– शारीरिक वेदना मनापासून त्रास देतील. – नवीन मालमत्ता विकत घेण्याचा विचार करत असाल, तर कायदेशीर बाबी तपासा. – अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवा. – मुलांशी संबंधित एखादा मोठा निर्णय घ्यावा लागेल.

– राजयोग आहे, काळजी नसावी. – लक्ष्मीची कृपा राहील, पण निर्णय घाईने करू नका. – प्रेमी लाईफ चांगले राहील. – कौटुंबिक व्यवसायात मुलांची मदत होईल.

– व्यवसायासाठी आव्हानात्मक दिवस. – ऑफिसमध्ये तुमच्या सल्ल्याची गरज भासेल. – तुमच्या बुद्धिमत्तेच्या जोरावर यश मिळेल. – आर्थिक स्थिती तुमच्या बाजूने राहील.

– कुटुंबातील वादविवाद नव्याने डोकं वर काढण्याची शक्यता. – ज्येष्ठ मंडळींच्या सल्ल्याने वादविवाद दूर करा. – व्यवसायिक कामांना गती मिळेल. – कला आणि साहित्य क्षेत्रातील व्यक्तींना यश मिळेल

– कामाच्या ठिकाणी नवीन पद किंवा अधिकार मिळतील. – मुलांच्या लग्नाबाबत चांगली बातमी मिळेल. – सरकारकडून पैशांची मदत मिळू शकते, पण खर्चावर नियंत्रण ठेवा. – व्यवसायात पैशाच्या कमतरतेचा सामना होऊ शकतो.

– आळस सोडावा लागेल, तेव्हाच काम मार्गी लागतील. – कायदेशीर बाबींचा गांभीर्याने विचार करा. – प्रेम जीवनातील नातं मजबूत होईल. – नोकरी करणाऱ्यांना फायदा होईल.

– एखादी चांगली बातमी ऐकायला मिळेल. – ग्रहांचे संक्रमण चांगले आहे. – नोकरीच्या बाबतीत गाफील राहू नका. – एखादा जवळचा मित्र प्रमोशनमध्ये अडथळा ठरू शकतो.

– कोणतंही प्रलंबित काम पूर्ण होईल. – दीर्घकालीन वाद संपुष्टात येतील. – नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ आहे. – कोर्ट कचेरीच्या कामांमध्ये यश मिळेल.

– परीक्षेच्या स्पर्धेत यश मिळेल. – महत्त्वाचं काम पूर्ण झाल्यामुळे आनंद मिळेल. – व्यवसायात प्रगती होईल. – व्यवसायात नवीन योजना यशस्वी होतील.

– नवीन कामाच्या कायदेशीर बाबींचा विचार करा. – घरातील समस्या दूर करण्याचा प्रयत्न करा. – नोकरी करणाऱ्यांना फायदा होईल. – विद्यार्थ्यांना यश मिळेल.

– अनपेक्षित समस्या निर्माण होऊ शकतात. – कुटुंबातील सदस्यांच्या तब्येतीची काळजी घ्या. – गुंतवणुकीसाठी आजचा दिवस चांगला आहे. – सामाजिक कार्यात सहभाग घ्या.

– प्रवासात लाभ होईल. – व्यवसायात नवीन तंत्रज्ञानाचा वापर करा. – कुटुंबासाठी वेळ काढा. – विद्यार्थी असाल तर मेहनत घ्या.