अटीट्यूड मराठी कोट्स” हे आजकाल खूप लोकप्रिय झाले आहेत, कारण ते लोकांना त्यांचे व्यक्तिमत्त्व आणि दृष्टिकोन व्यक्त करण्यास मदत करतात. या कोट्समधून लोक त्यांच्या मनातील भावना स्पष्टपणे मांडतात आणि जीवनात आत्मविश्वास वाढवतात. अशा कोट्समुळे व्यक्तीच्या मानसिकतेत सकारात्मक बदल होतो आणि त्यांना विविध आव्हानांना सामोरे जाण्याची प्रेरणा मिळते. मराठी भाषेत असलेल्या या कोट्समुळे लोकांना त्यांच्या मातृभाषेतूनच प्रेरणा मिळते, ज्यामुळे त्यांचे आत्मबळ वाढते. Best Attitude Message In Marathi: एटीट्यूड मराठी स्टेटस , photos
अटीट्यूड कोट्स हे केवळ वैयक्तिक जीवनातच नव्हे, तर व्यावसायिक आणि सामाजिक जीवनातही उपयोगी पडतात. अनेक वेळा, कठीण प्रसंगांमध्ये हे कोट्स एक प्रकारे मार्गदर्शक ठरतात. उदाहरणार्थ, “आयुष्यात कधीही हार मानू नका, कारण यश तुमच्याच पावलांशी आहे” असा कोट्स लोकांना धैर्य देतो आणि पुन्हा प्रयत्न करण्याची ऊर्जा प्रदान करतो.
जर तुम्हाला अधिक प्रेरणादायक आणि सुंदर मराठी कोट्स वाचायचे असतील, तर quote24.com ह्या वेबसाइटवर भेट द्या. येथे तुम्हाला सर्व प्रकारच्या मराठी कोट्स मिळतील, ज्यामुळे तुमच्या जीवनात सकारात्मकता येईल आणि तुम्ही नेहमी प्रेरित राहाल.
Table of Contents
Talent यवडा कि कोणी पण दिल❤️ देऊन देणार आणि smartness😎 एवढी की कोणाचं पण मनात मीच दिसणार 🤙
लहान होतो तर चांगला होनाची खुप इच्छा होती पण आता लहान पण खतम तर तो विचार पण खतम👿
भाऊ आणि दादा तर फक्त मित्र बोलू शकतात🗣️ कारण माझे दुश्मण तर आज पण मला Baap बोलतात💪
मला तर खुप नाव ठेवताना🗣️ |
अरे आधी स्वतःला बगा👏 ।
तुमि कुठ मी कुठ ।🖕
succesful स्वतः साठी नाही 🏆
त्या आईबाबसाठी वा जे फक्त तुमचा साठी जगतात 🫂
तुम्हाला माझाशी problem आहे तर ते माझ नाही तुमच problem आहे शेठ 💅
जो माझ्या सोबत असतो त्याला मी घडवतो 🏆
आणि जो माझ्या विरोधात जातो त्याला मी जीवाने उडवतो 👿
आज एक समजल Bro ‚ Respect त्याची असते जो Busy असतो 🧑💻 |
माझी Girlfriend नाही कारण आम्ही मराठी लोक Girlfriend नाही डायरेक्ट बायको करतो😌
इजत देशील तर इजत भेटेल नाही तर हो घरी chappri🖕
दम तर नावात पाहिजे हवेत तर सर्व उडतात 😏
Top Attitude Message In Marathi: एटीट्यूड मराठी status , photos share on Whatsapp
लोक बोलतात Body बनव मी बोलतो पैसे बनवा💸
फक्त तो दिवस बघायचा आहे जेव्हा माझे शत्रू पण माला instagram आणि facebook वर follow करतील💥
फक्त पुढे जायचा विचार करायचा Bhau ‚ जळणारे जळतील आणि सोबत जुळणारे जुळतील ✌️
Game मस्त खेळला तू . पण चुकीचा माणूसा सोबत खेळला.
माझ्या मागे बोलायचंय? आधी माझ्या पुढे ये.🥱🖕
जिंकायचं तर असं जिंकायचं, की इतिहासात नाव घुसवायचं.😎🏆
मी त्या गोष्टी करतो Bhai , ज्या इतरांना अशक्य वाटतात😏.
शांतता म्हणजे कमजोरी नाही, ती माझी ताकद आहे💪.
इतरांसारखा नाही मी, माझ्या वेगळेपणातच माझं यश आहे Bro .
काही लोकांना माझ्यासोबत शाळा करायला खूप आवडते पण एक दिवस मी त्यांच्या या शाळेची घंटी जरूर वाजवणार आहे हे नक्की आहे
2024 Best Attitude Quotes
कुत्रे किती जरी आले तरी आम्ही त्यांना फाडतो मराठी लोकांचा नादी लागू नका आम्ही जिवंत गाडतो.
Respect त्याची करतो जो मला त्याच्याबरोबर समजतो कोणाला भाऊ दादा बोलायला मी रिकामा नाही
लोक बोलतात तुला खूप घमंड आहे स्वतःच्या पैशांवर मी पण बोलतो ,आहे भावा कारण मी तेवढी मेहनत केली आहे.
Attitude असा बनवला आहे की लोक स्वतः वरून जास्त मला जीव लावतात बर का..!
गरजेवरून दिलेले अन्न आणि गरजेवरून जास्त दिलेले इज्जत हे काही लोकांना का पचत नाही काय माहिती
Attitude Quotes for Instagram
चूक होते ना तर मी ते कितीही मोठी असली तर मान्य करतो पण नसते तर कोणाचा बापाला पण भीत नाही समजलं का bro
ब्लॉक तर मी पण करू शकतो पण जे माझा स्टेटस टाकून लढवण्यात आहे ते ब्लॉक करण्यात नाही
जे माझे आहे ते फक्त माझ आहे मग दुसरे कोणी ते नेऊ शकत नाही समजलं तुम्ही
Also Read This.. LIFE QUOTES https://quotes32.com/life-2024-beautiful-quotes-in-marathi-जवनबददल-सदश/(opens in a new tab)
मला कळते रे माझे कोण आणि कोण नाही तुला मला हे सांगायची गरज नाही समजलं का
कोण आपल्या सोबत आहे हे महत्त्वाचे नाही पण कोण आपल्या दुःखद सोबत असते हे महत्त्वाचे आहे
खिशात जरी पाच रुपये नसले तरी चालेल पण रुबाब मात्र 50 लाख असल्यासारखे पाहिजे म्हणजे दुनिया इज्जत देते
जरी तू miss india असली ना तरी तू माझा Attitude पुढे फेल आहेस समजली का
पैसा कमवलेला आहे पण कधी गर्व नाही केलेला बर का शेठ
सर्वांना जीव जो लावतो तोच एक सुंदर जीवन जगतो बर का
विषय कुठे वाढवायचा आणि कुठे दुर्लक्ष करायचा हे ज्याला समजले त्याला खरे अटीट्युड समजले
मी नोटा नाही लोक जमा केले आहे म्हणून रुबाबात जगत आहे.
आपला तर एकच फंड आहे एकीने नाही म्हटले तर दुसरीवर ट्राय करून बघायचं म्हणजे १०० मधून एक तरी हो बोलेल
Add whatsapp group for daily quotes
FAQ
- एटीट्यूड मराठी कोट्स कुठे मिळू शकतात?
उत्तर: तुम्ही Quotes32.com वर भेट देऊन सर्व प्रकारचे एटीट्यूड मराठी कोटस मिळू शकता येथे तुम्हाला विविध क्षेत्रातील कोटस उपलब्ध असते.