वाढदिवस हा प्रत्येकाच्या आयुष्यातील एक विशेष क्षण असतो आणि त्या दिवशी आपल्याला आपल्या प्रयोगांकडून मिळणाऱ्या शुभेच्छा खूप महत्त्वाच्या असतात जर तुम्ही मराठी भाषेत असाल किंवा तुमच्या जवळच्या व्यक्तीला मराठी वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायचे असेल तर QUOTES32 या ब्लॉगवर आम्ही तुम्हाला 40 + सुंदर आणि मनमोहक शुभेच्छा देत आहोत. Happy Birthday Wishes marathi:वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा संदेश
मराठी भाषेचे सौंदर्य आणि तिच्या शब्दांची माया ही आपल्या भावना अधिक प्रभावीपणे व्यक्त करतात मराठी शुभेच्छा देण्याचे एक विशेष महत्त्व आहे व राष्ट्रीय लोकांचे मराठी भाषेचे असलेले वेगळे नाते आणि मराठी दिलेल्या शुभेच्छा मुळे एक वेगळा पातळीवर भावनिक संबंध निर्माण होतो त्यामुळे वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठीत देणं हे अधिक विशेष ठरतं
QUOTES 32 वर तुम्हाला विविध प्रकारच्या सुंदर आणि अर्थपूर्ण शुभेच्छा मिळतील त्यामुळे तुमच्या प्रियजनांना त्यांच्या वाढदिवसा हार्दिक आनंद होईल आम्ही तुमच्यासाठी 40 + वाढदिवसाच्या शुभेच्छा तयार केल्या आहेत ज्या तुम्ही तुमचा मित्र कुटुंबीय सहकारी आणि कोणत्याही जवळच्या व्यक्तीला पाठवू शकता या शुभेच्छा तुम्हाला तुमच्या व्यक्तिगत भावना व्यक्त करण्यास मदत करतील आणि तुमच्या प्रेमाची जाणीव अधिक चांगल्या पद्धतीने देतील.
तुम्ही जर मराठीतून वाढदिवसाच्या शुभेच्छा शोधत असतील तर QUOTES 32 हा ब्लॉग तुमच्यासाठी योग्य ठरेल आमच्या website la भेट द्या आणि तुमच्या प्रियजनांना मराठीत शुभेच्छा पाठवा. 🙏😊
Table of Contents
आजचादिवस आमच्यासाठीही खास आहे , तुला उदंड आयुष्य लाभो, मनी हाच ध्यास आहे…. यशस्वी हो, औक्षवंत हो, अनेक आशीर्वादांसह वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा….🥳😇
तुझा वाढदिवस आमचयासाठी जणु पर्वणीच असते! ओली असो वा सुकी असो, पार्टी तर ठरलेलीच असते!! मग कधी करायची पार्टी ? वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा🥳🥰
सोनेरी सुर्याची सोनेरी किरणे सोनेरी किरणांचा सोनेरी दिवस सोनेरी दिवसाच्या सोनेरी शुभेच्छा केवळ सोन्यासारख्या लोकांना. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!!🥳🤗
आयुष्याच्या या पायरीवर तुमच्या नव्या जगातील नव्या स्वप्रांना बहर येऊ दे….. तुमच्या इच्छा तुमच्या आकांक्षा उंच उंच भरारी घेऊ दे…… मनात आमच्या एकच इच्छा आपणास उदंड आयुष्य लाभू दे… वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!!💫🎂🥰
दिवस आज आहे खास ,तुला उदंड आयुष्य लाभो हाच म्हणे ध्यास॥ वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा॥🤗🫂
तुझ्या वाढदिवसाची भेट म्हणून हे एकच वाक्य मी तुला विसरणं कधीच नाही शक्य !! वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा !😇🤞
तुझ्या वाढदिवसाचे हे सुखदायी क्षण तुला सदैव आनंददायी ठेवत राहो आणि या दिवसाच्या अनमोल आठवणी तुझ्या हृदयात सतत तेवत राहो वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा 😘❤️
तुला तुझ्या आयुष्यात सुख, आनंद व यश लाभो , तुझे जीवन हे उमलत्या फुलासारखे फुलून जावो , त्याचा सुगंध तुझ्या सर्व जीवनात दरवळत राहो , हीच तुमज्या वाढदिवसानिमित्त ईश्वरचरणी प्रार्थना !🙏🎂
नवा गंध नवा आनंद निर्माण करीत प्रत्येक क्षण यावा व नव्या सुखांनी ,नव्या वैभवानी आनंद शतगुणित व्हावा. ह्याच तुम्हांला वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा !!🥳🎂
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
नातं आपल्या प्रेमाच दिवसेंदिवस असच फुलावं वाढदिवशी तुझ्या तू माझ्या शुभेच्छांच्या पावसात भिजावं …
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!! आयुष्याच्या या पायरीवर… तुमच्या नव्या जगातील नव्या स्वप्नांना बहर येऊ दे …🙏🎂
जल्लोश आहे गावाचा ,कारण वाढदिवस आहे , माझ्या भावाचा !!! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🫂💥
सोनेरी सूर्याची सोनेरी किरणे सोनेरी किरणांचा सोनेरी दिवस सोनेरी वाढदिवसाच्या सोनेरी शुभेच्छा केवळ सोन्यासारख्या लोकांना …💥🎂
तुमचा चेहरा जेव्हा समोर आला ,तेव्हा माझं मन फुललं , देवाची आभारी आहे ज्याने ,तुमची माझी भेट घडवली . वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा …!😊🎂
खरच मी लकी आहे की , मला तुझ्यासारखा भाऊ आहे . वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा भावा …😊🫂
हसत राहा तु सदैव तु चमकत राहा सदैव तु ,जसा सूर्य चमकतो आकाशात तसाच तू उजळत राहा तु, तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !🎂🥳
Birthday wishes for family member
तुला तुझ्या आयुष्यात सर्व सुख मिळो आणि तुझ्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होवोत , याच शुभेच्छा माझ्या भावा !
वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायला झाला लेट. पण थोड्याच वेळात त्या तुझ्यापर्यंत पोहचतील थेट. Happy birthday…🧿🎉
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!! आयुष्याच्या या पायरीवर ..तुमच्या नव्या जगातील नव्या स्वप्नांना बहर येऊ दे …!🙏🎂
माझ्या आयुष्यातील माझी सगळ्यात लाडकी व्यक्ती म्हणजे तुम्ही , तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा ..😊🙏
तुझा वाढदिवस आहे खास कारण तू आहेस सगळ्यांसाठी खास आज पुर्ण होवो तुझी इच्छा खास Happy birthday…👏🎂
करोडो की बस्ती में एक दिलदार हस्ती l Happy birthday bro🫂🧿
साखरेसारखा गोड माणसाला मुंग्या लागेस्तोवर वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा …!🥳
माझ्या शुभेच्छांनी तुझ्या वाढदिवसाचा हा क्षण , एक सण होऊ दे हीच सदिच्छा …. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ….
वाद झाला तरी चालेल पण नाद झालाच पाहिजे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ….!!!!
Best Birthday wishes for friends
life मधीला प्रत्येक Goal असावा clear , तुला success मिळो Without any fear प्रत्येक क्षण जग Without any tear , Enjoy your day my dear , Happy birthday…
आयुष्यात सगळे सुख तुला मिळो फक्त मला birthday party द्यायला विसरू नको Happy birthday …..
सूर्याने प्रकाश आणला आहे आणि पक्षी गात आहे , फुले हसून म्हणाली , वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
आज तुमचं वाढदिवस , आज तुमचा दिवस ! आज समजलं तुमचं जीवन , आज खूप खूप शुभेच्छा….🎂💥
जन्मदिनाच्या आनंदाने सारं समजलंय आपलं आयुष्य , आपलं वाढदिवस खूपच खुप शुभेच्छा ….🙏
हसत खेळत पूर्ण व्हाव्या तुझ्या सर्व इच्छा ,तुला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा …!🎂
माझ्या चेहऱ्यावर नेहमी एक सुंदर हास्य निर्माण करणाऱ्या माझ्या प्रिय मित्राला वाढदिवसाच्या शुभेच्छा ….🥳🥰
माझ्या साथीदाराला आणि माझ्या आवडत्या व्यक्तीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ….
आयुष्यात सगळी सुख तुला मिळो फक्त मला बर्थडे पार्टी द्यायला # विसरू नको . वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा .!! Happy birthday…
तुझ्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!
वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा!
जन्मदिना च्या हार्दिक शुभेच्छा!
जन्मदिनाच्या दिवसानिमित्त सर्वांच्या खूप खूप शुभेच्छा!
वाढदिवसाच्या शुभेच्छा आणि आपलं स्वप्न साकार होवोत, ते ईश्वराचं आशीर्वाद आहे.
वाढदिवसाच्या आनंदाने तुमचं आयुष्य रंगीन आणि आनंदानंद भरंयाचं असो.
आज तुमचं वाढदिवस, आज तुमचं दिवस, आज तुमचं सण! आज खुपच शुभेच्छा!
सगळ्यांनी देतंय शुभेच्छा, तुम्ही या शुभेच्छा एकट्याने साकार करा.
तुमचं वाढदिवस सार्थक असो, तुमचं सर्वांचं प्रिय दिवस असो.
वाढदिवसाच्या सणवेलांनित्त सगळं सजवलं, तुमचं वाढदिवस आपल्याला सर्वांचं आनंद आणि संतोष द्यावं.
