॐ जयंती मंगला काली भद्रकाली कपालिनी। दुर्गा क्षमा शिवा धात्री स्वाहा स्वधा नमोऽस्तुते।
या नवरात्रीत आई दुर्गा तुम्हाला सुख समृद्धी वैभव आणि ख्याती प्रदान करो. जय माता दी. ❤🙏
लाल रंगाच्या दुपट्टयाने सजला मातेचा दरबार, सुखी झालं मन, हर्षित झाला संसार, सुवर्ण पावलांनी आई आली तुमच्या द्वारी, जय माता दी.🙌🙏
हे देवी तुझ्या चरणी आस घेऊन आलो आहे
तू सदा ठेव डोक्यावर हात म्हणजे दुःख येणार नाही आसपास
व्हा तयार माता अंबा आली आहे
सजला आहे माता अंबेचा दरबार
करा तन मन आणि जीवन पावन
कारण आईच्या पावलांनी सजला आहे संसार 🙌🙏
सर्व जग जिच्या शरणात आहे, नमन त्या आईच्या चरणी आहे, आम्ही आहोत तिच्या पायांची धूळ, चला मिळून देवीला वाहूया श्रद्धेचं फूल,
सकाळी सकाळी घ्या आईचं नाव, पूर्ण होतील सर्व काम, 🙌🙏
ती आहे जननी, ती आहे कालिका. जिच्या दरबारात कोणीही नाही उपेक्षित, ती आहे आई दुर्गा.
ज्या क्षणाची पाहत होतो वाट, ती आली सिंहावर बैसोनी, आता होईल प्रत्येक इच्छा पुरी, 🙌🙏
सजला आहे देवीचा दरबार
एक ज्योत उजळली आहे
ऐकलं आहे की, घटस्थापना होऊन
नवरात्र सुरू झाली आहे
शारदीय नवरात्रीची सुरू झाली धामधूम
पाहा मंदिरात माझ्या आई सुंदर हसत आहे 🙌🙏
ज्या क्षणाची पाहत होतो वाट
तो आज आला आहे
होऊन सिंहावर स्वार माता रानी आली आहे 🙌🙏
माता दुर्गेचं रूप आहे फारच सुखदायी
या नवरात्रीत होईल तुमच्यावर ही कृपादृष्टी
माता लक्ष्मीची कृपा तुमच्यावर सतत बरसत राहो आणि तुमचे जीवन आनंदमय होवो हीच मातेकडे प्रार्थना…🙌🙏
आरोग्य आणि ऐश्वर्य या नऊ गोष्टींची वर्षाव करो आणि हा नवरात्रौत्सव तुमच्यासाठी खास ठरो हीच प्रार्थना,
माता तुमच्यावर सुख,
समाधान,
ऐश्वर्याची बरसात करो…🙌🙏
माता दुर्गा तुमच्या सर्व समस्या आणि दुःखाचे नाश करून तुम्हाला सुख,
समाधान आणि आनंद देवो हीच देवीकडे प्रार्थना…
🙌🙏
नवरात्रीच्या शुभेच्छा स्टेटस
दुर्गामातेच्या आगमनाने वातावरणात निर्माण झालेला उत्साह आणि आनंद असाच कायम राहो…
हीच देवीकडे प्रार्थना…✨🙏
तूच लक्ष्मी,
तूच दुर्गा,
तूच भवानी,
तूच अंबा,
तूच जगदंबा,
तूच जिवदानी…
एकच शक्ती अनेक रूपांतूनी तुच जगी अवतरली…
स्त्रीला आदराने,
मानसन्मानाने वागवतात त्यांच्या मनातच लक्ष्मीमाता वास करते
!✨🙏
कोण पापी,
कोण गर्विष्ठ
आईच्या दरबारी सर्व आहेत झुकलेले
सर्वांना मिळते उत्तर येथे
सर्वांची ती दुःख हरते
🌺🙏
जेव्हा जेव्हा येतं देवीचं पर्व
घेऊन येतं सुख-समृद्धी सर्व
हे माते आमच्या मनोकामना पूर्ण होवो
🙏
जग हे एक माया आहे सर्व राहून जातं जे कमावलं आहे
कर्माच्या फळं सर्वांना मिळतात
जीवन चक्र चालत राहतात
🙌🙏
लक्ष्मीचा हात असो सरस्वतीची साथ असो
गणपतीचा वास असो
आणि मां दुर्गेचा आशिर्वाद असो
✨🙏
आई दुर्गा,
आई अंबे,
आई जगदंबे,
आई भवानी,
आई शितला,
आई वैष्णो,
आई चंडीका,
देवी आई पूर्ण कर माझ्या सर्व इच्छा. .🌺🙏
सर्व जग जिच्या शरणात आहे,
नमन त्या आईच्या चरणी आहे,
आम्ही आहोत तिच्या पायांची धूळ,
चला मिळून देवीला वाहूया श्रद्धेचं फूल,
🙌🙏
सकाळी सकाळी घ्या आईचं नाव,
पूर्ण होतील सर्व काम,
ती आहे जननी,
ती आहे कालिका. जिच्या दरबारात कोणीही नाही उपेक्षित,
ती आहे आई दुर्गा. घटस्थापनेच्या खूप खूप शुभेच्छा.🌺🙏
ज्या क्षणाची पाहत होतो वाट,
ती आली सिंहावर बैसोनी,
सजला आहे देवीचा दरबार
एक ज्योत उजळली आहे
ऐकलं आहे की,
घटस्थापना होऊन
नवरात्र सुरू झाली आहे
शारदीय नवरात्रीची सुरू झाली धामधूम
पाहा मंदिरात माझ्या आई सुंदर हसत आहे
माँ दुर्गाचा आशीर्वाद सदैव तुमच्यावर राहो,
🙌🙏
नवरात्रीच्या या पावन पर्वावर,
आपल्या घरात खुशियाली,
शांती आणि प्रेम नांदो. हार्दिक शुभेच्छा!🌺🙏
नवरात्रीच्या शुभेच्छा स्टेटस
देवींच्या कृपेने,
सर्वांच्या जीवनात सकारात्मकता,
उत्साह आणि शांती भरून येवो,
ह्या शुभेच्छा✨🙏
आपले घर सुख,
समृद्धी आणि आरोग्याने भरून राहो,
आपल्या जीवनात समृद्धीचा सूर्य उगवो,
तुमची सर्व इच्छिते पूर्ण होवो. चैत्र नवरात्रीच्या शुभेच्छा!🙌
नवरात्रीच्या शुभेच्छा स्टेटस
ज्या क्षणाची पाहत होतो वाट तो आज आला आहे
होऊन सिंहावर स्वार माता रानी आली आहे
✨🙏
माता दुर्गेचं रूप आहे फारच सुखदायी
या नवरात्रीत होईल तुमच्यावर ही कृपादृष्टी
🌺🙏
तुमचे आयुष्य सदैव आनंदी राहू दे
तुमच्या स्वप्नांना नवी भरारी मिळू दे
नवरात्रीच्या या पावन प्रसंगी
आई जगदंबेचा कृपाशिर्वाद तुम्हांस मिळू दे