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा, तुमचं वाढदिवस खास असो आणि तुमचं संपूर्ण वर्ष सुंदर, समृद्ध आणि आनंदानंदित जाऊया.🎇✨
आज तुमचं वाढदिवस, तुमचं आनंदाचं दिवस, तुमचं धन्यवादाचं दिवस. ✨❤
वाढदिवसाच्या दिवसात, तुम्हाला सगळ्यांचं प्रेम आणि आशीर्वाद मिळो.🎂🙌
जन्मदिनाच्या दिवसात, तुम्हाला जो प्रेम आणि सौख्य मिळालंय तो प्रत्येक दिवस सुरुवातीला सोडणार नाही. 🙌
वाढदिवसाच्या आनंदात सर्वांचं सहवास असो, तुमचं वाढदिवस खूपच सजवलंय🤞🎂
आज तुमचं वाढदिवस, आज तुमचं सण! तुम्हाला खूपच खूप शुभेच्छा! ✨
Birthday sms for facebook
तुमचं वाढदिवस आलं, सगळं आनंदानंदित व्हावं! 🎂🙌
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा,🎂 आपलं आनंदाचं आपल्याला आणि सर्वांनाही सोडवं नाही.
आज तुमचं वाढदिवस, आज तुमचं सण, आज तुमचं खूपच खूप धन्यवाद दिवस.🎂❤
तुमचं वाढदिवस आलं, आनंदानंदात तुम्हाला सर्वांचं आशीर्वाद असो. 🎂🙌
आज तुमचं वाढदिवस, आज तुमचं दिवस! तुमचं वाढदिवस खूपच सजवलंय, तुमचं वाढदिवस खूपच धमालदार असो!💕😊
आता आणखी काही नको,
हवी आहे ती फक्त तुझी साथ आणि तुझ्या प्रेमाचं अनमोल नातं !
बस्स ! आणखी काही नको… काहीच !
वाढदिवसाच्या प्रेमशुभेछा !🎆🎉
पऱ्यांसारखी सुंदर आहेस तू😊
तुला मिळवून मी झालो धन्य
प्रत्येक जन्मी तूच मला मिळोवी
हीच आहे माझी एकमेव इच्छा तुझ्या वाढदिवशी🎂
वाढदिवस येतो स्नेही आणि मित्रांचे प्रेम देतो,
नवीन स्वप्न घेऊन येतो.
जीवनात आनंदाच्या क्षणांना उजाळा देतो,
वाढदिवसा निमित्त शुभेच्छा…!🌹🎂
जन्मो जन्मी राहावे तुझे आणि माझे नाते,
दरवर्षी यावे क्षण हे अधिकाधिक,🤞
पती तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा 🎂🙌
चांगल्या आणि वाईट वेळेत
तुम्ही दिलीत मला साथ,
वाढदिवसाचा आजचा दिवस तुमच्यासाठी आहे खास,
पती तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा
चांगले मित्र येतील आणि जातील,
पण तुम्ही नक्कीच माझे खास
आणि
जिवाभावाचे सोबती असाल.
मला तुझ्यापेक्षा चांगले कोणीही समजत नाही,
मी खूप नशीबवान आहे कारण,
तुमच्या सारखे मित्र माझ्या जीवनात आहेत…
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा…!
हॅपी बर्थडे
तुझा वाढदिवस म्हणजे
आनंदाचा झुळझुळ झरा,
सळसळणारा शीतल वारा…
तुझा वाढदिवस म्हणजे
सोनपिवळ्या उन्हामधल्या
रिमझिमणाऱ्या श्रावणधारा
।। वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ।।🤞🎂
माझ्या आयुष्यातील माझी
सगळ्यात लाडकी व्यक्ती
म्हणजे तुम्ही,
तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा✨
कितीही रागावले तरी समजून घेतले मला,
रुसले कधी तर जवळ घेतले मला,
रडवले कधी तर कधी हसवले,
केल्या पूर्ण सर्व माझ्या इच्छा,
वाढदिवसाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा!🎂✨
बागेमध्ये फुलांच्या जसा मोहरतो पारिजात,
मैत्रीच्या दुनियेतील तसेच तुम्ही आहात.
तुमच्या या जन्मदिनी एवढ्याच आमच्या सदिच्छा
आभाळाएवढ्या माणसाला आभाळभर शुभेच्छा!
🎂✨
तुझा चेहरा जेव्हा समोर आला तेव्हा माझं मन फुललं,
देवाची आभारी आहे ज्याने तुझी माझी भेट घडवली.
तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.🎂✨
नाती जपली प्रेम दिले
या परिवारास तू पूर्ण केले
पूर्ण होवो तुझी प्रत्येक इच्छा
वाढदिवशी हीच एक सदिच्छा
🎂✨
काळजाचा ठोका म्हणा किंवा शरीरातील प्राण
असा मित्र आहे भाऊ
आयुष्याच्या वाटेत भेटलेला कोहिनूर हिरा
ह्या काळजाच्या तुकड्याला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…!🙌🌹
लखलखते तारे, सळसळते वारे,
फुलणारी फुले, इंद्रधनुष्याचे झुले…!
तुझ्यासाठीच उभे आज सारे तारे,
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छ🙌🌹
नवा गंध ,नवा आनंद
निर्माण करीत प्रत्येक क्षण यावा
व
नव्या सुखांनी, नव्या वैभवांनी
आनंद शतगुणित व्हावा.
ह्याच तुम्हांला वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा! 🙌🌹
दिवस आजचा घेऊन यावा नवा हर्ष विश्वास
शुभ इच्छांचा सोहळा आहे आणि शुभ मधुमास
तुमच्या आयुष्यात घ्यावा दुःखाने संन्यास
समृध्दीच्या वाटेवर व्हावा तुमचा सुखद प्रवास
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🙌🌹
आयुष्यात एखादी व्यक्ती इतकी जवळ येते
कि
त्याच्या शिवाय एक क्षणही राहू शकत नाही,
आय लव्ह यु.
हॅप्पी बर्थडे🎂
माझ्या मनाला अवीट आनंद देणारा
तुझ्या वाढदिवसाचा दिवस आला की वाटतं
तुझ्यासारखा जिवाभावाचा मित्र मिळाल्याने
माझे आयुष्य आनंदाने भरलेलं आहे
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दोस्ता!
आयुष्याच्या या पायरीवर
तुझ्या नव्या जगातील नव्या स्वप्नांना बहर येऊ दे,
तुझ्या सर्व इच्छा आकांक्षा उंच भरारी घेऊ दे,
तुला उदंड आयुष्य लाभू दे हीच सदिच्छा!
प्रिय मित्रास वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा!🙌🌹
नवे क्षितिज नवी पहाट,
फुलावी तुझ्या आयुष्यातील स्वप्नांची वाट..
स्मित हास्य तुझ्या चेहेऱ्यावर राहो,
तुमच्या पाठीशी परमेश्वराचा आशीर्वाद सदैव राहो.
लाडक्या मैत्रीणीस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
शिखरे उत्कर्षाची सर तू करीत रहावी !
कधी वळून पाहता आमची शुभेच्छा स्मरावी !
तुझ्या सर्व इच्छा आकांक्षांचा वेलू गगनाला भिडू दे !
तुझ्या जीवनात सर्वकाही मनासारखे घडू दे !
तुला दीर्घायुष्य लाभो ही इच्छा !
मित्रा तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!❤
स्वतः पण नाचेन तुलाही नाचवेन
मोठ्या उत्साहाने तुझा वाढदिवस साजरा करेन
गिफ्टमध्ये तुला देईन माझी जान,
तुझ्यावर होईन मी फिदा.
हॅपीवाला बर्थडे
तुझ्या ईच्छा आकांक्षा
उंच भरारी घेऊ दे
मनात आमच्या एकच ईच्छा
तुला उदंड आयुष्य लाभुदे.!
लाडक्या परीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
कितीही रागावले तरी समजून घेतले मला,
रुसले कधी तर जवळ घेतले मला,
रडवले कधी तर कधी हसवले,
केल्या पूर्ण सर्व माझ्या इच्छा,
वाढदिवसाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा…🙌🌹
कधी रुसलीस कधी हसलीस,
राग कधी आलाच माझा तर उपाशी झोपलीस,
मनातले दुःख कधी समजू नाही दिलेस,
पण आयुष्यात तु मला खुप सुख दिलेस…
बायको तुला,
वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा…🙌🌹
बागेमध्ये फुलांच्या जसा मोहरतो पारिजात,
मैत्रीच्या दुनियेतील तसेच तुम्ही आहात.
तुमच्या या जन्मदिनी एवढ्याच आमच्या सदिच्छा
आभाळाएवढ्या माणसाला आभाळभर शुभेच्छा!🎇
Life Quotes in marathi READ
Best Birthday Gift at low price CLICK
धन्यवाद तुम्हाला जर या बर्थडे शुभेच्छा आवडल्या असतील तर नक्की खाली कमेंट करा आणि असेच आमच्या वेबसाईटला भेट देत रहा आणि असेच शुभेच्छा टाकत असतो प्रत्येक सणी आणि प्रेरणादायी कोट्स सुद्धा टाकत असतो आम्ही त्यामुळे तुम्ही नोटिफिकेशन बेल ऑन करून ठेवा आम्ही रोज चांगले चांगले कोट्स टाकत असतो.
धन्यवाद😊